settings icon
share icon
प्रश्नः

मंडळ्यामध्ये का उपस्थीती महत्वाची आहे?

उत्तरः


त्र सस्त्र आम्हला संगते मंडळ मधील आमची उपस्थीती का महत्त्त आहे कारण आम्ही अन्य वीश्वासणार्यांन संगती मिळुन देवाची आराधना करु शकु,आणी वचनाच्च्या शिकवणीनुसार आपली आध्यातमीक उन्नती होन्यासाठी मंडळ्या प्रशितांच्या शिकक्षणात,संगतीत भाकर मोडन्यात,व प्रार्थना करण्यात तत्पर अस्त ( प्रषीत 2:42 ) म्ही देखील त्याचे आनुकरण केले पाहीजे. उदाह्ररनार्थ त्याच्या भकतीनुसार आणी त्याप्रकारच्या गोष्टी केल्या पाहीजे त्यावेळी त्यांच्याजवळ मंडळ्याना इमारीती चे स्वरुपा चे एक ठिकान नव्हते परन्तु "ते प्रतिदिवशी एकचिताने मंदिरात जात असत; घरी भाकर मोडीत असत,स्तुति करित ह्रर्षाने व उलासाने अन्न खात असे (प्रषीत 2:46 ) जेव्हा केव्हा मंडळी आराधनेसाठी एक्त्र होत असे तेव्हा विश्वासनार्याची त्याच्यामध्ये भर पडत असे व ते विश्वासनारे देवाच्या वचनात वाढ होत.

मंडली मध्ये उपस्थीती असुन हा " चांगला सल्ला नाही " तर ही देवाची इच्छा आहे. ( इब्री 10:25 ) सांगते कि आपण कित्येकांच्या चालीरितीप्रमाने आपले एक्त्र येत आहे हे पाहाता म्हणुन विशेष करुन करावा अजुन सुरवातीच्या मंडळ्या काही विश्वासी लोक अन्य विश्वासणार्यासंगती न राहान्याच्या चुकीच्या सवयांमध्ये पडले होते असे इब्री कराचे लेखक संगतो, आम्ही त्याला प्रोत्साहन दिले पाहीजे ज्यानी विश्वासणार्याना मंडळीमध्ये आणले आहे आणि शेवटच्यासमयी आम्हाला अधीक मंडळीत जाण्यासाठी प्रोत्साहान मिळले पाहीजे.

मंडळी ते ठिकान आहे जेते विश्वासी एक दुसर्यावर प्रेम करतात (1 योहान 4:12 ) प्रीती व सत्कर्मे करण्यास "उत्तेजन" द्या (इब्री 10:24 ), एक दुसर्याची सेवा करणे (गलती 5:13 ),चांगुलपणा भरण्यासाठी (रोम 15:14 ) एक दुसर्यासंगती दयाळु व क्रुपळु बनु शकतो (इफस 4:32).

जो कोणी व्यकती येशु ख्रिस्तावर आपला तारणारा म्हणुन स्विकार व्यास विश्वास ठेवतो, तो ख्रिस्तच्या शरीराचा अंग बनतो ( 1 करिथ 12:27 ) मंडळीचे शरिर हे योग्यरित्या कार्य करणे होय त्यासाठी त्याचे शरीराचे अवयवाची उपस्थीती आणी कार्य करण्यास आवश्यकता आहे (1 करिथ 12:14-20 ) इत्केच नाही तर मंडळी मध्ये उपायोग करीत सहभाग नोंदवा (इफस 4:11-13 ) एक विश्वास जो पर्यंत आपल्या वरदानाचा उपयोग करित देवाच्या उपस्थीतीत मध्ये करित नाही तो पर्यत तो आधालकि परी पकतेकडे पोहचत नाही त्यासाठी आम्हा सर्वांना इतर विश्वासणार्याच्या मदतीची आणी उतजेनाची आवश्यकना असते (1 करिथ 12:21-26).

ह्या आणी इतर कारणासाठि मंडळ्यामधील उपस्थीती भाग घेने आणि विश्वासणार्यासंग्ती नित्य सहभागी होन्याचा कशाही उपस्ती कशाही अर्थाने विश्वासणार्यासाठी "जरुरी" नाही परन्तु जोकोणी ख्रिस्ता संबधीत आहे तो देवाची उपासना करण्यासाठी वच्न ग्रहण करण्यासाठी इच्छा असणे गरजेचए आहे.

येशु मंडळीचा कोनशिला आहे (1 पेत्र 2:6) आणी आम्ही "जिवंत धोंडे...आध्यालोक स्वरुपाचे यज्ञ येशु ख्रिस्ताच्या द्वारे आर्पन्यासाठी पवित्र याजकगण असे रचिले जात आहे" (1 पेत्र 2:5 ) देवाच्या "आध्यालोक घरा" साठी लागणारी साधन साकुग्री म्हणजे स्वाभावीक स्वरुपातील आपले एक दुसर्या संगतीचे नाते आणी हा संबध तेव्हा दिसता जेव्हा मंडळि प्रातेक "वेळी मंडळीत जाईल."

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मंडळ्यामध्ये का उपस्थीती महत्वाची आहे?
© Copyright Got Questions Ministries