settings icon
share icon
प्रश्नः

आश्चर्यकारक आत्म्याचे दान हे आजच्या साठी आहे का?

उत्तरः


सर्वात आगोदर, हे जाणुन घेणे आवश्यक आहे कि प्रश्न हा नाही कि आमचा देव आश्चर्यकारक आत्म्याचे दान हे प्रगट आज करतो किंवा नाही. देव बरे करतो नाही, आज आश्चर्यकारक चमत्कार करत नाही, आणि मानवा संगती बोलत नाही तो अदभुत कार्य व चमत्कार करित नाही असे म्हणने मुर्खपणाचे व पवित्र शास्त्रावर आधारीत नसेल, परन्तु प्रश्न हा आहे कि 1 करिंथ 12 – 14, या आध्यात प्राथमिक स्वरुपाचे आत्म्याचे दान हे आज मंडळ्यामध्ये कार्य करित आहेत काय . प्रश्न हा कि आहे जर पवित्र आत्मा आज अशर्यकारक आत्म्याचे दान देऊ शकतो. हे आम्हाला ओळखावे कि पवित्र आत्मा कोणाला हि अशर्यकारक आत्म्याचे दान देण्यास मोकळा आहे (1 करिंथ 12: 7–11)

प्रेषीतांच्या पुस्तकामध्ये व पत्रामध्ये प्रेषीतांच्या व्दारे व त्याच्या जिवनाच्या व्दारे मोठया प्रमानात चमत्कार केल्याचे दिसुन येते. पौल यावर काही कारणे देतो का: “चिन्हे अध्दुते व महत्कृत्ये यांच्या योगे तुम्हांमध्ये प्रेषीताने करावयाची चिन्हें पुर्ण धीराने करुन दाखविली होती”(2 करिंथ 12:12). जर ख्रिस्तामध्ये प्रत्येक एका विश्वासणार्याला अध्दुते व महत्कृत्ये प्रगट करण्याची योग्यता दिली. तर हे कुढल्याही प्रकारे प्रेषीतांची ओळ्ख म्हणुन त्याचे लक्षण होउ शकत नाही. प्रेषीतांची कृत्ये 2:22 आम्हाला सांगते येशुचे “चिन्हे अध्दुते व महत्कृत्ये” हया साठी “मान्यताप्राप्त होते.” त्याच प्रमाणे चमत्कार “करण्या कडून” प्रेषीत होते म्हणुन स्विकारण्यात आले. प्रेषीतांची कृत्ये 14:3 मध्ये सांगीतले आहे कि पौल व बरनबा हयाच्या द्वारे करण्यात आलेले चमत्कारच्या कडुन शुभवर्तमानाची “पुष्टी” होते.

1 करिंथ याच्या 12 ते 14 अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचे दाना विषयी सांगीतले आहे.या वचनामध्ये असे दिसुन येते कि “सर्वसाधारण” विश्वासणायांनाही कधी कधी चमत्कार करणायाचे दान प्रदान करण्यात आले आहे(12:8 –10,28-30).आम्हाला हे सांगण्यात आले कि ते किति अधिक सामन स्वरुपात प्रख्यात आहे. लिहिण्यात आलेल्या गोषटीवरुन आम्ही हे समजून घेउ शकतो, प्रेषीतांच्या व्दारे करण्यात आलेल्या चिन्हे, चमत्कारच्या कामाच्या व्दारे त्याच्या लक्षणा व्दारे त्याना ओळ्खले जात होते. असे समजने कि “सर्वसाधारण” विश्वासणार्यांना चमत्काराचे दान मिळ्वे हे अपवादाचे कारण होते.परतुं हा काही नियम नव्हता. प्रेषीत आणि त्याचे जवळचे सहकारी, याच्या व्यातिरिक्त नविन करारात चमत्कार करण्याच्या दानाचा उपयोग करित असनांनाचे वर्णन आहे.

हया गोष्टीला समज़ुन घेणे गरजेचे आहे सुरुवातीच्या मंड्ळ्याजवळ पुर्ण पवित्र शास्त्र नव्हते जसे कि आज आमच्या जवळ आहे (2 तिमोथी 3:16 -17). यामुळे, सुरुवातीच्या विश्वासणार्यांना साठी ज्ञानचे बुध्दीचे वरदान हे अवश्यक होती त्यामुळे ते समजू घेउ शकत होते कि देवची इच्छा काय आहे व तो काय करु शक्तो भविष्यवानीच्या व्दारे विश्वासणार्यांना देवा कढून नविन सत्य व प्रगटीकरण याच्या व्दारे समजण्याची क्षमता दिली होती परन्तु आता आम्हाला पवित्र शास्त्र मधे समपुर्ण प्रगटीकरण दिले आहे त्याच्या व्दारे आता “पून्हा प्रगटीकरणच्या” दानाची आवशक्ता राह्त नाही कमीत कमी या युगामधे नाही जे कि नविन करारात कार्यरत आहे.

देव चमत्कारिकरित्या प्रात्येक दिवशी लोंकाना बरे करतो. देव आजही लोकांन बरोबर बोलतो. मग तो मोढया आवाजात असो, किंवा आमच्या मनामध्ये आमच्या भावना व्दारे. देव आजही अध्दुत चमत्कार चिन्हे अध्दुते व महत्कृत्ये ख्रिस्ति व्यक्ती व्दारे करतो हया गोष्टी आत्म्याच्या आश्चर्यचकीत करणार्या दानाचे वरदान असु शकतील आश्चर्यकारक दानाचा मुळ उध्देश हे प्रमाणीत करितो कि शुभवर्तमानाची सत्य आहे व प्रेषित खर्या अर्थाने देवचे सन्देष्टे होते पवित्र शास्त्र शप्श्त पने सन्गत नहि कि आश्चर्यकारक चमत्कारचे दान समाप्त झाले आहे परन्तु ह्या पायाला निशचित धेवितो कि त्याच परिणाम प्रगटी होतो कि जे त्यानी पहिले अनुभवले ते नविन करारात लिहीलेले पाहावस मिळ्ते.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आश्चर्यकारक आत्म्याचे दान हे आजच्या साठी आहे का?
© Copyright Got Questions Ministries