माझ्याजवळ कोणते अध्यात्मिक दान आहे, हे मी कसे ओळखू शकतो?


प्रश्नः माझ्याजवळ कोणते अध्यात्मिक दान आहे, हे मी कसे ओळखू शकतो?

उत्तरः
हे काही जादू किंवा इतर कोणतेही सुत्र निश्चित करु शकत नाही. की तुमच्याजवळ कोणते अध्यात्मिक दान आहे. अध्यात्मिक दान पवित्र आत्मा ज्याला पाहिजे त्याला तो वाटून देतो (I करिंथ 12:7-11) ख्रिस्ती व्यक्तीची सर्वसाधारण समस्या ही आहे की, तो अध्यात्मिक दानाच्या मोहात गुरफडून जाणे व देव आम्हाला याच सेवा क्षेत्रात उपयोगी आणू शकतो. ज्याची आम्हाला जाणीव होते. परंतू अध्यात्मिक दान अशा प्रकारे काम करीत नाही. देव आम्हाला सर्व प्रकारे आज्ञापालन करण्याठी बोलवीतो.

तो आम्हाला अध्यात्मिक दान व वरदान ज्याची आम्हाला आवश्यकता आहे. त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी देतो ज्यासाठी की त्याने आम्हाला बोलविले आहे,आम्हाला देण्यात आलेल्या आध्यात्मिक दानाची ओळख करणे पुष्कळ प्रकारे तो करुन देऊ शकतो, अध्यात्मिक दानाचे परिक्षण किंवा यादी याजवर पूर्णपणे आधारीत असू शकत नाही परंतू हे निश्चित ठाऊक असू शकते की, ते कोठून प्राप्त झाले दुसऱ्या व्यक्तीने आपल्यातील असेल्या दानाविषयी सांगण्याच्याद्वारे आम्ही ते समजू शकतो. जे की, दुसऱ्या व्यक्तीला आम्हामधील देवाची सेवा करतांना त्याला ते दिसते. त्यामध्ये आम्ही काही दानाचा उपयोग करतो. पण त्याला अधिक महत्व देत नाहीत. प्रार्थना ही देखील फार महत्वाची आहे. एक व्यक्त् आहे जो हे आम्हाला खात्रीपूर्वक समजावून सांगू शकतो. की आमच्यामधील काय दान आहे. ती म्हणजे खुद्द- पवित्र आत्मा. जे की, आम्ही तो देवाला मागू शकतो. आम्हाला अध्यात्मिक दानाची ओळख देऊन जेणेकरुन त्याच्या अधिकजास्त उपयोग देवाच्या गौरवासाठी उत्तम प्रकारे करु शकू.

होय, देव काही लोकांना शिक्षक होण्यासाठी बोलवितो व त्यांना शिकवण्याचे ज्ञान देतो. देव काही लोकांना सेवा करण्यासाठी बोलवितो. व आर्शिवादीत करतो. तो त्यांना मदत करण्याचे दान देतो. खात्रीपुर्वक हे समजुन घेणे गरजेचे आहे. त्याने दिलेल्या अध्यात्मिक दानाच्या बाहेर. काम करण्याची मुभा तो कोणालाच देत नाही. हे समजून घेणे गरजेचे आहे. की देवाने आम्हाला कोणते दान दिले आहे.? यामध्ये कोणालाही संशय नसावा जर आमचे चुकीच्या उद्देशाकडे लक्ष असेल तर देवाच्या पुष्कळ दानापासून आपण दुर राहुन देवाची सेवा करु शकत नाहीत.? होय, जर आम्ही देवाच्याद्वारे उपयोगासाठी जर समर्पित आहेात. तर तो आम्हाला सेवेकरीता त्याच्या आवश्यकतेनुसार अध्यात्मिक दाने देतो.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
माझ्याजवळ कोणते अध्यात्मिक दान आहे, हे मी कसे ओळखू शकतो?