settings icon
share icon
प्रश्नः

मी आत्महत्या का करु नये?

उत्तरः


आमचे अंतकरण अस्वसथ होते तेव्हा कोणी आपले जीवन संपविण्याचा पर्यंत करतो. जर तुम्ही या परिस्थीती मध्ये आता आहात तर तर तुम्ही पुष्कळ भावनावश होऊन बोलत असता,पुष्कळ निराशा जनक अनुभवा विषयी आपण अशा नसल्या सारखे बोलत असता तुम्हाला एखादया मोठया दरीत असल्या सारखे वाटत असे तुम्हाला सर्व उत्तम आशेचा कुठलाही किरण दिसत नसेल कारण तुम्ही कोठून आलात हे समजून घेण्यास व पाहण्यास तुमच्या विषयी कोणालाच काहीच वाटत नसेल त्यामुळे जीवन जगने अर्थ पूर्ण आहे…. किंवा नाही?

तुम्ही थोडयावेळ हा विचार करण्यात घालवा की देवाचे अस्थित्व आसून तो तुमच्या जीवाचा देव आहे तेव्हा तेा तुम्हास दाखवून दिल कि खराच किती मोठा देव आहे “ देवाला काही अशक्य नाही.”(लुक1:37). होऊ शकते तुमच्या मागील काळात तुम्ही काही गोष्टीमुळे दुखावला गेलात त्यामुळे तुमच्या मध्ये नकारात्मक व त्याग ही भावना उत्पन्न झाली असेल आस अर्थ तुम्हाला स्वतावर करुना राग, कटूपणा ,खुनशी विचार, हे सर्व अस्वस्थ: पणाच्या भावनेकडे घेवून जाऊन चागल्या नात्यामध्ये समस्या उत्पन्न करतात.

तुम्ही आत्महत्या का करु नये? मित्रा, काही हरकत नाही तुमच्या जीवनात काय वाईट गोष्टी घडली आहे, तरी पण देवाची प्रीती तुझी वाट पाहत आहे ही तुला तुझ्या निराशा पासुन मागे वडण्यासाठी मार्गदर्शन आणि आतभूतपणे तुला प्रकाशात आणिन तो तुझा खात्री पूर्वक आशा आहे त्याचे नाव येशु आहे.

हा येशु पाप विरहीत देवाचा पुत्र आहे तो तुमच्या नकारात्मक आणि आपमानजनक परिस्थितीत तुमच्या संगती ओळख करीतो. भविष्य वक्ता यशया असे लिहितो. यशया 53:2-6 मध्ये “ तुच्छमानलेला व मनुष्याने टाकलेला” अशा प्रकारे त्याची ओळख होती त्याचे संपूर्ण जीवन अश्रु भरीत व दु:ख मय होते ते त्याचे दु:ख त्याने सहन केले ते दु:ख त्याचे नव्हते.ते दु:ख् आमचे होते.त्याला भोसकन्यात आले त्याला जखमा झाल्या त्याला चेगरण्यात आले,हे सर्व आमच्या पापामुळे कारण त्याच्या ह्या सर्व दु:ख सहन करण्यामुळे आम्हाला सुटका मिळावी आम्ही पूर्ण बनावे.

मित्रा ,हे सर्वकाही येशु ख्रिस्ताने सहन केले कारण आम्हाला क्षमा मिळावी व कोणत्याही दोष भावनेचे ओझे आपणावर असेल हे जाणून घेवून ह्याची क्षमा करण्यासाठी येशु तयार आहे. जर तुम्ही त्याला नम्र पणे पश्चताप करुन त्याचा स्विकार कराल व त्याला आपला वैक्तीक तारणारा म्हणून स्विकाराल तर तो तुम्हाला तारीतो. “….. संकट समयी माझा धावाकर मी तुला मुक्त करीन…”(स्त्रोत्र 50:15) आजपर्यंत आपण जे काही वाईट केले असेल त्या सर्व गोष्टी बद्दल येशु क्षमा करण्यासाठी तयार आहे. कारण त्याने काही निवडलेल्या लोकांनी जेवहा पाप केले त्यांची क्षमा केली. जसे की, खुन ,(मोशे) खुन आणि व्यभिचार ( राजा दावीद ) आणि शाररीक व भावनीक त्रास (प्रेषीत पौल) या सर्वाची पापाची क्षमा देवाने केली आणि त्यांनी नविन चागले भरपूरीचे जीवन जगले “जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पती आहे. जुने ते होऊन गेले. पहाते नवे झाले आहे.” (2 करिथ 5:17)

