settings icon
share icon
प्रश्नः

माझ्या तारणाची खात्री कशी प्राप्त करु शकतो?

उत्तरः


पुष्कळ येशु ख्रिस्तीच्यामागे चालणारे विश्वासणारे तारणाची खात्री चुकिच्या पध्दचा वापर करतात. देवाचे कार्य आमच्या जिवनात ज्या गोष्टी करतो त्याव्दारे आम्हाला तारणाची खात्री होते, आमच्या आधात्मीकतेमध्ये वाढ होणे, चांगल्या कामाच्या व्दारे, देवाच्या वचनाचे आज्ञापाळण करुन ख्रिस्ती जिवन जगणे. हेची आम्हाला तारणाची खात्री आहे काय, ते नाही पंरन्तु तारणा पाया काय आहे हे माहित करुन घेणे गरजेचे आहे. त्यापेक्षा, देवाच्या वचना व्दारे तारणाची खात्री काय आहे हे शोधुन काढणे. आम्हाला पुर्ण विश्वास पाहिजे कि देवाने आम्हाला वाचवीले आहे, कारण देवाने दिलेल्या अभिवचनावर विश्वास ठेवुया, हे काही कल्पनिक आनुभव नाही.

कशा प्रकारे तुम्हाला तारणाची खात्री झाली आहे? 1योहान 3:11-13 प्रमाणे “ती साक्ष हिच आहे कि देवाने आपल्याला सार्वकालीक जिवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ज्याला तो पुत्र आहे त्याला जिवन आहे. ज्याला देवाचा पुत्र नाही त्याला जिवन नाही.” त्याचा पुत्र कोण आहे ? जो कोणी त्याच्यावर विश्वास देवितो तो (योहान1:12).जर तुम्हाला येशु आहे, तर तुम्हाला जिवन आहे, ते काही मर्यादीत नाही ते सार्वकालिक आहे.

देवची इच्छा आहे कि आम्हाला तारणाची खात्री व्हावी. ख्रिस्ती जिवन आश्चर्तेने किंवा चमत्काराने जगु नये.कारण पवित्र शास्त्र स्पष्टपणे तारणाचा योजने विषयी सांगते. जो कोणी येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो वाचवीला जाईल (योहन 3:16; प्रेषित 16:31).“जर तु आपल्या मुखाने येशु प्रभु आहे असे स्वीकारशिल,आणि देवाने त्याला मेलेल्यातुन उठविले आसा आपल्या अन्त:करणा विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्त होईल (रोम 10:9 ).तुम्ही पापाचा पश्चताप केला काय? येशुने तुमच्या पापाची किंमत चुकविली तो मरणातुन उठविला गेला आसा विश्वास तुम्हाला आहे काय? (रोम 5:8;2करिंथ 5:21)? तुमचे तारण झाले यावर तुम्ही विश्वास ठेवता काय? जर तुमचे उत्तर ह्या प्रश्नाचे “होय” असेल तर तुमचा बचाव झाला आहे! खात्री म्हणजे समशांपासुन मोकळीता. ती देवच्या वचना व्दारे, तुमच्या अन्त:करणा प्राप्त करणे, तुम्हाला कोठल्याही प्रकारे सार्वकालीक तारणावर संशय घेता काम नये.

येशुने स्व:ताहा हे अभिवचन दिले जो कोणीहि त्याचवर विश्वास ठेवतो त्यांच्यासाठी: “मी त्यास सार्वकालीक जिवन देतो त्याचा कधीही नाश होणार नाही,आणि कोणि त्यास माझ्या हातांतून हिसकून घेणार नाही. ज्याने ती मला दिली तो माझा पिता सर्वांहुन मोठा आहे; आणि पित्याच्या हांतातुन त्यास कोणाच्याने हिसकुन घेववत नाही”(योहन 10;28-29).सार्वकालिक जिवन हे त्याप्रकारे आहे – सदासर्वकाळ साठीचे. ते तुमच्या पासुन कोणि काढुन घेवु शकणार नाही एवन तुम्ही सुध्दा नाही करण हे देवाने ख्रिस्ता कर्वि दिलेले तारणाचे दान आहे.

देवाचे वचन आम्ही आपल्या अन्त:करणात साठवुन ठेवले तर आम्ही पापात पडणार नाही (स्तोत्र संहिता 119:11), आणि यावर संशय करणे देखिल पाप आहे. देवाचे वचन आंनद करण्या विषयी सांगते संशय करण्यापेक्षा,धैर्याने आम्ही जिवन जगावे! ख्रिस्ताने अम्हाला त्याच्या वचनात खात्री दिली आहे म्हणुन आम्हाला त्याविषयी प्रश्न नसावा .देवाने त्याच्या पुत्रा व्दारे परीपुर्ण आणि सर्व कीमंत भरू आम्हाला तारणाची खात्री दिली आहे.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

माझ्या तारणाची खात्री कशी प्राप्त करु शकतो?
© Copyright Got Questions Ministries