settings icon
share icon
प्रश्नः

येशु ख्रिस्त कोण आहे?

उत्तरः


“देवाचे काही अस्तित्व आहे काय?” पुष्कळ कमी लोकानी हा पश्न आहे की येशु ख्रिस्ताचे काही अस्तित्व होते का.ते सामान्य स्वरुपात स्विकारतात येशु हा मनुष्य होता जो 2000 वर्षे पुर्वी इस्राएलाच्या भूमीवर चालत फिरत होता. जेव्हा येशुच्या’ ओळखीचा विषय निघतो तेव्हा वादविवाद निर्माण होतात.सर्व मोठे धर्म हे शिकवितात येशु हा भविष्यवक्ता होता किंवा चांगला शिक्षक होता किंवा चागला मनुष्य होता. समस्या ही आहे की पवित्र शास्त्र येशु विषयी तो भविष्य वक्ता होता, चागला शिक्ष्क होता, चागला मनुष्य होता याहि पेक्षा अधिक जास्त सांगतो.

सी.एस.लुईस हयानि आपल्या पुस्तकात मियर ख्रिस्चियानिटी (केवळ ख्रिस्ती व्यक्तीसाठी) यामध्ये लिहीतात:“मी इथे कोणाला ही वास्तकीक मुर्खपणाच्या गोष्टी करण्यास अडविण्याचा प्रयत्न करित आहे जे लोक त्याजविषयी[येशु ख्रिस्त]:“मी” येशुला एक नैतीक उत्तम शिक्षक स्विकारण्यास तयार आहे, परंतु मी त्याला देव म्हणू स्विकारुन शकत नाही.’ आम्ही असे म्हणून शकत नाही. जो मनुष्य या प्रकारे बोलतो ज्या प्रकारे येशु एक महान नैतिक शिक्षक नाही .तर तो एक वेडा व्यक्ती असू शकतो-त्या स्तरावर कोणी तरी म्हणेल तो सडलेले अडे आहेत- किंवा तो नरकाचा सैतान असू शकतो. तुम्ही आपली निवड करा.तो फक्त मनुष्य होता, आणि आहे, की देवाचा पुत्र,किंवा वेडा मनुष्य किंवा वाईट व्यक्ती तुम्ही त्याला त्यांच्या मुर्खते विषयी गप्प करु शकता,तुम्ही त्याजवर थुकू शकता आणि दुष्ट आत्मा लागला म्हणून त्यांला मारु शकता; किंवा तुम्ही त्याच्या पायावर पडून त्याला प्रभु देव म्हणून शकता. परंतु आम्ही कृपेमुळे हा निणर्य घेऊ नये की तो उत्तम महान शिक्षक आहे.त्याने आमच्यासाठी हा पर्याय सोडला नाही ती त्यांची इच्छा नव्हती.”

यासाठी, येशुने आपणासाठी कोण होण्याचा दावा केला? पवित्र शास्त्र काय सांगते तो कोण आहे?पहिल्यांदा आपन पाहु येशु’ या शब्दाला योहान 10:30 मध्ये,“मी आणी पीता एक आहे.” सुरुवातीला बधितले असता, या ठिकाणी येशु देव आहे असे प्रतित होत नाही. परंतु यहुदी लोकांच्या प्रतिक्रियेवरुन व त्यांच्या बोलण्यावरुन,“यहुद्यानी त्याला उत्तर दिले, चागल्या कृतीसाठी आम्ही तुला दगड मार करित नाही,’तर दुरभाषणासाठी,तु मानव,आसून स्वत:ला देव म्हणवितोस यासाठी”(योहान10:33).यहुद्याना येशुच्या’ बोलण्याचा अर्थ समजला होता की तो स्वत:ला देव म्हणत होता. खालील वचनामध्ये, येशुने यहुद्याच्या बोलण्यात सुधारणा केली नाही,“व त्यांने देव नसल्याचे देखिल म्हटले नाही” याच चिन्हा वरुन असे जाहिर होते की, तो देव होता.“मी आणी पिता एक आहोत”(योहान 10:30).योहान 8:58 मध्ये अजून एक उदाहरण आहे: ’’’येशुने त्यास म्हटले मी तुम्हास खचीत खचीत सांगतो, अब्राहाम झाला त्यापूर्वी मी आहे!”’ आणि पुन्हा, एकदा येवून त्यांची प्रतिक्रीया,यहुद्यानी येशुला दगड मार करण्यासाठी हातात दगड घेतले(योहान 8:59).येशुने’ आपली ओळख“मीआहे”अशी दिली जी जून्या करारामध्ये देवाला लागू होते(निर्गम 3:14). यहुदी येशुला का दगडमार करु पाहत होते.जर त्यांने देवाची निंदा केलीच नव्हती किंवा देव असण्याचा दावा केला नव्हाता?

