settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती काय आहे?

उत्तरः


शब्द कोषा प्रमाणे ख्रिस्ती होणे आशा प्रकारचे होईल “जो येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो किंवा ख्रिस्ती धर्मा प्रमाणे येशुच्या शिक्ष्णाचा आधार घेतो, त्याजवर विश्वास करीतो असा व्यक्ती” पुष्कळ शब्द कोषामध्ये ख्रिस्ती ही परीभाषा समजण्यासाठी चांगली पध्दत आहे व पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ती कौन आहे हे फार थोडक्या वचनात उल्लेख् केला आहे. नविन करारामध्ये तिन वेळा (प्रेषीत 11:26, 26:28 I पेत्र 4:16) अंतुख्यिामध्ये सर्व प्रथम जाणाऱ्याणा ख्रिती या नावने बोलविण्यात आले होते. (प्रेषीत 11:26) कारण त्याची वागणूक, राहणीमान, आणि भाषा ही येशु ख्रिस्तासारखी होती. “ख्रिस्ती” या शब्दाचा शब्दीक अर्थ ख्रिस्ताच्या संघटनेमध्ये असणे किंवा येशुचा अनुयायी असणे.

दुखाची गोष्ट ही आहे. की, जसे जसे वर्षेसे निघुन गेली “ख्रिस्ती” या शब्दाचे गार्भिय कमी होत गेले. आणि त्याचा उपयोग फक्त धार्मीक व्यकतीसाठी करीत आहेत. मग तो नित्यमान असेल किंवा खरा येशुचा अनुयायी असेल किंवा नसेल कारण त्या मध्ये पुष्कळ लोक स्वताला ख्रिस्ताची अनुयायी म्हणतात. व ते चर्च मध्ये जातात किंवा ते ख्रिती देशात राहतात.चर्चमध्ये जाण्याने, किंवा आपल्या पेक्षा कमी प्राध्यान प्राप्त व्याक्तीची सेवा करुन किंवा स्वताला एक उत्तम व्यक्ती बनवितो. त्याला ख्रिस्ती म्हणत नाहीत. “ जसे की, एखाद्या गाडी दुरुस्ती करणाऱ्या दुकानामध्ये गेल्यावर तो व्यक्ती गाडी बनू शकत नाही. त्याच प्रमाणे चर्च मध्ये गेल्यावर तो व्यक्ती ख्रिती बनू शकत नाही” तसेच एखादया चर्चचे सभासद होऊन नियमित सभाना उपस्थित राहुन चागल्या कामासाठी वर्गणी देऊन आपण “ख्रिस्ती” बनू शकत नाही.

पवित्रा शास्त्र आम्हाला शिकवीते की,चागल्या क्रमाने देव आमचा शिवकार करु शकत नाही.तिताला पत्र 3:5 वचनात असे लिहिले आहे. “ तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्मांनी नव्हे,तर मला नव्या जन्माचे स्नन व पवित्र आत्माने केलेले नविकरण त्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनूसार आपल्याला तारिले” म्हणजे ख्रिस्ती व्यक्ती देवा पासुन नव्याने जन्म झालेला झालेला असावा (येहान 3:3 ,3:7, I पेत्र 1:23) आणि ज्याने येशु खिस्तावर विश्वास ठेवला आहे. इफिस 2:8 मध्ये असे सांगितले आहे. “ तुमचे तारण कृपनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे, आणि हे तुमच्या हातुन झाले नाही,तर हे देवाचे दान आहे.

खरा ख्रिस्ती व्यक्ती तो आहे. ज्या ने येशु ख्रिस्ताच्या कार्यावर म्हणजे त्याचे पदस्तभंवरचे मरण जी की, त्याने पापाची किंमत त्यांने चुकविली, त्याला गाढले गेले, आणि तो तीसऱ्या दिवशी मरणातून उठविले गेले मी, ह्यामध्ये सहभागी आहे.असा विश्वास जो ठेवितो तो ख्रिस्ती व्यक्ती आहे. योहान 1:12 मध्ये सांगितले आहे. “जितक्यानी त्याचा स्विकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला” खराख्रिस्ती एक दुसऱ्यावर प्रिती करीतो व देवाची अज्ञा पालन करीतो तोच खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे. (I योहान 2:4,10) खऱ्या ख्रिस्ती व्यक्ती बनण्यासाठी त्याने देवाचे मुल बनावे, त्याने सत्य देवाच्या कुटूंबातील एक भाग बनावा, व त्यांचा प्रभु येशु ख्रिस्ता मध्ये नविन जन्म झालेला असावा.

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती काय आहे?
© Copyright Got Questions Ministries