settings icon
share icon
प्रश्नः

मंडळी म्हणजे काय?

उत्तरः


आज पुष्कळ लोक मंडळीला एक ईमारत म्हणतात. अशी मंडळी पवित्र शात्रावर आधारित नाहि “चर्च” हा ग्रिक शब्द एक्लिसा म्हट्ले आहे, त्याचा आर्थ अस कि “एक मड्ळी” किव्हा “बोलविलेले लोक” असा होतो “चर्च” याचा मुळ अर्थ इमारति संगति होत नाहि पंरतु लोकान सगति होतो एक उपरोध हा कि जेव्हा लोक तुम्हाला विचारतात कि तुम्ही कोणत्या मंडळीत चर्च मध्ये आराधनेला जाता तेव्हा ते एका इमारतिचे वर्णन सांगतात रोम 16:5 म्हण्ते “…….जी मडळी त्यांच्या घरी आहे तीलाही सलाम” पौलस त्याच्या घरी एकत्र होणार्या मंडळी सांगती बोलत आहे - तो मड्ळीच्या इमारती संदर्भात बोलत नाही.परतु तो विश्वासणार्या शरिराविषयी बोलतो.

मडळी ख्रिस्ताचे शरिर आहे, तो मडळीचे मस्तक आहे इफ़िस 1:22-23 म्ह्णते “त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले,आणि त्याने सर्वानचे मस्तक व्हावे म्हणुन त्यास मड्ळीला दिले हिच त्याचे शरीर, जो सर्वनि सर्व भरतो त्याने ती भरली आहे.” ख्रिस्ताचे शरीर विश्वासनार्यापासुन बनविले आहे येशु ख्रिस्ताच्या पेन्टेकोस्तच्या दिवसापासुन (प्रेषीत 2 आध्याय) जो पर्यत ख्रिस्ताचे वापस येत नाही तोवर ख्रिस्तच्या शरिराचे दोन पैलु सम्मिलित आहेत.

1) जागतिक मडळी सर्वाना भाग आहे, ज्याने येशु ख्रिस्ताला आपला वैयक्तीक जिवनात सहभागीता दिली असेल तर “कारण आपण यहुदी असु किव्हा हेल्लणी असु दास असु किव्हा स्वतत्र असु – आपणा सर्वाना एका आत्मात – एक शरीर होनोसाठी बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण एकाच आत्माने सन्चारित झालो आहोत” (करिथ 12:13). हे वचन सागते कि जो कोनि ख्रिस्ताच्या शरिराच्या अग आहे त्याला पवित्र आत्मा मिळाल्याचे चिन्ह आहे, देवाची जागतीक मंडळी्हि आहे कि येशु ख्रिस्तावर विश्वास देवु तारण प्राप्त झालेली आहे.

2) गलती 1:1-2 ह्या वचनामध्ये स्थानिक मडळीचे वर्णन केले आहे “प्रेषित पौल याजकडुन... सर्व बधुंजनहो जे माझ्यासंगति आहे,गलतीयाच्या मंडळयास.” ह्याठीकाणी आम्ही पाहातो गलती इथील प्रदेशात पुष्कळ मडळया होत्या- आम्ही त्या स्थानिक मडळयाना काय म्हणावे,बाप्तिस चर्च,लुथरन चर्च,कथोलिक चर्च, ह्याजागतिक मंडळी नाहित, तर स्थानिक मडळयाचा गट आहे, विश्वासी लोकाचा एक गटआहे, जागतीक मडळी हि आहे कि, येशुमध्ये समावलेलीआहे आणि तारनासथि त्याच्यावर विश्वास ठेवला. ह्या जागतिक मडळीच्या सभासदाना स्थानीक मंडळीच्या संगति सहभागीता घ्यायला पाहिजे.

सारांश, मंडळीहि काहि इमारत नाहि किंव्हा पंथ नाहि. पवित्र शात्रानुसार,मंडळी हि ख्रिस्त्ताचे शरिर आहे – जो कोणी तारणासाठी येशुवर विश्वास ठेवतो ते सर्व (योहान 3:16; 1 करिथ 12:13) स्थानिक मडळयाची जागतिक मडळी बरोबर सहभगिता आहे स्थानिक मडळया ज्याथिकाणी व जागतीक मडळया “शरिरामध्ये” समाविष्ट आहेत 1करिथ अध्याय 12च्या नियमानुसार, उत्तेजन, शिक्षण, आणि प्रभु येशुच्याज्ञाना व कृपेत एक दुसर्याना बाधावे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मंडळी म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries