settings icon
share icon
प्रश्नः

हस्तमैथुन – हे पवित्रशास्त्राच्या आधारे पाप आहे का?

उत्तरः


पवित्रशास्त्र हस्तमैथुनाचा विशेष करुन उल्लेख करीत नाही व है सांगत नाही है की हस्तमैथुन करणे हे पाप आहे की नाही. पवित्रशास्त्रामध्ये आम्हाला हस्तमैथुनाच्या उदाहणारसाठी उतपती 38-9-10 या ओनानच्या गोष्टी मध्ये सांगितले आहे. काही लोक या संदर्भ स्पष्टीकरण म्हणुन उपयोग करतात की तो जमिनीवर “आपले विर्यं पाडने”हे पाप आहे. परंतु, हेअसे नाही ज्या प्रकारे ही वचने आहेत. देवाने ओनानला आज्ञा दिली की तु “आपले विर्यं” जमिनीवर पाडू नको परंतु ओनान ने आपल्या भावाचा वंश चालवण्यासाठी आपल्या उत्त्रदायीतवाचा नाकार केला. दुसऱ्या एका संदर्भामध्ये हस्तमैथुन हे पाप असलेचे म्हटले आहे, मत्तय 5:27-30 या ठिाकणी येशु वासणेच्या विचाराच्या विरोध बोलतो तो म्हणतो “तुझा उजवा हात तूला अडखळवीतो तर तो तोडुन टाकुन दे कारण तुझे संपूर्ण शरीरीर नरकात पडावे यापेक्षा तुझ्या एका अवयावाचा नाश होवा यात तुझे बरे आहे” या संदर्भ हस्तमैथुनाच्य विषयकाहीच असे नाही व येशुने या ठिकाणी त्याचे संकेत दिल्याचे स्पष्ट होत नाही.

पवित्रशास्त्रात कुठेही असा उल्लेख नाही की हस्तमैथुन हे पाप आहे. यासाठी की हा प्रश्न उद्रभवत नाही जे कार्य हस्तमैथुनासाठी केले जाते ते पापाणे भरले आहे किंवा नाही. हस्तमैथुन हे जवळीक रीत्या वासनेने भरलेल्या समधीचा विचार योनासेब्धाविषय उतेजित होणे ,आणि अश्रील चित्राव्दरे प्रमाण होते तेव्हा या प्रश्नाला काळजीपुर्वक हातळले पाहिजे जर है वासनेचे पाप आहे तर अनैतिक विचार अश्रील चित्र या सर्वाकाचा त्याग करुन त्यावर वियज प्राप्त केळी गेली तर हस्तमैथुन हा विषय विषयच – राहणार नाही. पुष्कळ लोक हस्तमैथुन च्या वास्तनिविकतेसंगती संघर्ष करीत आहे, परंतु वास्तविता ही आहे की ज्या गोष्टी या कार्य कडे घेवुन जात आहेत त्याच्यासाठभ् पुष्क्ळ जास्त पश्चताप व्हायला पाहीजे.

पवित्रशास्त्रामध्ये असे पूष्कळ सिध्दांत आहेत ज्याना हस्तामैथुनाच्या विषयावर लागू करण करु शकतो .इफिस 5:3 सांगितले आहे “जारकर्मान सर्वप्रकारची अशुध्दता व लोभ याचा तुम्हामध्ये उच्चार ही न हो हे पाहावे कठीण आहे” की हस्तामैथुन या विशीष्ट तापसणी मध्ये प्राप्त होतो का. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवीते “यास्तव तुम्ही खाता पीता किंवा जे काही करता, ते देवाच्या गौरवासाठी करा” (1करिथ 10:31).या गोष्टी तुम्ही देवाला गौरव देवू शकत नाही, त्यामूळे तुम्ही ते करु नका. जर एखादया व्यक्तीला त्याच्या कार्य बदल खात्री नाही की तो देवाला प्रसन्न् करीत आहे तर त्याला ते पाप आहे, “जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे”(रोम14:23). या व्यतिरित याचे स्मरण् ठेवले पाहिजे, की “आमच्या शरीराला सोडविण्यात आले आहे, आणि ते देवाचे आहे तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासुन तुम्हास मिळाला आहे व त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाउुक नाही काय आणि तुम्ही आपले नव्हा कारण तुम्ही मोलाने विकत घेतले आहा यास्तव तुम्ही आपलया शरीराने देवाच्य गौरव करा.” (1 करिथ 6:19-20). हे महान सत्य आहे कि, आम्ही आपल्या शरीरासंबंधी काय करितो, हया सिध्दाच्या प्रकाशा मध्ये जर पाहीले तर निष्कर्ष् हा निघतो कि हस्तमैथुन हे पाप आहे. स्पष्टपणे असे म्हणणे की हस्तमैथुन देवाला गौरव देत नाही; हे काही अनैतिकता त्याच्या प्रगतीकरणाला वाचवु शकत नाही, किंवा आमच्या शरीरावर देवाच्या अधिकारत खरे उतरत नाही.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

हस्तमैथुन – हे पवित्रशास्त्राच्या आधारे पाप आहे का?
© Copyright Got Questions Ministries