प्रश्नः
पवित्र आत्म्या कसे /केव्हा मिळु शकतो?
उत्तरः
प्रेषीत पौल स्पष्ट सांगतो कि जेव्हा आम्ही येशु ख्रिस्ता चा स्विकार करितो तेव्हाच आम्हाला पवित्र आत्म्या प्राप्त होतो 1 करिथ 12:13 मध्ये सांगीतले “कारण आपण यहुदी- असु किंवा हेल्लेनी असु दास् असु किंवा - स्वंतत्र असु आपण सर्वांना एका आत्म्यात एक शरिर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहो.” रोम 8:9 सांगते, “ज्या व्यक्ती मध्ये पवित्र आत्मा वास करित नाही तो ख्रिस्ताचा नाही परंतु जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास् करितो तर तुम्ही देहाच्या अधिन नाही आत्माच्या आधिण आहे जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही.” इफिस 1:13 -14 हे आपणास शिकवते पवित्र आत्मा तारण प्राप्त झालेल्या लोकांसाठी शिक्का आहे “तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्या नंतर त्याजवर विश्वास ठेवला आणि निजजनच्या मुक्ती साठी आपल्या वतनाचा विसार असा जो देउ केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का देवाच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून तुम्हास मिळाला ह्या संदर्भात मध्ये स्पष्टरीत्या सांगण्यात आले आहे कि पवित्र आत्मा आम्हाला तारण प्राप्त झाल्याबरोबर मिळ्तो हे पौल हे सांगत नाही आम्हा सर्वाना एकच आत्मा मिळला व आम्हाला सर्वाना एकच आत्मा पाजण्यात आला जर करिंथ येथिल विश्वासण्यांना पवित्र आत्मा मिळाला नसता रोम 8:9 स्पष्टपणे सांगते ,कि ज्या व्यक्ती मध्ये पवित्र आत्मा वास करित नाही तो ख्रिस्ताचा नाही, पवित्र आत्मा असणे तारण प्राप्त झाल्याचे चीन्ह आहे. पवित्र आत्मा प्राप्त झालेल्या लोकांसाठी “तारणचा शिक्का” आहे(इफिस 1:13-14) तारणच्या वेळी जर पवित्र आत्मा प्राप्त झाला नाही. तर पवित्र शास्त्रातील पुष्कळ वचने स्पष्टरीत्या सांगतात कि तो आम्हाला पवित्र आत्मा भरपुररीत्या देतो ज्यांनी ख्रिस्ताचा आपला तारण म्हणून स्विकारले.
ख्रिस्ती जिवन मध्ये पवित्र आत्मास मध्ये भरणे हे चालत राहाची प्ररकीय आहे परन्तु आम्ही हे देखिल समजतो कि आत्म्याचा बाप्तिस्मा तारण प्राप्त करण्याच्या वेळी प्राप्त होतो परंतु काही ख्रिस्ती असे मनित नाही ह्या कारणास्त्व आत्माचा बाप्तिस्माला “आत्माने भरणे” जो कि तारणाच्या परिणामाचे स्वरुपाचे मिळणारे कार्य आहे अशा प्रकारे सांगुन गुणतवीले जाते.
सांराश आम्ही पवित्र आत्म्या कशा मिळु प्रकारे शकतो?आपणाला पवित्र आत्म्या मिळण्यासाठी प्रभु येशु ख्रिस्ताला आपला तारणारा मानले पाहिजे (योहान 3:5-16). आम्ही पवित्र आत्म्या केव्हा प्राप्त करु शकतो? ज्यावेळी आम्ही विश्वास करतो त्याच वेळी पवित्र आत्म्या आमच्यात वास करतो.
English
पवित्र आत्म्या कसे /केव्हा मिळु शकतो?