ख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर अधारीत आहे का?


प्रश्नः ख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर अधारीत आहे का?

उत्तरः
येशूने आपल्याविषयी विशिष्ट रित्या आपल्या शिष्यांना ख्रिस्ताच्या दैवत्वाची ओळख करुन दिली, त्यांनी जाहिर केले की, पापाची क्षमा करण्याचा अधिकार येशूकडे आहे- जे की फक्त देवच करु शकतो- कारण तो देव होता. त्याला पापामुळे ठेच पोहोंचली होती(प्रेषीत 5:31;करसै 3:13; स्त्रोत्र 130:4; यिर्मया 31:34).पुराव्याच्या संगतीत जवळीक सबंधात येशूसाठी असे म्हटले जाते की, “तो जीवीतांचा व मृतांचा न्याय करणार”(2तिमत्थी 4:1). थोमा मोठया येशूला म्हणाला ,”माझ्या प्रभु आणि माझ्या देवा”(योहान 20:28). पौल येशूला म्हणतो, “महान देवा आणि तारणारा” (तीताला 2:13) यावरुन स्पष्ट होते की, देह धारणेच्या आगोदर येशू “देवाच्या रुपात होता” (फिलीप 2:5-8) देव पिता येशू विषयी असे म्हणतो, “हे देवा तुझे राजासन युगायुगाचे आहे”(इब्री-1:8), योहान असे म्हणतो, “प्रारंभी शब्द होता शब्द देवासह होताआणि शब्द देवासह (येशु) आणि शब्द देव होत”(योहान1:1).उदाहरणसाठी पवित्र शास्त्रातील पुष्कळसे वचने येशुच्या दैवत्वाविषयी सांगतात (पहा. प्रगटी 1:17, 2:8; 22:13;1करिंथ 10:4;1पेत्र 2:6-8;स्त्रोत्र18:27; 95:1;1पेत्र 5:4;इब्री 13:20),परंतू यामध्ये एवढेच सांगण्यासाठी पर्याप्त आहे की, ख्रिस्ताच्या अनुन्यायांच्या द्वारे येशुला देव समजले जाऊ शकते.

येशुला सुध्दा नाव देण्यात आले जसे की जुन्या करारात विशेष करुन यहोवा (देवाचे औपचारीक नाव) दिलेले आहे. जुन्या करारामध्ये शिर्षक देण्यात आलेले आहे ते म्हणजे “सोडविणारा” (स्तोत्र सहिता130:7; होशय 13:14) ते नवीन करारामध्ये येशुसाठी त्याचा उपयोग करणयात आला (तिताला पत्र 2:13;प्रगटी 5:9) येशुला मतयाच्या पहिल्या अध्यायात “इमानुएल” आम्हाबरोबर देव असे म्हणण्यात आले मतय 1. जखऱ्या 12:10 मध्ये, यहोवा असे म्हणतो. “ज्याला त्यांनी वधीले त्याच कडे ते पाहतील” परंतू नवीन करार त्याला वधस्तंभावर टांगण्यात आले(योहान 19:37, प्रगटी 1:7) जर तो यहोवा आहे, त्याला वधस्तंभावर वधील व त्याचकडे पाहण्यात आले आणि तो येशच आहे की जो तो वधस्तंभावर वधीला गेला. त्याचकडे पाहण्यात आले. यामधून असे समजते येशु यहोवा आहे पौलस यशयाच्या 45:22-23 च्या वचनात फिलीप 2:10-11 मध्ये येशुविषयी लागूकरण करतो. या व्यतिरिक्त येशुचे नाव यहोवाच्या प्रार्थनेसंगती घेतले जाते. “देव पिता” आणि प्रभु येशु ख्रिस्त याचकडून तुम्हास अनुग्रह आणि शांती सदेदीत आपणा संगती राहो. जर येशु हा देव नाही. तर ती देवाची निंदा केल्यासारखे होईल. येशुचे नाव यहोवा संगती त्याच्या आज्ञाप्रमाणे बात्पिस्मा विधीच्या वेळी घेण्यात येते. “पिता, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नामात” (मतय 28:19 आणि पहा दुसरे करिंथ 13:14)

जे कार्य देवाकडूनच केले जाते तेच कार्य येशुला करण्यासाठी देण्यात आले येशु फक्त मरणातुन उठला नाही(येहान 5:21, 11:34-44) आणि पापाची क्षमा केली(प्रेषित 5:31, 13:38), तो उत्पादक विश्वासाला सांभाळणारा आहे(योहान 1:2 कलसै 1:16-18) ही गोष्ट अधिकच स्पष्ट होते यहोवा म्हणतेा सृष्टीच्या निर्माण करतेवेळी तो एकटाच होता. (44:24)याशिवाय येशुमध्ये जे गुण होते ते फक्त देवामध्येच असु शकतात. सार्वकालीक (योहान 8:58) सर्वभौम (मत्तय 18:20, 28:20) सर्वज्ञाता (मत्तय 16:21) सर्वसामर्थ्य(योहान11:30-44).

