settings icon
share icon
प्रश्नः

पवित्र शास्त्र दारुपिणाऱ्या विषयी /द्राक्षरस पिण्याविषयी काय सांगते?

उत्तरः


पवित्रशास्त्र वचने दारुपिण्याच्य बाबतीत पुष्कळ व्याख्या करितात(लेविय10:9; गणना 6:3;अनुवाद29:6;शास्ते 13:4,7,14;नितीसुत्रे 20:1;31:4;यशया5:11,22; 24:9; 28:7; 29:9; 56:12). काहीअसो, पवित्र शास्त्र बिअर , द्रारक्षरस ज्यामध्ये दाक्षाचा रस आहे अशाप्रकारच्या द्रव्याना पिण्यासाठी मना करित नाही. तरी सुध्दा सत्य आहे, कि पवित्र शास्त्र काही वचनामध्ये सकारत्मक रित्या चर्चा करते. उपदेशक 9:7 त्यामध्ये सुचीत केले, “हर्षभराने आपला द्राक्षरस पी” स्तोस्त्र 104:14-15 मध्ये म्हटले, देवाने अशासाठी दाक्षरस दिला,“मनुष्याचे अन्त:करण आनंदीत करणारा दाक्षरस” आमभोस 9:14 मध्ये देवाच्या आशीर्वादाचे एक चिन्हा रुपामध्ये दाक्षाचा मळा लावुन दाक्षरस पिण्यावर चर्चा केली आहे .यशया 55-1 आम्हाला प्रोत्साहण दिले आहे “हो या दाक्षरसाचा व दुधाचा सौदा-------”

देवाने ख्रिस्ती लोकांना दारुपिण्यावियी आज्ञा दिली आहे (इफिस5:18). पवित्र शास्त्र दारुपिण्यासाठी आणि त्याच्या परीणामविषयी आज्ञा करिते (नितीसुत्रे 23:29-35 ). ख्रिस्ती लोकांचे शरीर कशाच्याही “आधीन” राहु नये (1करिथ6:12;2पेत्र2:19). नियमित पणे दारुपिणे हे ठामपण अतिरिक्त व्यसन आहे. पवित्र शास्त्राच्या वचनात असे ख्रिस्ती व्यक्तीला काम करण्यास मना करते जे दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला त्याचा अन्त: करणाला व त्याच्या विवेक बुध्दीला पाप करण्याविषयी प्रोत्साहाण करते(1करिथ 8:9-13). हया सिध्दांताच्या उजेडामध्ये ख्रिस्ती विश्वासणाचा हे म्हणणे कठीन आहे की दारुपिण्याणे देवाचे गौरव होते(1करिथ 10:31).

येशुने पाण्याचा दाक्षरस बनविला. आणि येशुने हया प्रंसगी दाक्षरस पिला असेल हे प्रतीत होते (योहान2:10-11;मत्तय 26:29). नविन कराराच्या वेळेमध्ये, पाणी हे पूर्ण शुध्द नव्हते. ते आधुनिक स्वच्छतेशिवाय होते. त्यापाण्यामध्ये जीवजूंतु,व विषाणुनी,आणि सर्व प्रकारे होते. ती आज जगातील तिन टक्के राष्ट्रामध्ये हे सत्य आहे. त्याचा परीणाम दारुपिण्याऱ्या लोकानमध्ये किंवा (दाक्षरस पित) होते, कारण त्यामध्ये प्रदुषण होणे फार कमी असते 1तिमथ्थी 5:33, पौलाव्दारे तिमथ्याला सुचीत करण्यात आले. कि नुसतेच पाणी पित राहु नये (कारण त्यामूळे पोटाचा त्रास होता) आणि त्यापेक्षा दाक्षरस पि. आणि त्या दिवसात दाक्षरसामध्ये रसायन मिसळलेली जात नव्हते परन्तु ज्याप्रमाणे आज दाक्षरसामध्ये रसायन मिसळाले जाते त्याप्रमाणे नाही. असे म्हणजे चुकीचे होईल कि तो दाक्षाचा रस होता. परंन्तु हे सुध्दा सांगणे चुकीचे होईल कि आज प्रमाणे उपयोगात आणणाऱ्या दारुच्या बरोबर होती. पुन्हा पवित्र शास्त्रातील वचने ख्रिस्ती व्यक्तीला दाक्षाचा रस ज्यामध्ये आहे. बियर, दारू , दाक्षरस याना पिण्यास मना करीत नाही. दाक्षरस किंवा दारु हे स्वत:हुन पापासाठी कलंकीत नाहीत ,दारुपिण्याच्या वेसनापासुन त्याच्या मस्तपणा पासुन एका ख्रिस्तीव्यक्तीने वेगळे असायला पाहीजे(इफिस 5:18; 1 करिथ 6:12).

दाक्षरस हे थोडक्यात मात्रेत घेणे, किंवा वेसन लागले आहे असे नाही, तर हे आहे डॉक्टर ह्रदय विकाऱ्याच्य व्यक्तीला हा सल्ला देतात कि काही प्रमाणात स्वस्थेसाठी दाक्षरस घेत जा. थोडा दाक्षरस घेणे हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी मोकळीता आहे.दारुच्या नशेनेमस्त होणे व वेसन लागणे ह पाप आहे. तरीही, सुध्दा पवित्र शास्त्रा नुसार ,दारुपिण्यासाठी चिते त्याच्या परिनामासाठी, त्याच्या अधीक जास्त प्रमाणात पिण्यामुळे ते सहज परीक्षेत पडतात व दुसऱ्याच्या अन्त:करणाला ठेच पोहचवतात /व त्यांना अडखडण बनण्याचे कारण होतात. हयासाठी ख्रिस्ती व्यक्तीला दाक्षरस पिण्या पासुन दुर राहाण्यास सांगीतले आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्र शास्त्र दारुपिणाऱ्या विषयी /द्राक्षरस पिण्याविषयी काय सांगते? दारुपिणे किंवा/ द्राक्षरस पिणे हे ख्रिस्ती व्यक्तीसाठी पाप आहे का?
© Copyright Got Questions Ministries