settings icon
share icon
प्रश्नः

मि धर्म संघटित करण्यावर काय विश्वास करु?

उत्तरः


पवित्र शात्रात “धर्माचि” व्याख्या अशाप्रकारचि असु शकते, “देवावर आनि देवतावर ज्यावर विश्वास करुन त्याचि उपासना केलि जाते, जो कि सामान्य स्वरुपात आमच्या आचारणात व रितिरिवाजाने दाखवितो विश्वास,उपासना, विशिष्ट व्यवस्था जि एक नैतिक मुल्यत समाविष्ट केलि आहे. ह्या परिभाषेला अर्थला आवशक पवित्र शात्रा मध्ये सघटित धर्म विषयि सांगते परतु पुष्कळशा घट्नामध्ये “संघटित धर्मा मध्ये” उद्देश आणि प्रभाव त्याप्रमाणे नाहि, ज्याच्या द्वारे देवाला संन्तुष्ट केले जावे

उत्पति 11 या ठिकानि संघटित धर्माचे पहिले उदाहरण प्राप्त होते देवाने नोहाच्या वंशाजाला सांगितले होते कि पृथ्विभरुन टाका पंरतु त्यांनि संघटित होऊन बाबेलचा बुरुज बाधण्यास सुरुवात केलि ते विश्वास करित होते कि त्याचे एकत्रित राहाणे अधिक महत्वाचे आहे देवाने त्यामध्ये ह्स्तशेफ केला, त्याचा मध्ये भाषेचा गोंधळ टाकुन त्याना संघटिपणा तोडला.

निर्गम 6 आणि पुढे – देवाने ईस्त्राएल राष्टासाठी एकधर्म “संघटित” केला त्याना त्याने दाहा आज्ञा,पवित्र निवास मडप विषयिचा नियम,देवासाठी आणण्यात येणार्या होमबलिचा नियम,ह्यासर्व बाबि देवाने स्थापित केल्या त्याचे पालन इस्त्राएला करायचे होते, ह्या धर्माचा उद्देश येशु ख्रिस्ताल- तारणाराकडे संकेत होते (गलति 3; रोम 7) हालाकि; पुष्कळानि ह्याला चुकिचे समजले व देवापेक्षा नियमाचि, रितिरिवाजाचि उपासनाकरण्यास सुरुवात केलि ईस्त्राएलाचा संपुर्ण ईतिहासात ईस्त्राएल लोंकानि अनुभवलेल्या संघटित धर्मासाठी पुष्कळ संर्घष केला. उदाहरणासाठी बालदेवताचि उपासना (शास्ते 6:1 राजे 18) दागोन (1 शमुवेल 5),आणि मोलाख (2 राजे 23:10) ह्या सर्वानचा समावेश आहे. देवाने आपलि सार्वभैामता व सर्व सत्ताधिश आहे हे वरिल उदाहरनावरुन दाखविले आहे.

शुभवर्तमाना मध्ये देखिल येशुच्या काळात परुशि आणि सदुकि लोंकाना संघटित धर्मांचे पुढारी म्हणुन दाखविले आहे,परतु येशुला नेहेमिच चुकिच्य शिक्षणाचा आनि कपटपुर्ण जिवन शैलिचा सामना करावा लागला.पत्राच्या काळात, देखिल सघटित समुह पाहातो ज्यानि शुभवर्तमाला रितिरिवाजाच्या सुचि मध्ये मिळवले आहे. त्यानि विश्वास्णार्याना “ख्रिस्तित्वा सगति जोड्ले गेले” धर्माला परिर्वतन होण्यासथि आपली छाप टाकुन प्रयत्न केले. गलति आणि कलसै मधिल धर्माविषयि चेतावनि देतात. प्रगटिकरणाच्या पुसतका मध्ये, संघटित धर्माविषयि संपुर्ण जगाला प्रभावित करिल ज्यावेळि ख्रिस्त विरोधि एक विश्वव्यापि धर्म स्थापित करिल

पुष्कळ घटनान मध्ये, सघाटित सरते शेवट्चा परिणाम देवाच्या उद्देशाना दाखविने आहे, काहिहि असो पवित्र शात्र सघटित विश्वासण्यासथि अवश्य सागते,जि त्याच्या योजनेचा भाग आहे. देव ह्या सघटित विश्वासणार्या गटाला “मंडळि” म्हणतात.प्रेषिताच्या व पत्राच्या लेखामध्ये सागितले कि मंडाळ्याना संघटित होवुन आत्म –निर्भय बनावे.सघटना सुरक्षा करते, सघटना उत्पाद्न करते, आणि प्रचार करिते (प्रेषित 2:41-47) मंडळ्यच्या संदर्भात, त्याला “संघटित नाते असणारे”

मनुष्यासाठी धर्म म्ह्णजे देवासंगति सहभागिता करण्याचा प्रयत्न होय,ख्रिस्ति विश्वासणारा देवांसगति संबध देवतो,कारण जे काहि केले ते त्याने ख्रिस्ताच्या बलिदाना द्वारे आमच्यासाठी केले देवाजवळ जाण्यास कोणतिहि योजना नाहि , परंतु आमच्या पर्यत आला (रोम 5:8) ह्या मध्ये गर्व करण्याचि कोणति हि बाब नाहि (सर्व काहि कृपेने प्राप्त झाले – इफ़िस 2:8-9) पुढारयाविषयी कुढलाहि संघर्ष नाहि (ख्रिस्त मस्तक आहे – कलस्सै 1:8) कोणताहि पक्षपात नाहि (आम्हि सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत गलति 3:28) सुरुवतिच्या संघटना मध्ये कुथलिहि समश्या नव्हति कोणत्या एका धर्माच्या नियमावर आणि रितिरिवाजावर लक्ष केद्रित करावे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मि धर्म संघटित करण्यावर काय विश्वास करु?
© Copyright Got Questions Ministries