महिला पाळक / धर्मेपदेशक? बायबल सेवेत असणाऱ्या महिला बदल काय सागते?


प्रश्नः महिला पाळक / धर्मेपदेशक? बायबल सेवेत असणाऱ्या महिला बदल काय सागते?

उत्तरः
कदाचित आज काल मंडळामध्ये या पेक्षा जास्त वाद विवाद तत्त्वाचा किवा चर्चेचा विषय नाही आहे जितकेकी पाळकीय सेवेमधील महिला / धर्मोपदेशक याचा आहे. परिणाम कारक हे अतिशय महत्त्व पूर्ण आहे या विषयाला आपण स्त्री विरुध पुरुष या दृष्टीकोनातुन पाहने. आज काल काही महिला आशा आहेत ज्या आपण पाळकीय सेवा करुने ही सेवा बायबलच्या विरोधात आहे आणि असे काही पुरुष वर्ग आहे जो माणतो की महिला देवाची सेवा करु शकतात आणि बायबल त्याचा विरोध करीत नाही हा काही श्रेष्टत्वेचा किवा मतभेदाचा विषय नाही. परंतु बायबल चा अर्थ लावण्याचा विषय आहे.

पमेश्वराचे वचन हे घोषीत करीते की, “स्त्री ने पुर्ण आधिणतेने स्वस्थतेत शिकावे स्त्री ला शिकवीण्याचे अथवा पुरुषावर धनीपण चालवीण्याचे परवानगी मी देत नाही. ती ने स्वस्थ राहावे”(1तीमथी 2:11-12). मंडळी मध्ये, महिला आणि पुरुषाला वेगवेगळी भूमिका दिली आहे. या प्रकारे मनुष्याचा रचनेचा परिणाम आणि पापचा या जगामध्ये प्रवेश करण्याचा परिणाम आहे(1तीमथी 2:13-14). देव, पौलच्या अध्यानुसार, महिलाना पुरुषावर अध्यात्मिक शिक्षण देण्याचा अधिकारावर प्रति बंधन लावत आहे/ हे स्ऱ्त्रिाना पुरुषावरती पाळकीय सेवा करण्यापासुन मज्जाव करीत आहे. ज्या मध्ये निचितच स्वरुपात प्रचार करण्यापासुन, ते सार्वजणीक शिक्षण देणे, आणि अध्यामिक ते मध्ये हे सर्व सामील आहे.

स्त्रीयाना पाळकीय सेवेत राहाण्याच्या दृष्टीकोनावर अनेक अडचनीला सामोर जावे लागते, एक सामान्य अडचन ही आहे की पौलाने स्त्री याना शिक्षण देण्याबदल प्रतिबंध लावले आहे कारण पहिल्या काळी, स्त्री या हया अशिक्षीत होत्या. 1तीमथी 2:11-14 कोठेही शैक्षिणीक स्तराचा उल्लेखकरीत नाही. जर देवाची सेवा करण्यासाठी शिक्षणही योग्याता असती, तर येशु चे अधीकतर शिष्य हया योग्या तेचे नव्हते. आनखी दुसरी सामान्या अडचन पौलाने फक्त इफिसांच्या स्त्री याना पुरुषाला शिक्षण देण्यापासुन प्रतिबंध लावला होता (1तीमथ्याचे पत्र तीमथ्यास, लिहीले गेले होते जो की इफिसकराच्या मंडळीचा पाळक होता).इफिसकराचे नगर अरतिमीस देवीच्या मंदिराकरीता ओळखले जात होते, आणि त्या ठिकाणी पुष्कळ स्त्री मुर्ती पुजेच्या शाखे मध्ये अधिकारी होत्या- हया करीता, आशी विचार धारना होवुन गेली होती, पौल इफिसकरातील स्त्रीया ना मुर्तीपुजेच्या प्रथे बदल प्रतिबंनध लावलत होता, आणि मंडळीला एक वेगळे स्थान निर्माण करण्याचे अवश्कता होती. परतु, 1तीमथ्याचे पत्र या मध्ये कोठे ही अरतीमीस देवीचा,उल्लेख केलेला नाही नाही की पौलस अरतिमिस देवीच्या उपासकाची मानलेल्या प्रथाना पहिले तीमथी 2:11-12.

