प्रश्नः
नविन जन्म पावलेला ख्रिती व्यक्ती म्हणजे काय?
उत्तरः
नविन जन्म पावलेला ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे काय ? पवित्र शास्त्र मध्ये ह्या प्रश्नाचे उत्तर योहान कृत शुभवर्तमान 3:1- 21 वचनान मध्ये दिलेले आहे. प्रभ येशु ख्रिस्ताने निकदेमास सांगतले आहे हा निकदेमस परुशी व यहूदी महासभेचा एक अधिकारी होता (यहुदी लोंकाची संघटना) हा निकदेम रात्री च्या वेळी प्रभु येशु कडे काही प्रश्न विचारण्यासाठी आला होता.
येशुने निकदेमास म्हटले “मी तुला खचीत खचित सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणलाही देवाचे राज्य पहाता येत नाही. निकदेमस त्याला म्हणाला म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जाववेल व जन्म घेववेल काय? येशुने उत्तर दिले की, मी तुला खचीत खचीत सांगतो, पाण्यावाचून व आत्मयापासुन जन्मल्यावाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश् करता येत नाही. जे देहापासून जन्मले ते देह आहे. आणि जे आत्मयापासुन जन्मले ते आत्मा आहे. तुम्हास नव्याने जन्मले पाहीजे हे मी तुला सांगितले , म्हणून आश्चर्य मानु नको. (योहान 3:3-7)
ह्या उताऱ्याचा शब्दशा अर्थ म्हणजे वरुन जन्म घेणे आहे. आणि निकदेमसला नव्याने जन्म घेण्याची खरी गरज होती. त्याला त्याचे अन्त करण बदलने गरजेचे होते. म्हणजेच आध्यात्मकि नवीनीकरण करणे होय.ही एक कृती आहे.ज्याद्वारे विश्वासणाऱ्या व्यक्तीला सार्वकालीक जिवन प्राप्त होऊ शकते. (II करिथ 5:17,तीताला पत्र 3:5, I योहान 2:29, 3:9, 4:7,5:1-4,18) योहान 1:12,13 मध्ये देखील सांगीतले आहे. नव्याने जन्म घेण्याच्या विचार व येशु ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त होतो.
तर मग तक्र शुध्द विचाराणे प्रश्न निमार्ण होतो की, कशाला एखाद्या व्यक्तीने नव्याने जन्म घेतला पाहिजे? तर पौल इफिस करास पत्रामध्ये 2:1 वचनामध्ये लिहतो. “ तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता पण तुम्हाही त्याने जीवंत केले” (जुने मराठी भाषांतर आणि ओवी) रोम करास पत्र 3:23 मध्ये असे लिहीले आहे. “सर्वानी पाप केल आहे, आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत” पापी व्यक्ती हा आत्मीक दृष्टया मृत आहे. पण येशु ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आत्मीक दृष्टया त्याचा नव्याने जन्म होतो जसे की, पवित्र शास्त्रा त्याची बरोबरी करते. आहे, ज्याचा नव्याने जन्म झालेला आहे. त्याच्या पापाची क्षमा झालेली आहे. व देवासंगती त्याचे नाते आहे.
हे कसे होते? इफिस करास पत्र 2:8-9 वचनामध्ये सांगितल्या प्रमाणे “तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे. आणि हे तुमच्या हातून झाले नाही. तर हे देवाचे दान आहे कोणीही आढ्यता बाळगु नये” म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. त्याचे तारण होत त्याचा/तीचा नवीन जन्म होतो. अध्यात्मिक निविनीकरण होते. व देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त् होतो. कारण प्रभु येशू ख्रिस्ताने पापाची किंमत वधस्तभांवरच्या मरणाने चुकविली ह्याचाच अर्थ जो कोणी येशुवर विश्वास ठेवीतो. त्याचा नविन जन्म होतो. “जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नविन उत्पती आहे. जुने ते होऊन गेले ते नवे झाले आहेत.” (II करिथ 5:17)
जर आपण येशु ख्रितावर तारण कर्ता म्हणून विश्वास ठेवला नसेल परंतू जर पवित्र अत्मा आपल्याला अंतकरणामध्ये बोलत असेल तर आपण त्याचकडे लक्ष लावू ?आपनाला नविन जन्म घेणे गरजेचे आहे. आज तूम्ही पश्चातापाची प्रार्थना करुन नविन उत्पती बनू शकता. “जितक्यानी त्याचा स्किार केला तिक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त ,अगर देहाची इच्छा अगर मनूषांची इच्छा या पासून झाला नाही. तर देवा पासून झाला. (योहान 1:12 ते 13)
जर आपण येशु ख्रिस्ताला आपला वैयक्तीक तारणारा म्हणून स्विकार करु इच्छित व नविन जन्म व्हावा म्हणून इच्छ धरु इच्छिता तर ही सोपी प्रार्थना आपण करुन आपला बचाव करु शकता आपले तारण साधु शकता येशुवरील विश्वासाच्या द्वारे पापापासुन वाचू शकता.प्रार्थना एक सोपा मार्ग आहे. जो देवावर विश्वास ठेवून त्याचे उपकार मान्याचा व तारण प्राप्त करुन घेण्याचा “हे देवा मी पापा आहे व माझ्या पापामुळे मी शिक्षसाठी पात्र होतो. परंतु येशु ख्रिस्ताने माझ्या पापाची शिक्षा स्वतावर घेतली त्या जवळ मी, विश्वास ठेवतो. मला क्षमा कर मी, विश्वास करतो की, तारण तूच पासूनच आहे. तुझ्या कृपे बदल आणि पाप क्षमे बद्द जे की, सर्वकालीक जीवनाचे दान आहे .त्या बदल उपकार मानतो” (येशुच्या नवाने) “आमेन”
जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.
English
नविन जन्म पावलेला ख्रिती व्यक्ती म्हणजे काय?