settings icon
share icon
प्रश्नः

पवित्र आत्म्याच्या विरोधी निंदा करने म्हणजे काय?

उत्तरः


पवित्र आतम्याच्या “विरोधी निंदा करने” म्हणजे मार्क3:22–30 आणि मत्तय 12:22–32 मध्ये सिध्द केले आहे. येशुने आत्म्यामधे चमत्कार करुण सिध्द केले आहे. एक भुत- ग्रहस्त व्यक्तीला येशुकङे आणले, त्या व्यक्ती मधुन येशुने भुत काढीले, तो बहिरा व मुका व्यक्ती होता. ज्या लोकनी हा चमत्कार बघितला त्याना आश्चर्य वाट्ले व त्याना खात्रि झाली कि ज्या मसीहाची ते वाट पाहात होते ते त्याच्या विषयी म्ह्णाले, तेथील परुशी लोकानी येशुला मसीहा म्ह्णाले त्या लोक समुहाचा विश्वासाची खात्री झाली: तेव्हा ते लवकरच त्या “परंतु परुशी हे ऐकुण म्हणाले हा भूंताचा आधीपती बालजबुल याच्या साहयानेंच हा भुते काढतो”(मत्तय12:24).

येशुने त्या परुशांना धमकावुन म्हट्ले सैतान व सैतानाच्या शक्ती ला कसे काढुन शकतो (मत्तय12:24). तेव्हा तो पवित्र आत्म्याचा विरोधी निंदा करण्याबध्दल बोलला: “यास्तव मी तुम्हास सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषणास मनुष्यास क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याच्या विरोधी निंदा करणा-या क्षमा होणार नाही.मनुष्याच्या पुत्रा विषयीचे दुर्भाषणास यांची त्याला क्षमा होईल,परंतु जो कोणी पवित्र आतम्याब्दल काहीही बोलेल व त्याची क्षमा नाही.या युगात नाही व येणा-या युगात नाही”(वचन 31–32).

निंदा करणे या शब्दाचा सर्व साधरण अर्थ असा होतो कि “उर्मट आनादर करने” हा शब्द देवाला शाप देणारा व जाणुनबुजुन देवाचा अपमान करणाच्या संगती जोङले जाऊ शकतो याला पापासाठी उपयोगात आणतात हे देवासंगती वाईटाला जोडण्या सारखे, चांगल्या गोष्टीला प्राधान्य देण्याऐवजी त्यास नकार करण्या बरोबर आहे. तरीपण निंदा करने हा विषय विशेषकरुण वेगळा आहे जसे कि मत्तय 12:31 मधे म्हटले आहे “पवित्र आत्म्याच्या विरुध दुर्भाषण केले” परूशांना येशुचा पवित्र आत्म्याव्दारे चमत्काराच्या कार्यचा पुरावा देत होता परन्तु परुशांचा आरोप होता कि प्रभु बालजबुल साहयाने ग्रासलेला आहे (मत्तय 12: 24). आता मार्क 3:30 ह्या वचनावर लक्ष देऊ. परूशांनी पवित्र आत्म्याच्या जे बोले त्या विषयी येशु ने विशिष्ट टिपणी केली “त्या असुध्द आत्मा लागला आहे असे ते मानत होते म्हणुन तो असे बोलला”

पवित्र आत्म्याच्या विरोधी निंन्दा करणे म्हणजे येशु ख्रिस्त पवित्र आत्म्याने नाहि तर अशु्ध्द आत्म्यने भरलेला आहे असा आरोप करणे होय त्याचा परिणाम आज देखिल निंदा कारणे याच प्रकारचे पाप आहे,परुशी लोकांनसाठी हा अद्वितिय इतिहास होत त्यांच्याजवळ नियम शास़्ञ भविष्य वक्ते होते त्यांच्या अन्त:करनात पवित आत्मा धवळत होता आणि त्यांच्या जवळ खुद देवाचा पुत्र होता व त्यांनि त्यांच्या डोळ्यांनी ह्या चमत्कार झालेले पहिले होते त्यांनी आशप्रकारे चमत्कार झालेले आगोदर जगातील इतिहासत कधिच पहिले नाही त्यांनी मनुष्यामध्ये इतका सामर्थी व्यक्ति पहिले नव्हते जर येशुला त्यानि ओळखले असते कि तो कोण होता तर परुशांनी त्याचा स्विकार केला आसता परंन्तु त्यानी मुदामपणे त्याच्या गुणविषेशाना त्यानी सैतानाच्या आत्म्यचे कार्य संबोधले त्याना माहित असुन हे त्यानि सत्य पुराव्य कडे दुर लक्ष केले येशुने त्यांना आंधळे शम्य असे जाहिर केले त्याच्या पवित्र आत्म्याच्या निंन्देबदल त्यांना देवाच्या कृपे पासुन शेवटी नाकारले असे म्हटले आहे त्यांनी आपली प्रगति ठरवली होती आणि देवाने त्यांना विनाश करणाच्या हाती जाउ दिले.