प्रतीबंधनाचे कारण मानत आहे एक तिसरी सर्व सामान्या अडचण ही हो ते की पौलस केवळ पती व पत्नी, यांनाच संबोधित करत होता ना की स्त्रि आणि पुरुष वर्गाला. ग्रिस शब्द “स्त्रि” व “पुरुष” हा तीमथ्याला 1पत्र व 2 नुसार पती व पत्नी असा संबोधीत करत आहे; परंतु तरीही, हया शब्दांचा मुळ अर्थ् अधिक व्यापक आहे. यामध्ये, पुढे देखील ग्रिस शब्द 8-10 अध्यायात वापण्यात आले आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी पुरुष नी राग व विवाद सोडुन पवित्र हात वर करुन प्रर्थाना करावी अशी माझी इच्छा आहे(वचन 8)? तसेच स्त्रियांनी स्वत:स साजेल अशा वेशाने, आपणास भिडस्त पणाने, व मर्यादेने शोभवावे केस गुंफणे आणि सोने मोत्ये व मोल्यावान वस्त्रे हयानी नव्हे तर देव भक्ती स्वीकारल्याल्या स्त्रियांस शोभते तसे संत्कृत्यांनी आपणास शोभवावे (वचन 9-10 )? निश्चित पणे नाही. वचन 8-10 स्पष्टरीत्या स्त्रिव पुरुष यांना, संबोधीत करीत आहे . ना की केवळ पती पत्नीला वचन 11-14 च्या संदर्भ नुसार असे काही दर्शवत नाही की केवळ पती व पत्नी ला सुचित करते.

अद्याप अजुन एक आक्षेप आस आहे की पाळकीय सेवेतील महिला हयांचा संबंध अशा महिलांशी केले गेला की ज्या महिलानी बायबल मध्ये स्थान मिळवीले आहे ,व नेतृत्व केले आहे विशेषत:जुन्या करारातील मरियम ,दबोरा, हूल्दा हे अतिशय सत्य आहे. की हया महिलाना परमेश्वराने त्यांच्या विशेष योजना व काम पुर्ण करण्या करीता निवडले होते आणि त्या विश्वास ,धैर्य, आणि नेतृत्व करण्यास खऱ्या ठरल्या. जुण्या करारातील महिलाचा अधिकार हा मंडळीतील पाळकीय विषयशी संबंधीत नाही .नवीन करारातील पत्र मध्ये देवाचे लोक – अर्थत मंडळी, ख्रिस्ताच्या शारिरासाठी नवीन उदाहरण आहे – या उदाहणात मंडळीच्या अधिकाराच्या विषयी एकऱ्त्रीत केला आहे. या इस्ऱ्त्रांलाचया जाती हया जुन्या करारामध्ये कोणत्या ही सत्येतेसाठी नाहीत.

आशा प्रकारचा वाद नवीन करारामध्ये प्रिस्किल्ला आणि फीबे यांचा करिता उपयोगात अनीले आहे. प्रेषितांचे कृत्ये 18, अध्याय मध्ये प्रिस्किल्ला आणि अक्किला यांना ख्रिस्ताचे योग्य सेवक संबोदले आहे. प्रिस्किल्लाचे नाव सर्व प्रथ्म लिहले, गेले आहे कदाचित ती ख्रिस्ताच्या सेवेमध्ये पती पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. हे दर्शवण्यासाठी लिहीले असावे प्रिस्किल्ला आणि तीचे पती यानी येशुची सुर्वाता अपुलोस याला सागितली होती का? होय, सांगितली त्यानी आपल्या घरामध्ये त्यानां “देवाचा मार्ग अधिक स्पष्ट पणे दाखवीला”(प्रेषित 18:26). मध्ये पवित्रशात्र सागते की प्रिस्किल्ला हीने एका मंडळी ची पाळकीय सेवा केली होती किंवा तीने सर्वजणीक रीतीने शिक्षण दिले होते किंवा प्रेषिताच्या मंडळीचे आत्मीक नेतृत्व केले होते? नाही. आम्हाला सर्व समजते की प्रिस्किल्ला ही 1तीमथी 2:11-14 मधील वचनाच्या विरांधात असल्या कोठल्या ही सेवेमध्ये ती समेलीत झाली नाही.

रोम 16:1 मध्ये, फिबेला मंडळी मध्ये “डीकन” (किंवा “सेवीका” )असे उददेशुन म्हटले आहे आणि पौला पासुन त्याची ठामपणे प्रशंसा केली आहे. परंतु, प्रिस्किल्ला बरोबर, पवित्रशात्रातील असे कोतेही अधिकार पद दाखविले नाही की फिबे पुरुषाच्या मंडळीत एक पाळक किंवा शिक्षक होती. “शिक्षण देण्यात प्रविण” होणे म्हणजे ही एक योग्याता आहे जी पुर्वी च्या काळी देण्यात येत होती ,पण ती सेवीकाना नाही(1तीमथी3:1;तीताला पत्र 1:6-9).

1तीमथ्याला पत्र 2:11-14 नुसार या कारणाला पुर्ण पणे स्पष्ट करीते की स्त्रिा या हया मंडळीमध्ये पाळकीय सेवा करु शकत नाही. वचन 13 “कारण” या शब्दाने सुरु होते आणि हया “कारण” सांगते की जो की पौलाने त्याच्या अध्यायमध्ये वचन 11-12 सागितले आहे .स्त्रिा का उपदेश करु शकत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवु शकत नाही कारण प्रथम आदाम घडला गेला नंतर हव्वा आणि आदाम भुलविला गेला नाही तर स्त्रिा भुलुन अपराधांत सांपडली (वचन 13-14) पमेश्वरने आधी आदामाला घडविले व मग हव्वेला कि ती आदामाची “साहयकर्ता” होवो. निर्सगाचा हा नियम सर्व मानवजातिला व मंडळीतील सर्वांना लागु होतो (इफिस 5:22-23).

