प्रश्नः
येशुच्या आमच्या पापासाठी मरणा अगोदर लोंकाचे तारण कसे होत होते?
उत्तरः
जेव्हा मनुष्य हा पापात पङला, तेव्हा पासुसच ख्रिस्ताचे मरण तरणासाठी आधास्तंभ झाले. वधंस्तभा अगोदर, वधंस्तभा नतंर कोणीस नाही जो कि वधंस्तभाशिवाय ह्या जगाच्या इतिहासात वाचविले जाउ शकतो नाही .ख्रिस्ताचे मरण जुन्या करारतील संत लोकांसाठीची शिक्षा होती आणि येणार्या नविन कररातील लोंकासाठी हि शिक्षा होती.
तारणासाठी नेहमीच विश्वासाची गरज आहे. तारणासाठी देवावर विश्वास ठेवने हाच विषय आहे. स्तोत्र सहित लिहिलितो “त्याला शरण जाणारे सारे धन्य” (स्तोत्रसहिता 2:12). उत्पती 15:6 सांगते आब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याने त्याला धार्मिक ठरवले (अजुन पाहा रोम 4:3-8). जुन्या करारातील अर्पणाची पध्दत नेहमी साठी पापाला काढु शकत नव्हती, इब्री 10:1-10 शिकवते तरी पण देवाच्या पुत्राने आपले रक्त सर्व पापी मनुष्यासाठी दिल्याचे दरशविते.
वर्षां वर्षांपासुन जे बदलण्यात आले ते म्हणजे तो विश्वास. ज्या गोष्टीवर विश्वास केला पाहिजे ती हि आहे कि देवाने जे प्रगटीकरण दिले ते आता परन्तु मनुष्य जातील त्या व्दारे प्रकाशित करावे. त्यालाच म्हणतात प्रगटीकरण आदाने देवाच्या अभिवचनावर विश्वास केला जे उत्पति 3:15 दिले आहे स्त्रिची सन्तती सैतानाला हरवेल आदमाने विश्वास केला, त्याचे प्रत्याक्षीक म्हणजे त्याने स्त्रिला हव्वा हे नाव दिले (व.20) प्रभुने त्याचा विश्वासाला पाहिले आणि तुरंन्त त्यांना चाबंळ्याची वस्त्रे घालण्यास दिले (व 21).त्या वेळी आदामाला माहित होते, परतु त्याने विश्वास केला.
आब्राहामाने देवाच्या अभिवचना प्रमाने नविन प्रकाशनावर त्याने विश्वास केला जे कि उत्पति 12 आणि 15 दिले प्रमाणे मोशाच्या काळात, कुढले हि वचन लिहिण्यात आले नव्हते, परंतु मनुष्य जाति देवाच्या प्रकाशाला जबादार होती. जुन्या करारा व्दारे, तारण विश्वास व्दारे प्राप्त होते कराण देव पापाच्या प्रश्नाचा पर्याय सोधु काढी असा विश्वास होता आज आम्ही मागे वळुन पाहातो देवाने आमच्या पापाचा प्रश्न त्याने वधंस्तभावर आपल्या पुत्राला देवुन सोडवीले (योहन 3:16; इब्री9:28).
ख्रिस्ताच्या दिवासातील विश्वासणारे, त्याच्या वधंस्तभापासुन आणि त्याच्या उढविण्या पर्यंत काय झाले? त्यानी काय विश्वास केला? काय त्यानि हे समजुवुन घेतले कि येशु त्याच्या पापासाढी मरण पावला? त्याच्या सेवाकर्यामध्ये “तेव्हा पासुन येशु आपल्या शिष्यास दर्शवु लागला कि मी यरुशलेमीत जाउन वडील,मुख्य याजक व शिष्य, याच्या हातुन बहुत दु:खे सोसावी जिवे मरले जावे व तिसर्या दिवशी उठावे”(मत्तय 16:21-22). येशुच्या ह्या संन्देशाने शिष्याची काय प्रतिकीया होती? “तेव्हा पेत्र त्याला जवळ घेवुन त्याच्या निषेद करुन म्हणाला प्रभुजी आपणावर दया असो असे आपणाला होणारच नाही!” पेत्र आणि बाकीच्या शिष्या पुर्न सत्य माहित नव्हते ते वाचविले गेले होते, करण त्यानी देवीवर विश्वास केला होता कि तो आमच्या पापाचा प्रश्न सोडविल. परंन्तु हे निशिचत माहित नव्हते ते कसे काय सोडविल,,ज्या प्रमाणे आदामान, आब्रहामाने, मोशे, आणि दाविद यांना माहित होते तेवढेच,पंरतु त्यांनी देवावर विश्वास केला.
आज आमच्या जवळ ख्रिस्ताच्या पुनरूथाना पुर्विच्या लोंकापेक्षा जास्त प्रगटीकरण आहे; आमच्या जवळ पुर्ण चित्र आहे. “देव प्राचिन काळी अंशाअंशानी व प्रकारप्रकारनी आपल्या पुर्वजांशी संदेषटाच्या व्दारे बोलला या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्रच्याव्दारे बोलला त्याने त्याला वरिस करुन ठेवले आणि त्याच्या व्दारे त्याने विश्व उत्पन केले”(इब्रि 1:1-2).आमच्या तरणाचा पाया ख्रिस्तच्या मरणा व्दारे आहे ,तरणासाठी विश्वासाची गरज आहे, आमच्या तरणाचा विषय हा देवावरिल विश्वास आहे आज, आमच्यासाठी येशु ख्रिस्तचे मरण, पुरले जाणे, तिसर्या दिवशी उठविले जाणे हा विश्वास महत्वाचा आहे(1करिथ 15:3-4).
English
येशुच्या आमच्या पापासाठी मरणा अगोदर लोंकाचे तारण कसे होत होते?