येशुने जनसमुहला, परुशांना म्ह्ट्ले पवित्र आत्म्याची जे निंन्दा करतात “जो कोणी पवित्र आत्म्या विरुध्द बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही हया युगी नाही व येणा-या युगी हि नाही” (मत्तय 12 :32). हेच दुसर्या शब्दांत सांगाचे म्हणजे तुमच्या पापाची शक्षा कधिच होणार नाही, आता नाही शेवट्ल्या दिवशी हि नाही मार्क 3:29 मध्ये म्हटले, “तो सर्वकाळ राहाणार्या पापाचा दोषी आसा आहे”

त्याचा तुरन्त परिनाम हा झाला कि परुशांनी ख्रिस्ताला नाकारले (आणि देवाने त्यांना नाकारले) हे आपण पुढील आध्यायात पाहु येशुने पहिल्या वेळेस “पुष्कळ गोष्टी दाखल्याच्या स्वरुपात सांगीतल्या” (मत्तय 13:3;मार्क4:2). येशुने आपली शिकवण्याची पध्दत बदलली तेव्हा त्यांचे शिष्य गोंधळात पडले येशु दाखल्यानी स्पष्टपणे शिकवु लागला “स्वर्गाच्या राज्याचे रहश्य जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे परंन्तु त्यास दिले नाहि…………. कारण ते पाहात असता पाहात नाही आणि ऐकत असता ऐकत नाही व समजत नाही”(मत्तय13:11–13). येशुने त्यांना दाखल्यांनी व आलंकार स्वरुपात व सत्याच्या गोष्टी सागुन त्याच्यावर पड्दा टाकला यासाठी कि यहुदी पुढार्याना आधिकार्याना ऊघडपणे दोषारोपण त्याने केले.

पुन्हा एकदा, आजच्या काळात पवित्र आत्म्याच्या विरोधात बोलणार्याला पश्चताप नाही परन्तु काही लोक प्रर्यन्त करतात. येशु ख्रिस्त आता पृथ्वीवर नाही – तो देवाच्या उजवीकडे बसला आहे कोणीहि येशुला आश्चर्यकर्म करित असतांना पाहु शकत नाही,त्यामुळे त्याच्या समर्थाचे महत्व पवित्र आत्म्याला न देता सौतानाला दिले जाते

आज चे पाप म्हणजे त्यांचा नाकार करुन अविश्वास प्रदेषीत करने आता तो येउन पापाविषयी, धर्मिकतेविषयी, व न्यायनिवाड्या विषयी तो जगाची खात्री करिल (योहन16 :8).पवित्र आत्म्यासाठी त्याजवर विश्वास न करणे म्हणजे पश्चताप न होणे व पवित्र आत्म्याची “निंन्दा करणे” या सारखे पाप आहे. त्याला क्षमा होणार नाही, हया युगी नाही व येणा-या युगी हि नाही. ज्याने पवित्र आत्म्याचा व येशु ख्रिस्ताचा नाकार करुन मरण पावले. त्या व्यक्तीला त्याला क्षमा होणार नाही. देवाने त्याच्या प्रीतीचे प्रमाण ह्याप्रकारे दिले: “देवाने जगावर एवढी प्रिति केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाढी कि जोकोणी त्याजवर विश्वास ठेविल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकलिक जिवन प्राप्त व्हावे” (योहन 3 :16). आणि त्याचि निवड स्पष्ट आहे:“जो पुत्रावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जिवन आहे परन्तु जो पुत्राला मानित नाहि त्याच्य दृष्टीस जिवन पडणार नाहि देवाचा क्रोध त्याजवर राहतो” (योहन 3:36).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्र आत्म्याच्या विरोधी निंदा करने म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries