settings icon
share icon
प्रश्नः

माझ्यासाठी कोणता धर्म योग्य आहे?

उत्तरः


फास् फुड , लवकर जेवन तयार होणाऱ्या एखादया होटेलमध्ये गेलयावर आमच्या समोर आमच्या आवडीचे पदार्थ ठेवले असतात आमच्या आवडी नुसार त्या मागवायचे असते. काही कॉफी किंवा चाहचे दुकानदार शंभर प्रकारचे स्वादाचे पत्ती किंवा नमुने दाखवितो त्या खरेदी करण्यासाठी प्रलोभन देतो.की, ते आम्ही विकत घ्यावे. त्याच प्रकारे एखादे घर किंवा गाडी विकत घेण्याच्या वेळी आमही काही उत्ततम सोयदाचा विचार करितो. याचा अर्थ प्रत्येक व्यवसाईक आम्हाला काही तरी प्रलोभन देऊन वस्तु विकत असतो. म्हणजेच आम्ही सर्व चॉकलेट , व्हॅनिला किंवा स्ट्रोबेरीच्या जगात राहत नाही. निवड करणेच ह्या ठिकाणी उत्तम आहे! आपण आपल्या गरजे नुसार, स्वताच्या आवडीनुसर ,आवश्यकते नुसार ,आपण आपल्या आपण आपल्या कोणत्याही गोष्टी मिळवू शकतो .

त्याच प्रमाणे जो धर्म आपल्यासाठी योग्य आहे. त्याच दिवशी आपण काय विचार करितो? आसा धर्म जो दोष-रहित आहे,जो कशाचीही मागकरित नाही. किंवा दुखीत गोष्टी चागल्या होण्यासाठी काही नियम हे करु नये किंवा ह्या कराव्यात अशा कठिण आज्ञानी भरलेले आहेत का ? जेसे मी, या ठिकाणी वर्णन केले.त्याच प्रकारे काही धर्म आहेत. परंतु धर्म अशी वस्तु आहे. ज्याची निवड आम्ही आपल्या इच्छे नुसर करितो. ज्या प्रकारे आम्ही कुलफी दुकानात जाऊन चविनूसार कुलफीची निवड करीतो.

आमचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी पुष्कळसे धर्माचे आवाज आज जगा मध्ये शर्यतीत आहेत. तर मग का बार येशुच्या नाववरच विचार करावा. जसे की, मोहमद किंवा कन्फयुशियन, बुध्द किंवा चार्लस ताजे रसेल किंवा जोसेफ स्मिथ?हे सर्व मार्ग स्वार्गाकडे जात नाहीत ? सर्वच धर्म मूळ स्वरुपात एकचनाहीत का? सत्य हे आहे. सर्वच धर्म स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवत नाहीत. ज्या प्रकारे सर्वच मार्ग भारताच्या ( दिल्ली ) च्या दिशेने जात नाहीत.

येशु देवाच्या अधिकाराने बोलतो कारण येशु मरणतून उठला . मोहमद ,कन्फयुशियन,आणि इतर सर्व आपल्या कबरेत आज पर्यंत गाढलेले आहेत. परतु येशु स्वत: च्या शक्तीने क्रुर रोमी लोकांच्या वधस्तंभावर मारल्या नंतर त्याला कबरेत ठेवल्यावर तीसऱ्या दिवशी तो स्वत: कबरेतून बाहेर आला.आजवर कोणत्याही व्याक्तीने मरणावर,विजय मिळविला नाही. म्हण्न आमाचे लक्ष येशु वर का केंद्रीत करु नये, किंवा कोणती व्यक्ती आज ही मरणातून उठून स्वत: हून जीवंत आहे. असे ऐकण्यात आले काय?

