settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती व्याकतीना शाब्बाथ पाळण करणे गरजेचे आहे काय?

उत्तरः


पुष्कळ लोक दावा करीतात कि "देवाने शाब्बाथाची ओळ्ख एदेन बागेत केली" कारण शब्बाथ आणी उत्पतीचा सबंद आहे. (निर्गम 20:11 ) देवाने सातव्या दिवशी विसावा घेतला (उत्पती 2:3 ) यावीशयामध्ये शाब्बाथीचा नियम दिल्या ज्ञान्याचा इशारा होता, परन्तु इस्राएल लोकांन मिस्र देश साडेव्याच्या वेळी त्याना शाब्बाथाचा लिखित नियम दिला नव्ह्ता पवित्र शास्त्रात कुठे ही असे लिहीले नाही की आदामापासुन मोशेपर्यंत शाबाथाचे पालन करावे हा इशारा नाही देव्चे.

वचन स्पष्ट करने कि शावाथाचे पालन करणे हे देवाच्या आणी इस्राएलामध्ये एक विशेष चिन्ह आहे: "इस्राएल लोकाने शाव्वाथ पाळावा हा निरंतरचा करार समजुन तो पिडयान पिडया पाळावा माझ्या मध्ये व इस्राएल लोकां मध्ये ही निरंतरची खुन होय; कारण परमेश्वराचे सहा दिवसांत अकाश व प्रथ्वी उत्प्न करुन सातव्या दिवशी विश्रांती घेतली आंई क्ष्रमपरिहार केला" (निर्गम 31:16 -17).

अनुवाद 5 मधे मोशेने इस्राएल लोकानासाठी व त्याच्या पुडील पिडयानसाठी होत्या; इथे 12 -14 वचनत पालन करण्याची आज्ञा दिल्या नंतरमोशे व इस्राएल लोकांना ते देन्याचे कारण आहे ; "तु ह्या गोष्टीचे स्मरण ठेव मिसर देशात तु दास होतास आणी तेथुण तुझा देव प्रमेश्वराने तुला लोष्ख भुजाने व उगारलेल्या हाताने देव परमेश्वर याने त्य्ला बलीष्ठ भुजाने व उगारलेल्या हाताने बाहेर आणिले, म्हणुन तुझा देव परमेश्वर याने तुला शाब्बाथ दिवस पाळण्याने आज्ञ केली आहे (अनुवाद 5:15 )

इस्राएल लोकाना शाब्बाथ दिले जान्याचा आसा अर्थ होत नाही की त्यानी देवाच्या उदेशांना विसरुन शाब्बाथाला त्याने स्मरण ठेवावे त्र त्यांना मिस्त्रातील गुलामगिरी आणी प्रभुने त्याना त्याठिकानावरुन सोडविले याचे आठवन ठेवावे ; नोट शाब्बाथ का पाळावे - जो व्यक्त्ती शाब्बाथाच्या आधीन असतो तो आपल्या घराबाहेर जात नसे (निर्गम 16:29 ) ती आग जळ्त नसे (अनुवाद 35:3) तो कोणतेही काम दुसर्यांना सांगु सुध्दा करीवेले जात नसे (अनुवाद 5:14 ) आणिजो कोणी शाब्बाथाच्या नियमाचे उल्घण केले तर त्याला म्रुत्यु प्राप्त्त होत असे (निर्गम 31:15; गणना 15:32-35 ).

नविन कराराच्या संदर्भामधये चार महत्वाचे मुद्याचा विशेलेषन करण्यात आले आहे 1) जेव्हा ख्रिस्त पुनरुत्थीत होऊन प्रगट झाला (मत्तय 28:1,9,10 ; मार्क 16:9; लुक 24:1,13,15; योहान 20:19-26 ) 2) शाब्बथाचे एकदाच वर्णन प्रेषितांमानचा प्रचारा संगती आहे आणी हा संदर्भ यहुदी लोकाच्या सभास्थानाचे द्रुश्य आहे (प्रेषित अध्याय 13 -18 ) पोल लिहीतो " यहुदी लोकांना प्राप्त्त करुन घेण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुदी सारखा झालो " (1 करीथ 9:20 ) पोलस यहुदाच्या सभास्थाना हयासाठी गेले नाही की तो त्या संगती सल्यागीता हया व त्याच्या संतांनाची व्रुध्दी करावी हया साठी की चे हरवीले आहेत त्यांना निरुत्त्तर व वाचवावे ( प्रेषित 18:6) हयाव्यातीरिकत शाब्धा थाचे कोठे ही उल्लेख नाही आणी 4) शाष्वथाचे पालन करने अपेक्षीत नवीन कराराचा बाळी भाग दुसरा सल्ला देतो सल्ला देतो ( वरील उनंवरचा, वाक्याचा अपवाद वगळता जे कलसे 2:16 मध्ये मिळ्ते).