आता अशी एक गोष्ट असू शकते की जे देव असण्याचा दावा करु शकते एखादयाला मुर्ख बनविने ही एक गोष्ट असू शेकते. तो सत्य देव आहे विश्वास करणे आणि ते सार्वकालिक असल्याचे प्रमाण देणे ही एक बाब आहे येशुने आपल्या दैवत्वाला प्रगट करण्यासाठी चमत्कार केले फक्त काही चमत्कार केले असे की पाण्याचा त्याने द्राक्षरस केला(योहान 2:7), पाण्यावरुन चालला (मत्तय 14:25), भौतिक वस्तुमध्ये गुनात्महरित्या वाढ केली(योहान 6:11), आंधळयांना दृष्टी दिली (योहान 9:7)लंगडयांना पाय दिले(मार्क 2:3),आणि आजाऱ्यांना बरे केले(मत्तय 9:35, मार्क 1:40-42), आणि मरणातून लोकांना उठविले(योहान 11:43-44; लुक 7:11-15; मार्क 5:35).पुष्कळ असे ख्रिस्त मरणातून उठला विधर्मी लोकांच्या कहाण्यांमध्ये देवाचे मरणे जीवंत होणे या गोष्टीचा बिलकुल उल्लेख नाही पुनरूथ्थान अर्थातच मरणातून जीवंत होणे. यावर विधर्मी लोक अधिक गांभीर्याने दावा करीत नाही त्यांच्या जवळ दुसले असे कोणतेही स्पष्टपणे सांगितले जात नाही. जे पवित्र शास्त्रात सांगितले आहे.

येशुविषयी कमीत कमी बारा सत्य आहेत ते ख्रिस्ताला न माननारेही विद्वान मानतील.

1. येशुला वधस्तंभावर मारण्यात आले.
2. त्याला गाढण्यात आले.
3. त्याचे मरण त्याच्या शिष्यांसाठी निराशाचे व आशाहिनतेचे कारण बनले.
4. त्याची कबर काही दिवसात रिकामी होती. (ती रिकामी असल्याचा दावा केला गेला)
5. शिष्यांनी येशुला जिवंत झाल्याचा अनुभव केला. त्याजवर विश्वास ठेवला.
6. त्याच्यानंतर येशुचे शिष्य हे संशयातून बाहेर पडले. भयरहित होऊन परिवर्तीत व पक्के विश्वासनरे झाले.
7. हा संदेश सुरूतीच्या मंडळयांचा केंद्रेबिंदू बनला.
8. या संदेशाचा यरुशेलाममध्ये प्रचार करण्यात आला.
9. हया प्रचाराचा परिणाम मंडळयांचा जन्म आणि त्यांची वाढ झाली.
10. पुनरुत्थानाचा दिवस, रविवार शाबाथ (शनिवार) आराधना करण्यासाठी बदलण्यात आला.
11. याकोब व संदेशवादी लोक त्यावेळी परिवर्तीत झाले. जेंव्हा त्यांनी विश्वास केला की, येशु जीवंत आहे
12. पौल हा येशुवर विश्वास ठेवणाऱ्यांचा शत्रु होतो. एका अनुभवाच्या वेळी त्याचे परिवर्तन झाले. त्याने येशुच्या मरणावर व जीवंत होण्यावर विश्वास ठेवला.

जर कोणी या सचीव आक्षेप नोंदवील तरीही येशुच्या पनरुत्थानाचे प्रमाण हे सुवार्तेवर आहे. येशुचे मरण गाढले जाणे व पुनरुत्थीत होणे व पुष्कळांना प्रगट होणे (1करिंथ 15:1-5) या घटनांना कदाचित एक किंवा दोन तत्वज्ञानांसाठी काही सिध्दांत असू शकतात परंतू पुनरुत्थानच ही सर्वांची स्पष्टता करते. त्यासाठी ते उत्तर दायी आहे. आलोचक हा विश्वास करतात की, येशुच्या शिष्यांनी जीवंत झालेल्या येशुला पाहिले. ती काही लबाडी नाही. मतिभ्रष्टता नाही. याप्रकारे लोकांची परिवर्तन घडवून आणणारी गोष्ट आहे. जी की पुनरूत्थानाने केली. सर्वप्रथम त्यांना या पासून काय लाभ होणार आहे.? कारण ख्रिस्तीयत एवढी प्रचलित नव्हती. किंवा त्यांना त्यापासून पैसे कमावता येत नव्हते. दुसरे लबाड लोक कधीही शहिद होत नाहीत. आपल्या विश्वासाने त्याच्या शिष्याने स्वईच्छेने भय प्रत मरण स्विकारले. त्यामुळे पुनरुत्थानाविषयी यापेक्षा अधिक स्पष्टीकरण नसेल. होय पुष्कळ लोक काही असत्य गोष्टींसाठी मरतात. कारण ते असत्य गोष्टीला सत्य मानतात. परंतू काही लोक येशुला देव मानतात.

सारांश, येशुने हे प्रमाणित केले की, तो यहोवा आहे. तो देव आहे. (फक्त तो केवळ एकच देव नाही तर सत्य देव आहे.) त्याचे शिष्य (जे यहोदी लोक मुर्तीपूजा करण्यास भित असत) त्याजवर विश्वास करीत की, तो देव आहे. ख्रिस्ताने हे प्रमाणित केले. त्याच्या चमत्काराच्या द्वारे ज्यामध्ये त्याचे विश्वाला हलविणारे पुनरुत्थान समीलीत आहे. इतर कोणतीही परिपक्वता किंवा स्पष्टीकरण आपण करु शकत नाहीत. ख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर आधारीत आहे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
ख्रिस्ताचे दैवत्व हे पवित्र शास्त्रावर अधारीत आहे का?