पवित्रशास्त्र समलैगिक तेच्या विषय काय सांगते? समलैगिता हे पाप आहे का?


प्रश्नः पवित्रशास्त्र समलैगिक तेच्या विषय काय सांगते? समलैगिता हे पाप आहे का?

उत्तरः
पवित्रशास्त्र नेहमीच सांगते समलैगिता हे पापचे कार्य आहे(उत्पती19:1-3;लेविय18:22;रोम1:26-27;1 करीथ6:9. रोम1:26-27आम्हाला शिकविते की समलैगिता हे देवाचा नाकार करते व त्याच्याआज्ञाचे पालन न करण्याचा परिणाम आहे .जेव्हा, लोक नेहमी या पापात राहाता व अविश्वास करतात ,देव “त्याच्यावर” अधिक दुष्टपरिणामच्या व भ्रष्टतेच्य पापच्या स्वाधिन करीतो.त्यामुळे तो देवापासुन वेगळे व निरर्थक निराशाजनक गोष्टीच्या अनुभव पाहु शकतात 1 करीथ 6-9 असे सांगते की समलैगिक अन्यायी या “अपराध्याच” लोक देवाच्या राजाचे वारीस होणार नाहीत.

देवाने मनुषाला समलैगिक इच्छे साठी निर्माण केले नाही. पवित्र शास्त्र सांगते मनुष्य आपल्या पापामुळे (रोम 1:24-27) आणि शेवटी त्यांच्या इच्छेने समलैगिक बनतात. एखादी व्यक्ती जन्मताच अधिक समलैगिक संवदेनशील तेने जन्मास येवु शकतो, जसे की काही मनुष्या खुनी आणि दुसऱ्या पापाबारोबर जन्म घेतात हे कोणत्याही व्यक्ती ला पापी इच्छेचे निवड करण्यासाठी कुठलेही सबब राहात नाही, जर एखादा या व्यक्ती चा जन्मच क्रोधीष्ट / रागीष्ट अधिक संवेदनशील असेल तर त्याला अपली इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार आहे का? अर्थातच नाही! त्यास प्रमाणे समलैगिकते बदल ते खरे आहे.

तसेच, पवित्रशास्त्र समलैगिकतेला कोणत्याही पापापेक्षा “अधिक उत्तम” मानत नाही. सर्वच पाप देवाच्या दृष्टीने अपराध आहेत. एक 1करीथ 6:9-10 मध्ये पापाची यादी दिली आहे त्यामध्ये समलैगिकतेच्या पापाचा ही समावेश केला आहे ,की ज्याना देवाच्य राज्याच प्रवेश मिळणार नाही पवित्रशास्त्र प्रमाणे, देवाजवळ पापाची क्षमा उपलब्ध आहे ते समलैगिक आहे काम करणाऱ्या व्यक्ती साठी ही पण आहे ज्या प्रकारे व्याभिचार, मुर्तिपुजक, खुनी, चोर, इत्यादी साठी आहे. देवाने पापावर विजय प्राप्त केलाआहे, त्यामध्ये संमलैगिकता देखील सामिल आहे, जो कोणी येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवितो त्याच्यासाठी तारण आहे(1करीथ6:11-2;2करिथ5:17;फिलिपै4:13).


मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
पवित्रशास्त्र समलैगिक तेच्या विषय काय सांगते? समलैगिता हे पाप आहे का?