settings icon
share icon
प्रश्नः

पवित्र शास्त्रा चे अभ्यासाचि योग्य पद्धत काय आहे?

उत्तरः


“केनोन” या शब्दचा उपयोग देवाच्या प्रेरित पुस्तकांना म्हनुन पवित्र शासत्रात उपयोग केला आहे. कारण त्यास ईश्वरी प्रेरना प्राप्त आहे. त्यामुळे बायबल संबधित आहे. पवित्र शास्त्राच्या सम्बन्धितनियम बनविण्यासाठी पुष्क्ळ कठीनता येते,कि पवित्र शास्त्र हे बाकी पुस्तकांच्यासुचि मध्ये येत नाहि जेकि पवित्र शास्‍त्रासंबद्धीमध्ये आहे. पवित्र शास्‍त्राचे सिद्धांत सुनिश्चीत करण्यासाठी सर्वात पहिले यहुदी शास्‍त्रानी आ‍णि पंडीतांनी त्यांनतर सुर्वातिचे ख्र‍स्ती लोकान द्धारे बनविण्यात आले शेवटी देवाने ते सुनिचित केले होते कि ते पवित्र शिधन्त असवे पवित्र शास्त्र हे देवाचे वचनाचे पुस्तक हे देवाच्या प्रेरणेने लिहिन्यात आले आहे. हे देवाच्या द्धारे मनुष्यांसाठी त्याच्या अनुयायानां निरुउत्तर करण्यासाठी ही एक सर्व साधारण गोष्ट होति कोणते पुस्तक पवित्र शास्त्रात सहभगि केलि जावित.

नविन कराराच्या तुलनेत मध्ये,जुन्या कराराच्या पुस्तकांना सिद्धांतांना नियम बनवीन्यासाठी काहि थोडे वाद्विवाद राहिले आहेत. इब्रि विश्वासण्यासाठी देवाच्या संदेष्टयांसाठी आनि लेखकांनि ओळखले होते कि ते देवापासुन आहेत. परन्तु हया गोष्टींना नाकारता येत नाही कि त्यमध्ये कहि वद्विवद रहिले अहेत परन्तु 250 इ.स.वि. पर्यन्त पवित्र शास्त्राच्या सिद्धांतांन विषयी सर्व इब्रि लोक सहमत झाले होते, पंरतु ह्यामध्ये एक विषय राहिला होता तो म्हणजे अपोक्रिफा ह्या पुस्तका विषयी, आज पर्यंत वाद्विवाद चालु आहेत. अधिकांश इब्रि पंडीत अपोक्रिफ़ा पुस्तका विषयी म्हणतात ते एक इतिहसिक आनि धार्मिक द्स्तावेज आहे,परन्तु त्याल पवित्र शास्‍त्राचा बरोबरीच्या स्तराचि मान्यता देत नाहि.

नविन कराराच्या पुस्तकाचि ओळख आणि संर्गह करण्याचि प्रक्रिय पहिल्या ख़्रिस्ति मंडळ्यानी प्रांरभिक शतकामध्ये करण्यात आलि.आनि पुष्क्ळ लवकर हि नविन कराराचि पुस्तके म्हण्नु ओळखण्यात आलि पौलने लुकच्या लिखानान जुन्या कराराच्या विचधिन माणले (1 तिमोथि 5:18; पाहा अनुवाद 25:4 आणि लुक 10:7) पेत्राने सुधा पौलच्या लिखानान देवाचे वचन म्ह्णुन मानिले (2 पेत्र 3:15-16)नविन कराराच्या मद्धिल काहि पुस्तके मंडळ्यान मध्ये प्रसारि केले गेले कलेस्स्य 4:16;1 थेस्लेनि 5:27 रोम मधिल रहिवाशि सेलेमेन्ट हेनविन करारातिल कमित कमि आठ पुस्तकाना मान्यता देतात (इ.स.वि.95). अन्थ्युकियाचे रहीवाशि इग्रेशियस हे कमित कमि सात पुस्तकाना मान्यता देतात (इ.स.वि.115). पोयक्रफ प्रेषित योहानाचा शिष्य होता तो 15 पुस्तकान मान्य्ता देतो(इ.स.वि.108). त्यानंतर इरेनियुस 21पुस्तकांन प्रगट करितो (इ.स.वि.185). हिपोलेटुस 22 पुस्तकाना मान्यता देतो (इ.स.वि.170-235) ऩविन करारातिल पुस्तकाना घेवुन पुष्क्ळ वाद्विवाद झाला इब्रि,याकोब,2पेत्र,2योहान आणि 3 योहनमध्ये पहिल “केनोन” अर्थत पुस्तका नियमानुसार करन्यासाठी मुरतोरियन सिद्धांन्त होता ज्यामध्ये इ.स.वि 170. मधिल पुर्ण् गेले होते. मुरोरियन सिद्धांन्तचा नविन करारामध्ये इब्रि,याकोब आनि 3योहान सोडुन सर्व पुस्तकामध्ये समिल्त करण्यात आले होते इ.स.वि.363 मध्ये लव्दिकिया इथिल परिषदेमध्ये असे ठरवीण्यात आले कि जुन्यस करारामध्ये (अपोक्रिफ संगति)आनि 27 पुस्तके जे नविन करारामध्ये आहेत त्याचे मंडळ्यान मध्ये वाचन व्हावे हिपोच्या प्रिशिमध्ये (इ.स.वि.393). आनि कर्थेज्च्य परिषदेमध्ये (इ.स.वि.397) मध्ये 27 पुस्तके अधिकरिरित्य होण्यचि पृष्टी करण्यात.

आलि ह्या परिषदेमध्ये नविन कराराचि पुस्तके वास्तवीकते मध्ये पवित्र आत्म्यादारे प्रेरित आहेत कि नाहि हे ठरवीसाठि खालील सिद्धान्तचा उपोयोग केला : 1) लेखक हा प्रेषित होता काय कि तो प्रेषिताच्या जवळचा होता? 2) हे पुस्तक ख्रिस्तिाच्या शरिरिला मोठया प्रमानात स्विकारते काय? 3) पुस्तकात कहि धर्मसिद्धान्ताचा आनि प्रामिक्पनाचे शिकक्षनाचा विरोधाभास आहे काय? 4) काय पुस्तकामध्ये उच्‍चा नैतिक आनि आध्य्मिक मुल्ये पवित्र आत्म्याला दर्शवितात काय? पुन्हा हे लक्षत ठेवने गरजेचे आहे कि मडळ्यान मधिल नियमान निर्धरित केले जावु शकत नाहि. कोणत्याहि आर‍भीक परिषदेमध्ये त्यांच्यावर नियमाचा निणय घेतला नव्हता तो देव होता, आनि देव फ़क्त तोच आहे ज्याने हे ठेरविले आहे कि कोनते पुस्तक पवित्र आत्म्याद्धारे सिद्धांन्तिक आहे जे काहि देवाने आपल्या आनुनयाना दरशवीले होते त्याचे प्रगटीकरणाची हे मात्र प्रक्रिया होति पवित्र शात्रातिल पुस्तकाचे सगुहीत करणे हि मानवी प्रक्रिया मध्ये त्रृटी होति परन्तु देवाचे त्याच्या सर्वभोम्तेमध्ये, आमच्या अज्ञनाने आनि आडमुड्पनामध्ये देखिल प्रारंभिक मडळ्याना त्याने जेसे जसे केले तसे त्या पुस्तकांनान ओळखण्यास मदत झालि.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्र शास्त्रा चे अभ्यासाचि योग्य पद्धत काय आहे?
© Copyright Got Questions Ministries