योहान 1:1 असे म्हणते “शब्द देव होत.” योहान 1:14 सांगते “शब्द देह झाला.” यावरून स्पष्ट होते की येशुच्या रुपात देहामध्ये देव होता. थोमा जो शिष्य होता तो येशु विषयी म्हणतो,“माझा प्रभु आणि माझा देव”(योहान 20:28). येशुने त्याला सुधारले नाही. प्रेषित पौल असे म्हणतो, “…आमचा माहान देव आपला तारणारा येशु ख्रिस्त”(तिताला पत्र2:13). प्रेषित पेत्र देखील सारखेच म्हणतो “... आपला देव व तारणारा येशु ख्रिस्त”(2 पेत्र 1:1). पिता परमेश्वर पण येशुच्या’ पूर्णत्वाचा साक्षीदार आहे,“पुत्रा विषयी तो असे म्हणतो तुझे राजासन युगान युगाचे आहे,आणि तुझे राजवेत्र सरळतेचे वेत्र आहे” जुन्याकरारात येशुच्या विषयी दैवताची भविष्यवाणी करण्यात आली होती “कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्यांच्या खांद्यावर सत्ता राहिल, त्याला अदभुत मंत्री,समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणतील “(यशया 9:6).

यासाठी की, सी.एस लुईस यांनी मान्य केले,येशु हा एक उत्तम शिक्षक आहे.एवढेच नाही तर येशुने स्वत:ला देव होण्याचा स्पष्ट नकार ही दिला नाही. जर तो देव नाही, तर तो एक लबाड, तो काही भविष्य वक्ता नाही, चागला शिक्षक,आणि देवभिरु मनुष्य होता. येशुच्या, शब्दाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करीत असताना “अधुनिक शास्त्र आभ्यासक ज्ञानी लोकानी असा उल्लेख केला की “खरे इतिहासीक येशुने” पुष्कळ गोष्टी म्हटल्या नाहीत पण त्या पवित्र शास्त्रा मध्ये सांगितल्या आहेत. परंतु आम्ही देवाच्या वचाना विषयी वादीवाद करणारे की येशुने काय केले किंवा त्याने काय म्हटले नाही? एक “पवित्र शास्त्र अभ्यासक विदवान” व्यक्ती येशुविषयी दोन हजार वर्षा पूर्वी लिहीन्यात आलेल्या गोष्टी काढून टाकू शकतो किंवा व म्हणू शकतो येशुने हे केले नाही किंवा ते म्हटले नाही तर त्यांने त्या ज्या लोकांनी येशुची सेवा केली व त्याच्या संगती राहिले त्यांचे काय ज्यांना येशुने शिक्षण दिले(योहान 14:26)?

येशु’ हा सत्य आहे हा प्रश्न इतका महत्वाचा आहे का?येशु देव आहे किंवा नाही याविषयी काय फरक पडतो?त्याचे कारण असे कीयेशु देव नसता, तर त्यांचे मरण जगासाठी पुरेसे नसते (योहान 2:2). फक्त देवच जगासाठी मरु शकत होता(रोम 5:8,2करिथ 5:21)येशु हा देव आहे. म्हणून त्यांने जगासाठी आपला प्राण दिला. येशु ख्रिस्तावर विश्वासाच्या द्वारे आमचे तारण उपलब्द आहे . त्यांच्या द्वारे तारण का आहे .कारण येशु देव असल्यामुळे त्यांनी जाहीर केले “मार्ग,सत्य,व जीवन मीच आहे, माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणी जात नाही”(योहान 14:6).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

येशु ख्रिस्त कोण आहे?
© Copyright Got Questions Ministries