ही गोष्ट खरी आहे की हव्वा बहकविल्या गेली होती याच कारण तीमथ्याला पहिले पत्र 2:14 सांगते की स्त्रिायांनी पाळकीय सेवा किंवा अध्यात्मिक नेतृत्व् पुरुषांवर लादत नाही. हयाचा अर्थ् आसा की स्त्रिा या हया खुप भोळया असतात आणि पुरुष त्या बहकविताता .जर स्त्रि या सोप्या पदध्तीने बहकविल्या असत्या ,तर त्याना लहान मुलाना शिक्षण देण्याचे अनुमती दिली नसती (जे सोप्या पदध्तीने बहकविल्या जावू शकतात)ते आणि अन्य स्त्रिया (कल्पनेपलीकडे आधीक सोप्या रित्या बहकावल्या जाऊ शकतात)? पवित्र शास्त्र केवळ हे सांगते कि स्त्रियांनी सेवा करणे –उपदेश देने किंवा पुरुष वर अध्यात्मिक नियंत्रण् ठेवण्यास बंदी केली आहे कारण हव्वा ही बहकविली गेली होती. देवाने पुरुषाना मंडळीत उपदेश देण्यासाठी प्रथमिक अधिकार दिले आहे.

स्त्रियांना आदरतिथ्य ,दया, शिक्षण, सुर्वाता प्रचार, आणि मदत करणे हे श्रेष्ठ दान आहे .अनेक मंडळीत स्त्रियांवर सेवकाई अवलंबून असते. मंडळीतील स्त्रियांना सार्वजनिक प्रार्थना करणे व भविष्यावाणी करण्यास बंधन केले नाही(1करिंथ11:5),परंतु पुरुषांवर अध्यात्मिक शिक्ष्ण देण्यास अधिकार नाही. तरी पण बायबल स्त्रियाना पवित्र आत्मेच्या वरदानाबदल अभ्यास करण्यास प्रतिबंध लावलत नाही(1 करिंथ 12). स्त्रियानांपण,पुरुषांप्रमाणे ,इतर सर्व कमे ,पार पाडण्यासाठी आत्म्याच्या फळाना (गलती5:22-23), दाखविण्याकरीता आणि हरवलेल्या सुर्वातेची घोषणा करण्या करीता बोलविले गेले आहे (मत्तय 28:18-20;प्रेषित1:8;1पेत्र3:15),

परमेश्वराने नियुक्तकेल्या प्रमाणे केवळ पुरुषच मंडळी मध्ये अध्यात्मिक शिक्षण व त्याचे अधिकार हयाची जबाबदारी ते साभांळतील. ते हयासाठी नाही की पुरुष आवशक ते पेक्षा उत्तम शिक्षक आहेत आणि स्त्रिाया कमी स्थरावर व अल्पबुध्दीमान(तसे नाही आहे ). होतात हा केवळ फक्त साधरण प्रकार आहे ज्याला देवाने प्रभुच्या मंडळीत काम करण्याकरीता बनविले आहे. पुरुषानी आपल्या जीवनात आपल्या शब्दात व त्याच्या द्रवारे – अध्यात्मिक मार्गदर्शण या मध्ये एक उदाहरण बनावे. आणि स्त्रियाना पण एक कमी अधिकाराची भुमिका साभांळायाची आहे स्त्रियांना इतर स्त्रियांसाठी शिक्षण देण्याकरिता प्रोत्साहित केल्या जात आहे (तीतालपत्र 2:3-5). शास्त्रामध्ये स्त्रियानी लेकराणा शिक्षण देण्याकरीता विरोध केलेला नाही. केवळ एक कार्य ज्या करीता स्त्रियांना प्रतिबंधीत केले आहे ते शिक्षण देणे किंवा पुरुषवर अध्यात्मिक अधिकर ठेवण्याबदल आहे, अशा स्त्रियांना पुरुषावर पाळकीय सेवा कार्य करण्यास मनाई केली आहे हे कोणत्या ही प्रकारे स्त्रियाना कमी महत्त्वाचे दर्शवित नाही परंतु त्यानी दैवी योजना आणि त्याची अध्यात्मिक दाने यानुसार सेवेवर लक्ष्य केंद्रित करण्याकरीता सहमती व्यक्त केली आहे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
महिला पाळक / धर्मेपदेशक? बायबल सेवेत असणाऱ्या महिला बदल काय सागते?