settings icon
share icon
प्रश्नः

देव खंच आहे का? देव आहे हे मी खात्रीपुर्वक कसे जाणून घेऊ शकतो?

उत्तरः


आम्हाला माहित आहे देव आहे. कारण त्याने तीन मार्गाने आम्हाल पगट केले. त्याची निर्मिती त्याचे वचन आणि त्याचा पुत्र येशु ख्रिस्त याद्वारे.

देव अस्तित्वात असल्याचा सर्वसाधारण पुरावा हा आहे की, “त्याने जे काही निर्माण केले- त्याचे अदृश्य गुण म्हणजे -सनातन सामर्थ्य व दैवत्व- ही निर्मिलेल्या पदार्थावरुन ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहे. यासाठी की, त्याने निरुत्तर व्हावे”(रोम 1:20). “आकाश देवाचा महिमा वर्णीते अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवीते”(स्तोत्र 19:1).

जर आपणाला एका शेतामध्ये हातावर बांधण्याची घडळयास “सापडली” त्याविषयी आपणास कुतहूल वाटेल. विश्वास बसणार नाही ती तुम्हास त्या ठिकाणी दिसली, परंतू वास्तविक ती त्या ठिकाणी आहे त्या घडयाळीच्या रचनेवरुन ती त्याला बनविणारा कुणीतरी आहे त्याप्रमाणे आमच्या आजूबाजूला आम्ही जे काही पाहतो ते सर्व उत्तम व श्रेष्ठ आहे त्याला रचना देणारा कोणीतरी आहे आमच्या वेळेचे माप हे काही हातावर बांधेल्या घडयाळावर नाही तर ते देवाच्या हातात आहे तो पृथ्वीला निरंतर फिरवीतो. आणि (सीजियनच्या 133 अणुवर रेडीओ गुणधर्माचे असणे) हे विश्वाच्या निर्मितीला प्रदर्शित करते.

यावरुन देव महान कलाकार होण्याचा पुरावा सिध्द करतो. जर आपणाला सांकेतिक लिपीमध्ये लिहिलेला संदेश प्राप्त झाला. तर आम्ही ते सांकेतिक शब्द फोडून वाचण्याचा प्रयत्न करतो. आणि असे अनुमान लावतो की, हा संदेश पाठविणारा व्यक्ती फार हुशार व बुध्दीमान असला पाहिजे. कोणीतरी ती सांकेतीक भाषा तयार केली आहे. जशा प्रकारे डी. एन ए म्हणजे अनुवंशकीय “सांकेतिक शब्द” इतके अवघड असतात? जे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये आढळतात. डी.एन.ए. च्या गुंतागुंतिच्या अवघड उद्देशांना सांकेतिक शब्दाचे बुध्दीमान लेखक आहेत. ते त्यांना सिध्द करतात?

देवाने एक गुंतागुंतीमधून शेवटी भौतिक दृष्टया जग निर्माण केले त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली(उपदेशक 3:11). मनुष्य जातीमध्ये एक जन्मता:च बोध ठेवला आहे की, जे डोळयाने दिसते. त्यापेक्षाही पुष्कळ आजून आहे जे की दैनंदिन चर्यपेक्षा अधिक उंच काहीतरी अस्तित्वात आहे सार्वकालीक ज्ञान स्वत:ला आम्हाला दोन प्रकारे पगट होते नियमाला बनविणे व आराधना करणे

