पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा काय आहे?


प्रश्नः पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा काय आहे?

उत्तरः
पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा याचा अर्थ होतो कि ख्रिस्ती मध्ये अन्य विश्वासण्यासंगती एक शरीर होणे जेव्हा आमचे तारण होते तेव्हा.ज्याच्या विषयी बाप्तिस्मा करणार्या योहानने सांगितले (मार्क 1:8)आणि येशुने स्वर्गारोहान होण्यापुर्वि अभिवचन दिले होते :“कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल” (प्रेषित 1:5). हे अभिवचन पेंटेकाँस्टच्या दिवशी पुर्ण झाले (प्रेषित 2:1-4); हे पहिल्या वेळेस झाले, पवित्र आत्म्याने लोकांनमध्ये सर्वकाळसाठी त्याने वास केला ,आणि मंङळ्याना सुर्वात झाली.

पहिले करिथ 12:12-13 ह्या संदर्भातिल मध्ये भागातिल पवित्र शास्त्र मध्ये पवित्र आत्म्या विषयी असे म्हटले आहे; “कारण आपण यहुदि असु किंवा हेल्लेनी असु दास असु किंवा संतत्र असु आपणां सर्वांना एका आत्म्यात एक शरिर- होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहो”(1करिथ12:13).लक्ष द्या आम्ही “सर्वांनचा”आत्म्यात बाप्तिस्मा झाला - सर्वांनी विश्वासाने बाप्तिस्मा स्विकार करावा, ज्या वेळी आमचे तारण झाले, हा काही विशिष्ट लोकांसाठी विशेष अनुभव नाही रोम 6:1-4 मध्ये विशिष्ट अनुभवा विषयी सांगितले नाही ह्या ठिकानी असे लिहिले नाही कि हे विशिष्ट जागी देवाच्या संगती आहेत : “तर आता काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणुन आपण पापात राहवे काय? असे न होवो जे आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे कस? आपण जितंक्यानी ख्रिस्त येशु मध्ये बाप्तिस्मा घेतला तिंक्यानी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला याविषयी तुम्ही अजाण आहां काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरलो गेलो यासाढीकी ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातुन उठविला गेला त्याप्रमाणेच आपणहि जिवनाच्या नविन्यांत वागणुक करावी.”

खालील मुध्दे पवित्रच्या बाप्तिस्मा समजुन घेण्यासाठी मदत होतील : 1करिथ 12:13 साठी स्पष्टपणे सांगीतले आमचा सर्वांचा बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्मा पाजण्यात आला त्याप्रमाणे (आत्मात आमच्यात राहातो). दुसरे,वचेने सांगतात कि विश्वासण्याचा बाप्तिस्मा त्याच्या संगती झाला, मध्ये किंवा आत्म्यापासुन, पवित्र आत्मा शोधा वरुन,विश्वासणाराच्या कृती व्दारे पवित्र आत्माचा बाप्तिस्मा झाला आहे हे दरशीवते. तिसरे इफ़िस 4:5 ह्या ठिकानी पवित्र आत्म्याच्या आत्माचा बाप्तिस्मा सांगते ह्या परिस्थी मध्ये, आत्म्याचा बाप्तिस्मा हे सत्य विश्वासणायांसाठी आहे,एक विश्वास, आणी एक पिता .

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा काय आहे?