येशुच्या जीवंत होण्याचे फार प्रमाण आहे .ते अदभुत आहे. त्यामूधील पहिले प्रमाण हे होते की, पाचशे पेक्षा अधिक लोकानी येशुला मरणातून जीवंत झालेले पाहिले! पुष्कळ लोकांनी तो जीवंत असल्याची साक्ष दिली.ते खरे पाचशे साक्षीदार त्याचा जीवंत असण्याची कबुली नाकारु शकत नाही! त्याची रिकामी कबर आजही आम्हाला जीवंत असल्याची साक्ष् देते. परंतु येशु चे खुप शत्रु सोप्या पध्दतीने त्याचा जीवंत उठण्यासवर बोलले असते.जर त्याचे शरीर कबरे मध्ये सडत असते हे लोकांना दाखवून दिले असते. परंतु प्रभु येशु ख्रिस्त तिसऱ्या दविशी मरणातून जीवंत झाले आज त्यांची कबर रिकामी आहे. त्याच प्रमाणे जर येशुच्या शिष्याने त्याचे शरीर चोरीले! हे शक्य नव्हते कारण ही बाब घडु नये यासाठी त्यांच्या कबरेच्या मुखावर फार मोठी धोंड लावण्यात आली होती. व त्याच्या कबरेवर सहशस्त्र सैनिकांचा रात्र आणि दिवस पहारा होता. याकडे लक्ष देऊ या येशुचे शिष्य येशुला धरुन दिल्यावर वधस्तंभावर दिल्यावर स्वत:चा प्राण वाचवण्यासाठी घाबरुन त्याच्या पासुन पळून गेले येशुचे शिष्य सर्व साधारण कोळी होते.ते लढवैय सैनिक नव्हते म्हणून ते रोमी सैनिका संगती लढुन येशुच्या शरिराची चोरी करुन शकत नव्हते किंवा येशुच्या शरिरासाठी बलीदान किंवा शिहिद होऊ शकत नव्हते. परंतु येशुच्या पुन:रुत्थानंतर ते बलिदान व शहिद झाले. पण सरळ बाब हि आह की येशुच्या पुन:रुत्थाचे वर्णन करता येत नाही.

पुन्हा एकदा ज्या व्यक्तीने मरणावर विजय मिळविला त्या दिवशी एकणे हे योग्यतेचे आहे. येशुने मरणत विजय मिळवून दिले.त्याचे प्रामणे हे आहे. त्यामुळे आम्हाला येशु विेषयी ऐकणे गरजेचे आहे. की तो काय सागतो.येशुने सांगितले तोच तारणाचा मार्ग आहे. ( योहान 14:6 ) तो मार्ग नाही आहे किंवा तो मार्ग मधुन नाही आहे. पण येशुच मार्ग आहे.

आणि येशु हे सांगतो, “आहो कष्टीव भाराक्रांत जनव्हेा,तुम्ही सर्व मजकडे या ,म्हणजे मी, तुम्हाला विश्राती देईन” (मत्तय 11:28) जग हे कठोर आहे. या जगात पुष्कळ आवघड प्रसंग या जीवनात येतात.आमच्या मधील पुष्कळ लोक आवघड समस्यांमुळे घायाळ, व रक्तभबाळ झाले आहेत.व ते कठिण परिस्ती संगती संघर्ष करित आहेत. याला तुमही सहम आहात का तर तुम्ही त्यासाठी काय करु शकता?धर्माच सुधारणा किंवा धर्म! जिवंत तारणारा किंवा जे भविष्य वक्ता जे मेलेले आहेत. त्यांना स्वकिारुन? अर्थभरीत नाते संबंध किंवा धार्मीक पतिष्ठा? किंवा येशु एक निवड नाही-येशुच निवड आहे.

जर आपण क्षमेच्या शोधात असाल तर येशु एक खरा “धर्म” आहे.(प्रेषीत 10:43) जर आपण देवा संगतीत अर्थ भरीत नाते जुळू इच्छीता तर येशु एक “धर्म” आहे.( योहान 10:10) सर्वाकालीक जीवनासाठी स्वर्गी घराच्या शोधात असाल तर ,येशु एक “धर्म” आहे.( योहान 3:16) तुम्ही आपला विश्वास येशुवर तारणारा म्हणून ठेवा त्यासाठी तुम्हाला पश्चाताप होणार नाही! त्याचजवर विश्वास ठेवा तुमच्या पापाची क्षमा करण्यास तो तयार आहे. त्या बद्दल तुम्ही निराश होणार नाही.

जर आपणाला वाटते की, माझे देवा संगती योग्य नाते असावे.तर या ठिकाणी सोपी व साधी प्रार्थना आहे. लक्षात ठेवा फक्त प्रार्थना महटल्याने किंवा दुसरी कोणतेही प्रार्थना आपला बचाव करुन शकत नाही. मात्र येशुवर विश्वास ठेवून आपण वाचु शकतो.प्रार्थना हा एक सरळ मार्ग् देवाचे उपकार मान्याचा व त्याने दिलेल्या तारणाच्या देण्गी बद्दल उपकार माणण्याचा “ देवा मी तुझ्या विरुध्द पाप केले आहे हे माल ठाऊक आहे. मी केलल्या पापांची शिक्षा होण्यास मी पात्र होतो. परंतु येशु ख्रिस्ताने माझे पाप स्वतावर घेतले.त्याने माला क्षमा केले. असा मी, विश्वास धरीतो. तू दिलेल्या तारणाच्या देणगी बद्दल पापाच्या क्षमे बद्दल व सार्वकालीक जीवनाचे दान त्याबद्दल उपकार मानतो! “ आमेन”

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

माझ्यासाठी कोणता धर्म योग्य आहे?
© Copyright Got Questions Ministries