एकदा तारण झालेकी सर्वदा साठी तारण झाले?


प्रश्नः एकदा तारण झालेकी सर्वदा साठी तारण झाले?

उत्तरः
एका व्यक्ती चे तारण झाले तो सर्व काळ साठी तारला गेला का?जेव्हा लोकाना माहित होते की ख्रिस्त हा तारणार आहे, आणि ती देवाबरोबर आपले नाते संबंध निट करतात व त्याना सर्वकालीन जीवनाची खातरी होते. पवित्र शास्त्रचे पुष्कळ वचने या सत्याची घोषना करीतात. (अ) रोम 8:30,”ज्यास त्याने अगाउु नेमून टाकीले, त्यास त्याने पाचारण केले, ज्यास पाचारण केले, त्यास त्याने नितीमान ठरवले, आणि ज्यास नितीमान ठरवीले त्यास त्याने गौरव केले.” ही वचने आम्हाला सांगतात त्याने पहिल्यापासुन आम्हाला निवडले आहे, यासाठी की आम्ही स्वर्गात त्याच्या गौरवात उपस्थित आसावे.असले कठलेही कारण नाही एक दिवस विश्वासण्याना त्याच्या गौरव करण्यापासुन थांबविण्यात येईल. कारण देवाने त्याना पहिल्यापासुनच स्वर्गात राहाण्यास ठरविले आहे एखादया व्यक्तीला एक वेळा धार्मिक ठरवीला गेला तर त्याला तारणाची खात्री झाली – तो एवढा सुरक्षीत आहे की त्याला स्वर्गात पहिल्या पासुन गौरविण्यात आले.

(ब) पौल रोम 8:33-34 मध्ये दोन महत्त्वाचा प्रश्न विचार तो “देवाच्या लोकान वर दोषारोपन कोण ठरविल नितिमान ठरविनारा देव ठेवील का दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातुन उठवीला गेला जो देवाच्या उजवीकडे आहे आणि आपणासाठी विनंती करीतो असा जो ख्रिस्त तो करीत काय? कोणी ही नाही कारण ख्रिस्त, आमचा वकील आहे आम्हाला कोण दोषी ठरवीणार नाही कोणी ही नाही कारण ख्रिस्त जो आमच्या साठी मरण पावला तोच आमच्यावर दोष ठेवील तोच आमच्यासाठी तारणाऱ्याच्या रुपात वकील व न्याय देणारा आहे.

(क) विश्वासणारा जेव्हा नव्याने जन्म झालेला असतो (नवीणीकरण)जेव्हा तो विश्वास तरीतो (योहान 3:3;तिताला पत्र 3:5). ख्रिस्ती व्यक्ती आपले तारण, तेव्हा हारवीतो.जो पर्यंत त्याचा नव्याने जन्म होत नाही त्याला अनविणीकरण करण्याची गरज आहे पवित्रशास्त्र आसा कूठला ही पुरावा देत नाही,नव्याने जन्म हे परत वापस घेतले जाईल. (ड) पवित्रआत्मा सर्वात वास्तव्य करीतो (योहान 14:17;रोम 8:9) सर्व विश्वासणान्याना येशुच्या शरीरामध्ये बाप्तिस्मा देते (1करीथ 12:13). एक विश्वासणाऱ्याला तारण न होण्यासाठी त्याला निवासा-रहीत ,आणि ख्रिस्ताच्य शरीरापासुन वेगळे व्हावे लागेल.

(ई) योहान 3:15 म्हणते कि “जो कोणी येशु ख्रिस्तावर विश्वास करीतो त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त होते.” जर तुम्ही आज ख्रिस्तावर विश्वास ठेवाल तर तुम्हाला सार्वकालीक जीवन प्राप्त होईल, परंतु उदया त्याला तुम्ही हारवु शकता, तर ते कधीही “सर्वकालीक” नव्हते. जर तुम्ही तारणाला हारवु शकता, तर पवित्रशात्रातील अभिवचने हे चुकीचे होतील.

(उ) सर्वात अधीक निश्चयपुर्ण वादासाठी, मी असा विचार करतो पवित्र शात्र सर्वात चागले स्पष्टीकरण करते, “माझी खातरी आहे, की मरण, जीवन, देवदुत, अधिपती, वर्तमान, अगर भविष्य, आशा गोष्टी बले, आकाश, पाताळ, किवा कोणतेही दुसरी सृष्ट वस्तु ,ख्रिस्त येशु आपला प्रभु या मध्ये जी देवाची आपल्यावरील प्रिती आहे, तीच्या पासुन आपल्याला वेगळे करण्यास समर्थ होणार नाही” (रोम 8:38-39). आठवण ठेवा ज्या देवाने तुमचे तारण केले तोच देव त्यामध्ये तुम्हाला टिकउुन ठेविल. आमचे तारण सर्वाधिक सर्व काळासाठी सुरक्षीत केले आहे!

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
एकदा तारण झालेकी सर्वदा साठी तारण झाले?