प्रश्नः
देवा बारोबर देवाबरोबर आपण कसे निट असू शकतो?
उत्तरः
देवा बरोबर माझे नाते संबंध नीट आहे हे समजून घेण्या अगोदर “चुकीचे कोणते संबंध आहेत हे समजणे गरजेचे आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगता आम्ही सर्व पापी आहोत स्त्रोत 14:3 मध्ये असे लिहले आहे. “ हे सर्व मार्ग भष्ट्र झाले आहेत. एकूण एक बिघडले आहेत” आम्ही सर्वानी देवाच्या ज्ञानेचे पालन केले नाही” आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकुन गेलो होतो” (यशया 53:6 )
दु:खाची ही बाब आहे की, पापाची शिक्षा मरण आहे “जो जीवत्मा पाप करतो मो मरेल,” ( यहेज्केल 18:4) परंतु देव आमच्यावर प्रेम करतो म्हणून देवाने एक योजना तयार केली.त्याच्या द्वारे आम्ही तारणा पर्यंत पोहचू शकतो. येशुने जगात येण्याचा उद्देश स्पष्ट केला की,” तो हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे” “( लुक 19:10) येशु ने जी घोषणा केली होती. ती त्याने वधस्तभावरील मरणाने पूर्ण केली. ( योहान 19:30 )
जेव्हा आम्हाला समजते की,आम्ही पापी आहोत तेव्हा देवा बरोबर आमचे नाते नीट होणे सुरुवात होते.दुसरी बाब ही समजून घेणे नम्र तेने आम्हाला कबुली देणे गजरजेचे आहे. पवित्र शास्त्र सांगते “ज्याचे चिंत अनुताप युक्त व नम्र आहे त्याच्या ठायी मी वसतो” (यशया 57:15) मग पापाला सोडण्यासाठी दृष्ढ निश्चय करणे आवश्यक आहे. “ नितिमत्वासाठी विश्वास धरणे अंतकरणने होते, तारणाचा स्विकार तोंडाने होतो ( रोम 10:10)
विश्वासाने पश्चाताप होणे आवश्यक आहे. असा विश्वास असावा की, येशुचे वधस्तंभावरील बलीदान व त्याचे अर्श्चयकारक पुनरुथान याच्या द्वारे आमचे तारण होऊ शकतो. “जर तू आपल्या मुखाने येशु प्रभु आहे. असे स्विकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास धरशील तर तूला तारण प्राप्ती होईल” (रोम 10:9) पवित्र शास्त्रातून आजून काही संदर्भ विश्वास ठेवण्या विषयी पृष्टी देतात. जसे की,( योहान 20:27 , प्रेषीत 16:31,गलती 2:16,3:11,26 आणि इफिस 2:8)
देवासंगती निट होण्याचा अर्थ असा आहे की, देवाने आमच्या बदल्यात काय? केले त्यांने तारणाऱ्याला पाठविले त्याने पापाच्या सुटकारयासाठी बलीदानाची सुटका केली ( योहान 1:29 ) त्याने अभिवचन दिले “जो कोणी परमेश्वाराचे नाव घेऊन त्याचा दावा करील तो तरेल” ( प्रेषीत 2:21)
पाश्चातापासाठी व पापक्षमेसाठी उधळयापुत्राचे एक उत्त्म पवित्र शात्रामध्ये आहे.( लुक 15:11-32 ) त्या ठिकाणी आम्ही वाचतो लहान मुलानी आपला वाटा ( संपत्ती ) वडीलांकडून मागीतली व वाईट मार्गाने खर्चून टाकली ( वचन 13) त्याला त्याच्या वाईट कामाची जाणीव झाली त्याने निश्चय केल की, मला घरी परत जावे लागणार आहेत. ( वचन 18) त्याच्या वाईट गोष्टी विषयी त्याला जाणीव झाली की, मी माझ्या वडीलांचा पुत्र म्हणून घेण्यास योग्यतेचा नाही. (वचन 19) पंरतु त्याचा हा समज चुकीचा होता.त्याचे वडील आजवर प्रेम करीत होते.म्हणून जेव्हा परत आला तेव्हा त्यावर वडीलानी रागविण्या पेक्षा पुर्वी प्रमाणेच प्रेम केले. (वचन 20) ते त्याच्या चुका विसरले त्याला क्षमा केली व त्याच्यासाठी मोठी मेजवाणी दिली ( वचन 24) देव चांगला आहे तो आपले अभिवचन पालन करतो . व त्याने पाप क्षमा करण्याचे अभिवचन दिले आहे. “परमेश्वर भग्न ह्दयी लोकांच्या सान्निध असतो अनुतप्त मनाच्या लोकांस तो उध्दारितो. ( स्त्रोत्र 34:18)
जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.
English
देवा बारोबर देवाबरोबर आपण कसे निट असू शकतो?