तुम्ही अत्महात्य का करु नये? मित्रा, देव उभा व तयार आहे जे तुझे “तुटलेले,” नाते ठिक करण्यासाठी जे तुझे आताचे जीवन आहे ते अत्महत्या करुन संपवून पाहात आहत. त्यासाठी यशया 61:1-3, मध्ये भविष्यवक्ता असे लिहतो,“प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवरा आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सागण्यास परमेश्वराने मला अभिष्य केला आहे.भगन ह्दयीजनास पट्टी बांधावी धरुन नेलेल्यास मुक्तता व बंदीवानास बंधन मोचन विधीत करावे परमेश्वराच्या प्रसादाचे… सर्व शोकग्रस्तास सांतवन करावे शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. त्यास शोकाच्या ऐवजी हर्ष रुप् तेल द्यावे खिन्न आत्माच्या ऐवजी प्रशांसा रुप वस्त्र दयावे.”

येशुजवळील येवून,तो तुमचा आनंद आणि उपयुक्त भरोसा तुम्हाला परत देईल त्यामुळे तुम्ही नवीन कामाला पुन्हा तुमच्या जीवनात सुरुवात कराल त्यानी तुम्हाला अभिवचन दिले तो तुम्हाला आनंदीत करेल हरवलेला आत्मविश्वास पुन्हा प्रस्तापीत करेल तुमचे तुटलेले अंतकरणयासाठी तुम्हास तो म्हणतो “देवाचे यज्ञ म्हणजे भग्न अत्मा हे देवा भग्न व अनुतत्प ह्दय तु तुच्छ माननार नाहीस”(स्त्रोत्र 51:12,15-17).

आपण प्रभुला आपला तारणारा आपला मेंढपाळ म्हणून स्विकार करु शकता का? तो तुच्या विचाराना प्रत्येक पावलावर प्रती दिवशी त्यांच्या वचनाच्या द्वारे पवित्र शास्त्रातून मार्गदर्शन करील मी तुला बोध करीन ज्या मार्गाने तुला गेल पाहीजे त्याचे शिक्षण तुला देईन मी आपली दृष्टी तुजवर ठेवीवून तुला बुध्दीवाद सागेन (स्त्रोत 32 :8). “तुझ्या काळी स्थिरता बसेल तारण सुज्ञता व ज्ञान यांचे वैपुल्य होईल परमेश्वराचे भ्य त्याचा निधी होईल्”(यशया 33:6) तुम्ही येशु ख्रिस्ता मध्ये आहेत आणि अजून कठीन परिस्थिीत आहात ,परंत तुम्हाला अशा आहे, तो तुमचा मित्र आहे. आणि भावा पेक्षा अधिक जवळ आहे. (निती 18:24 ) तुम्ही निर्णय घेई पर्यंत प्रभु येशु ख्रिस्ताची कृपा तुमच्या संगती राहो

जर येशु ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून स्विकारण्याची इच्छा असेल तर अंत:करणा पासून ही प्रार्थना देवा जवळ करु शकता : “देवा मला माझ्या जीवनात तुझी गरज आहे.कृपा करुन मला क्षमा कर जे काही मी केले आहे. मी येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो व भरोसा करतो कि तो माझा तारणारा आहे. कृपा करुन मला धुन शुध्द कर मला आरोग्य व नव्याने माझ्या जीवनाची पुनर बांधणी कर मुझ्या प्रेमा बद्दल व माझ्या मरण पावल्या बद्दल उपकार मानतो”.

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मी आत्महत्या का करु नये?
© Copyright Got Questions Ministries