चोथ्या वाक्याचे अगदीजवळुन परिक्षण केले तर हे प्रकट होते की नविन कराराचे विश्वासणारे शाब्बाथाचे पालन करण्यास बाधाले नाही हेच लक्षात येते सविवार "ख्रिस्ती शाबाथ" हा देखील पवित्र शास्त्राच्या शिकवणीच्या नुसार नाही ज्याच्यावर विचार विमर्श केले गेला पोलसने विदेशी लोकान कडे लक्ष केंद्रीत केले तेव्हा त्याने एकवेळ त्याचा उल्लेख केला "त्र मग खाव्याविषयी किंवा पिण्याविषयी तसेच सण अमावास्या किवा शाव्वाथ हयाविषयी कोणी तुमचा न्यायनिवाडा करु नये; हया बाबी भावी गोष्टीचे प्रतिबिंब आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे (कलस्से 2:16-17 ) यहुदी शा्बाद वधस्तंभावर त्याने समाज केले "आप्ल्या विरुध्द असलेला जो विधीचा दस्ताएवची आपल्याला प्रतिकुल होता तो त्याने खोडला व वधस्तंभाला खिळुन रद केले" (कलस्से 2:14 )

हे विचार नविन कराराम्धे पुन्हा सांगीतले सांगीतले आहे : "कोणी मनुष्य एकदा दिवस दुसर्या दिवसापेक्षा अधीक मानतो पुर्ण खातरी करुन घ्यावी जो दिवस पाळतॉ तो प्रभु करितो पाळ्तो" (रोम 14:5, 6अ) "पण आता तुम्ही देवाला ओळखता; वास्तवीक पाहाता देवाने तुमची ओळख करुन घेतली आहे तर मग दुर्बळ व निःसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा : कसे वळता? त्याचे क्ष्वास पुन्हा नव्याचे होन्याची इच्छा कशी करता ? दिवस महीने सणाचे काळ व वर्ष ही तुम्ही पाळता" (गलती 4:9-10).

परंन्तु काही लोक असे मनतात कि किन्सटेन्टाइन यांनी 321 इ.स.वि मध्ये यांच्या आदेशानुसार शनिवारचा शब्बाथ बदलुन रविवार बनविन्यात आला. मग कोणत्या दिवशी प्रारभीच्या मंडळीत एकत्रा होत होत्या? वचन कुटल्याही शाबाथ (शनिवार) रोजी विश्वासणारे एकत्रीत सहभागीता किंवा आराधना करीत होते म्हणुन म्हटले नाही. परंतु ठिकाणी स्पष्ट सांगीतले आहे कि आठडयाच्या पहील्या दिवशी भेटत असे संदर्भात सांगीतले आहे. उदाहरणासाठी, प्रेषित 20:7 सांगते " मग आम्ही आठवडयाच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एक्त्र मिळ्लो " (1 करिथ 16:2) मध्ये पोल कारय इथील विश्वासणार्या सांगीतले " आठवडयाच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने ज्से आपणांस यश मिळले असेल ज्याप्रमाणे आपणाजवळ द्वव्यज्मा करुन ठेवावे यासाठी कामी यईन तेव्हा दर्गन्या होऊनयेत पोलाने अर्पणासाठी " सेवा " सुरु केले ( 2 करिथ 9:12) हि कोणी रविवारच्या भकती मध्ये श्रिस्ती सहभागीते मध्ये गोळा करण्यात आली इतिहासामधे रविवार शनिवार होते, आणि पहील्या शतकापासुन त्या तारखे पर्यंत सराव करित आहेत.

शाबाथ हा इस्राएललोकानसाठी देण्यात आला होता मंडळयाना नाही शाबाथ अजही शनिवार मानल जातो रविवार नाही आणी ते बदलु शकत नाही परन्तु शाबाथ हा जुन्या कराराचा नियमाचा भाग आहे आणी ख्रिस्ती लोक मुक्त्त आहेत नियमाच्या बघनातुन ( गलती 4:1 - 26 , रोम 6:14 ) शाबाथ पालन करणे हे ख्रिस्ती लोकानसाठी जरुरी नाही,मग तो शनिवार असो कीवा रविवार आठवडयाच्या पहीला दिवस हा प्रभुचा दिवस आहे (प्रगटी 1:10 ) नविन उत्प्तीचा आनंग करु कारण ख्रिस्त पुनरुअत्यानाचे मस्तक आहे आम्हाला आवश्यक नाही की शाबाथाची कलाक्रुती बनवावी तर आम्ही पुनरुअत्थीत ख्रिस्ताची सेवा करावी प्रेषित पोल सांगती की प्रत्येक ख्रिअस्ती विक्ष्वास्णार्या वेयक्तीक रित्या त्याचा शाबास्थाच्या विक्षांतिचा परिक्षेण करोवे " कोणी मनुष्य एकदा दिवस दुसर्या दिवसापेक्षा आधीक मानतो कोणी सर्व दिवस सारखे मानतो तर प्रत्येकाने आपल्या मनाची पुर्ण खातरी करुन घ्यावी (रोम 14:5 ) आम्ही प्राती दिवशी देवाची आराधना करावी, करावी फकत शानिवार किंवा रविवारच नाही.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती व्याकतीना शाब्बाथ पाळण करणे गरजेचे आहे काय?
© Copyright Got Questions Ministries