प्रत्येक नागरीकाला आजपर्यंतच्या इतिहासात काही नैतिक व्यवस्थेचे मुल्य दिले आहेत जी आश्चर्यकार गोष्ट आहे एक संस्कृती ही दुसऱ्या संस्कृतीमध्ये एकसारखी रहावी उद. प्रेमाच्या आदर्शाला सर्व विश्वामध्ये आदर केला जातो. तर जो लबाड बोलतो तर त्याची सर्व विश्वात- निंदा होते हे सर्वसाधरण नैतिकता-चुकीचे व बरोबरीचे सर्वभौतिक समज आहे. एक सर्वोत्तम नैतिक जीवनाच्या अस्तित्वाकडे इशारा देते त्याचे आम्हाला समज या प्रकारे संपूर्ण् जगाच्या लोकांनी मग ते कुठल्याही संस्कृतीचे असोत त्यांनी आराधनेच्या एका पध्दतीला निर्माण केले. आराधनेचा उद्देश हा वेगळा असू शकतो परंतू मनुष्यामध्ये एक उंच शक्ती निर्माण असल्याचा एक अनुभव होतो. आराधना करणे हा आमचा स्वभाव आहे व देवाबरोबर त्याची तुलना होते. कारण देवाने आम्हाला त्याच्या प्रतिरुपाप्रमाणे निर्माण केले. (उत्पत्ती 1:27)

देवाने हे आम्हाला त्याच्या वचनाप्रमाणे पवित्र शास्त्रात दाखवून दिले आहे. वचनाप्रमाणे देवाने सुरूवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या अस्तित्वाची स्वंयप्रणालीत गोष्टीच्या रुपात दाखविले आहे(उत्पत्ती1:1;निर्गम 3:14).जेंव्हा बेनजॉमीन फ्रॉनकलिक आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ते आपला वेळ स्वत:च्या अस्तित्वात असल्याबद्दल सांगण्यात वाया घालत नाहीत. त्याप्रमाणे देवाने देखील आपले अस्तित्व आहे हे सांगण्यात त्याच्या पुस्तकांमध्ये जास्त वेळ घातला नाही. पवित्र शास्त्रात जीवन- परिवर्तन करुन टाकणारा, स्वभाव एक ,आग्रता ,आणि चमत्कार यांच्या लेखनाद्वारे समजण्याचा अधिकार दिला आहे.

तीसरा मार्ग देवाने त्याचा पुत्राच्याद्वारे स्वत:ला प्रगट केले, येशु ख्रिस्त (योहान 14:6-11). “प्रारंभी शब्द होता: शब्द देवासह होता आणि शब्द देव होता शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली आम्ही त्याचे गौरव पाहिले ते गौरव पित्यापासून आलेल्या एकूलत्या एकाचे असावे असे होते (योहान 1:1;14 कलसै 2:9).

ख्रिस्ताचे अदभुत जीवन, त्याने जुन्या करारातील नियमाची पुर्णत: केली व मसिहाच्या बाबतीतील सर्व भविष्यवाणी पूर्ण केली(मत्तय 5:17). आपल्या संदेशाची प्रामाणितकता सिध्द केली आणि आपण प्रभु आहोत याविषयी साक्ष साठी त्याने दया आणि लोकांमध्ये आश्चर्य कर्म केलीत(योहान 21:24-25).त्यानंतर, तिसऱ्या दिवशी वधस्तंभाच्या मरणानंतर तो पुन्हा उठला, त्याला शेकडो डोळयांनी पाहिले(1करिंथ 15:6). ऐतिहासिक अभिलेख याचे प्रमाण आहे, की येशु कोण आहे जसे प्रेषीत पौल म्हणतो या गोष्टी “कानाकोपऱ्यात घडल्या नाहीत”(प्रेषीत 26:26).

आम्हाला ठाऊक आहे आपल्यामध्ये संशयवादी नेहमीच राहतील त्यांच्या जवळ देवाविषयीचे स्वत:चे अनेक विचार असणार त्यांच्या चिन्हांचा त्याचप्रमाणे वाचण्याचा त्यांना काही समाधान होणार नाही (स्तोत्र 14:1). सर्व काही विश्वासाच्या द्वारे येते(इब्री 11:6).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देव खंच आहे का? देव आहे हे मी खात्रीपुर्वक कसे जाणून घेऊ शकतो?
© Copyright Got Questions Ministries