प्रश्नः
सार्वकाळीक सुरक्षा पापा करण्यासाठी “परवाना” आहे काय?
उत्तरः
सार्वकाळीक सुरक्षा साठी धर्मसिंधेदाता प्रमाने वारवार ह्या विषायावर आपेक्षा घेण्यात आले आहे. कि मनुष्या आपल्या वाटेल त्या मार्गाने तो वागु शकतो तो तरी तो वचविला जाईल. जरी हे “तांत्रिक दृष्टया” सत्य असले तरी हे वास्तवाक्ता नाही. मनुष्याने येशु ख्रितल शरण जावे, त्याने स्वत:च्या चरीत्र्याला शोभेल असे वागु नये. आम्ही ह्या दिशेने ख्रिस्ती जीवन जगावे आणि एखाद्या व्यक्तीचे जीव्न तारणाच्या शिकण्यासाढी प्रयत्न करावे.
पवित्र शास्त्र सांगते,तारण कृपेने, विश्वासाच्या व्दारे, येशु ख्रिस्ता व्दारे आहे (योहन 3:16;इफ़िस 2:8-9). जेव्हा एखादा व्यकती खर्या अर्थाने येशु ख्रिस्ता स्वीकार करतो, तो / ति वाचवीला जाउन तरणामध्ये सुरक्षीत केला जातो. तारण विश्वाच्याव्दारेच नाही तर ,कामाच्या व्दारे ते सुरक्षीत करु शकतो. प्रेषित पौल ह्या विषयी गलतीकरास पत्र 3:3 मध्ये म्हणतो, “तुम्ही इतके निर्बुध्द आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहाने पुर्न होता काय?” जर आम्ही विश्वासाने वाचवले जाउ, आमचे तारण देखील विश्वासाने सुरक्षीत ठेवावे आम्ही स्वत: हुन तारण मिळु शकत नाही, पण तारणाला बनुन ठेवण्याचा प्रयत्न करु शकतो. तर देव आमचे तारण सुरक्षीत ठेवु शकतो(यहुदा 24). देव आम्हाला त्याच्य हातात गट्ट पकङुन ठेवतो(योहन 10;28-29). देवच्या प्रिति पासुन आम्ही वेगळे कोणी करु शकत नाही(रोम 8;38-39).
सार्वकाळीक सुरक्षाचा नाकार करणे म्ह्न्जे हा विश्वास करणे कि तारणाला आम्ही आमच्या चांगल्या कामाने आणि प्रेयत्नाने सुरक्षी ढेवु शकतो. परंतु हे कृपेच्या तरणाच्या विरुध आहे आम्ही ख्रिस्ता योगतेवर अवलंबुन आहे आमच्या नाही (रोम4:3-8). आम्ही देवच्या वचनावर आज्ञापाळनाने आणि देवाच्या इच्छे आपले जीवन जगावे येशुचे मरण आमच्या तारणासाठी त्याने किंमत चुकविली आमच्या पुर्विच्या पापासाठी -,आणि वर्तमानकाळातील, आणि भविष्यातील पापाची पुर्न किंमत चुकविली होती (रोम 58:1करिथ 15:3; 2 करिथ 5:21).
ख्रिस्ती व्य्कती पाहिजे त्या मार्गाने पाहिजे ते जिवन जगु शकतो आणि तरी पण तो वाचु शकतो काय? हा कल्पनिक प्रश्न आहे, कारण पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते कि ख्रिस्ति व्यक्ती हा आपले जीवन “पाहिजे त्या मार्गाने जगु शकत नाही” ख्रिस्त व्यक्ती हा नविन उत्पति आहे (2 करीथ 5:17). ख्रिस्ति व्यक्तीने आत्म्याच्ये फ़ळे दयावी (गलती 5:22-23),शरिराच्या कामाने नाही (गलती 5:19-21).पहिले योहान 3:6-9 स्पष्टपणे सांगते कि ख्रिस्ती व्यक्ति आपले जीवन पापात राहुन जगु नये. ह्या आरोपाला उत्तर कृपा हि पापाला प्रोत्सहान देत नाही प्रेषित पौल सांगतो “तर आता काय म्हणावें? कृपा वाढावी म्हणुन आपण पापात राहवे काय? असे न होवो. जे आपण पापात मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे काय? (रोमकरास पत्र 6 :1 – 2).
सार्वकालीक सुरक्षा हे काही पाप करण्याचा परवाना देत नाही. तर, हे समजुन घेणे गरजेचे आहे कि जे कोणी ख्रिस्तावर विश्वास करतात त्याच्या साठी देवाच्या प्रितिची हमी देण्यात आली आहे. देवाच्या महाण तारणाच्या बक्षीसाला समजून व परीधान करने हे पाप करित राहण्याच्या परवान्या विरोधात आहे कोणी पण, येशु ख्रिस्ताने आमच्यासाठी चूकविलेला किंयतीची जाणीव असुनही तो पापाचे जीवन व्यथीत करु शकतो (रोम 6:15- 23)? काही अशा विश्वास करणायासाठी देवाला बिनशर्यत आणि हमी मधे दिलेल्या प्रेमाला समझून सुध्दा त्या प्रेमाला घेवुन आणि त्याला देवाच्या चेहरावर फेकुन देऊ शकतो? विश्वास हे पाप करित राहण्याच्या परवान्या देत नाही, कारण त्याला ठाउक आहे कि येशु ख्रिस्त व्दारे त्याचे तारण झाले. “जो कोणी त्याचा ठायी राहतो तो पाप करित नाही जो कोणी पाप करित राहतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखले नाही”(1योहन 3:6).
English
सार्वकाळीक सुरक्षा पापा करण्यासाठी “परवाना” आहे काय?