settings icon
share icon
प्रश्नः

अध्यात्मीक चार नियम काय आहेत?

उत्तरः


आध्यात्मीक चार नियम जे तारणासाठी सुवार्ता आहेत. जी आपणास प्रभु येशु ख्रिस्तावर विश्वासाने प्राप्त होऊ शकते ते सांगण्याचा मार्ग आहे. हे शुभ वर्तमान सागण्यासाठी चार म्हत्वाच्या मुद्याना जोडून तयार केलेली साधी व सोपी पध्दत आहे.

अध्यात्मीक चार नियमातील पहिला नियम:- “ देव तुमच्यावर प्रेम करितो व तुमच्या जिवनासाठी त्यांच्या जवळ उत्तम योजना आहे” योहान 3:16 सांगते की, “ देवाने जगावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला, या साठी ही जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवितो.त्याचा नाश होऊ नय तर त्याला सर्वाकालीन जीवन प्रप्त व्हावे” येशुच्या येण्याचे कारण हे आहे. योहान 10:10 “मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपूलपणे व्हावी, म्हणून आलो आहे” तर मग देवाच्या प्रिती पासून आपणाला दुर ठेवण्यास काय अडखळण आहे? व कोणती वस्तु आपणाला पुष्कळ जीवन प्राप्त होण्यापासून आडवत आहे?

अध्यत्मीक चार नियमामध्यील दुसरा नियम:- मनुष्य पापामुळे देवापासून वेगळा झाला त्यामुळे मनुष्याच्या जिवणातील देवाची योजना तो समजुत शकत नाही. हा त्याचा परिणाम झाला परंतू पवित्र मध्ये असे लिहले आहे की “ कारण सर्वानी पाप केले आहे, आणि देवाच्या गौरवला अंतरले आहे” (रोम 3:23) तसेच पवित्रा शास्त्र सागते “ पापाचे वेतन मरण आहे” ( रोम 6:23) देवाने मनुष्याला त्याच्या संगतीसाठी निर्माण केले होते. परंतु मनुष्याने पाप जगात आणले त्यामुळे मनुष्य देवा पासुन वेगळा देवाची इच्छा होती की, मनुष्याने त्याच्या संगती सदैव राहवे.परंतु मनुष्याने ते बिघडवीले. आता ते नाते संबंध सुधारण्यसाठी काय उपाय योजना आहे?

अध्यत्मीक चार नियमधील तिसरा नियम:- येशु ख्रिस्तच आमच्या पापासाठी देवाने निर्माण केलेली योजना आहे. येशु ख्रिस्ताद्वारेच आम्हाला पापाची क्षमा प्राप्त होऊ शकतो व देवा संगती आम्ही आपले नाते संबंध पुन्हा एकदा जुळऊन घेऊ शकतो. रोम 5:8 मध्ये असे लिहले आहे. “ परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असता ख्रिस्त अपणासठी मरण पावले” पहिले करिथ15:3 ते 4 मध्ये आम्हा ला मार्ग दर्शन करते की, कशा प्रकारे आम्ही देवा संगती नाते नीट करावे. प्रभु येशुवर विश्वास करुन आम्ही आपला बचाव करुन घेवू शकतो. “ …….. धर्म शास्त्रा प्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबदल मरण पावले, तो पुरला गेला ,धर्म शास्त्रा प्रामाणे तीसऱ्या दिवशी उठविला गेला” येशु स्वत: घोषणा करीतो की, तोच तारणासाठी एकमेव मार्ग आहे. योहान 14:6 “ येशुने त्याला म्हणटले ,मार्ग,सत्य व जीवन मीच आहे, माझ्या द्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही” मग हे सर्वात उत्तम तारणाचे बक्षीस आम्ही कसे प्राप्त करु शकतो.

अध्यात्मीक चार नियमातील चौथा नियम:- तारणाच्या देणगीला प्राप्त करण्यसाठी प्रभु येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपल्या जीवनातील देवाची उत्तम योजना समजून घ्यावी” योहान 1:12 मध्ये सांगितले आहे. “ जितक्यानी त्याचा स्विकार केला ,तितक्यास म्हणजे त्यांच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला” त्याच प्रमाणे प्रेषीत 16:31 मध्ये सांगितले आहे. “….. येशु ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे तारण होईल” आमचे तारण कृपेनेच येशु ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे होते.( इफिस 2:8-9)

जर आपण येशु ख्रिस्ताला आपला तारण कर्ता म्हणनू विश्वास ठेवू इच्छीता तर खालील प्रार्थना देवाकडे करा या फक्त प्रार्थना म्हणटल्याने किंवा दुसऱ्याने वाचून दाखविल्याने तूमचे तारण होणार नाही.तर येशु ख्रितावर विश्वास ठेवून ही प्रार्थना म्हणावी “ देवा मी पापा आहे. मी तुझ्या विरुध्द पाप केले आहे. त्या पापाच्या शिक्षेस मी पात्र होतो.परंतु माझ्या पापाची शिक्षा प्रभु येशु ख्रिस्ताने स्वतावर घेतली असा मी,विश्वास करितो की, माझ्या पापाची त्यांने क्षमा केली.त्यामुळे मला तारण प्राप्त झाले. मी तुझ्या तारणच्या कृपे बद्दल व पाप क्षमेबद्दल जे की, सार्वकालीन जीवनाचे दान आहे. त्या बदल उपकार मानतो. “आमेन”

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

अध्यात्मीक चार नियम काय आहेत?
© Copyright Got Questions Ministries