settings icon
share icon
प्रश्नः

मि हिन्दु आहे, मि ख्रिस्ति होण्यासाठी विचार करावा का?

उत्तरः


हिंदु आणि ख्रिस्ति धर्मा समाजाची तुलनी करने फ़ार कठिण आहे, हिन्दु धर्म पाश्चीमात्य देशासाठी आत्मसात करने फ़ार कठिण आहे. कारण तो अस्थिर धर्म आहे ,हे ईतिहसिक आणि धर्मा सिंध्दान्ताच्या व्दारे स्पष्ट होते. ह्या जगामधे असला कोणताहि धर्म नाहि जो कि तो आपल्यामध्ये अधिक विचित्र व अलांकृत आहे. हिन्दु धर्म आणि ख्रिचन धर्म यांचामधिल तुलनेत विद्यार्थांना आश्चार्यत टाकु शकतो. म्हणुनच ह्या प्रश्नाचा विचार पुष्कळ सावधगीरिने आणि नम्रतापुर्वक केला पाहिजे. म्हणुन ह्या ठीकानी दिलेले उत्तर हिंदु धर्माच्या कोणत्याही व्यापक्तेवर किंवा गृहित धरून दिले जात नाहि, “त्याच्या खोलिच्या” शोधावर दावा करित नाहि हे उत्तर केवळ दोन्ही धर्माच्या तुलनेत केवळ काहि गोष्टीना घेवुन ख्रिस्ति विश्वासावर विचार केला जावा.

पहिला, ख्रिस्ति धर्मावर ऐतिहासीक स्वरुपात विचार केला पाहिजे ख्रिस्तिधर्मातिल पात्र आणि घटना ह्या ईतिहासातिल निरनिरळ्या वैज्ञकीयशात्र सबंधीत, विज्ञवानाना आणि पुरातन विज्ञांनाना यांच्या तथामुळे ओळखले जाउ शकते. हिन्दु धर्म हा ईतिहासिक आहे. परंन्तु धर्म सिध्दांत आणि पुरातन कथा आणि ऐतिहासीक तत्वे ईतके अंधुक आहे, त्याला समजुन घेणे फ़ार कठीन होउन जाते कि कोठुन सुरुवात करावि व कोठे समाप्त करावे .हिन्दुधर्मामध्ये पुरातन कथांना उघडरित्या स्वीकारण्यात आले आहे.ज्या करणासत्व ह्या ठिकाणी देवाचा स्वभाव आणि व्यक्तिचे वर्णन देण्यासाठी पुरातन गोष्टिचा व्यापक्तेने उपयोग करण्यात आला आहे हिन्दुधर्मामध्ये ईतिहासिक अस्पष्टाच्या करणास्तव निश्चित स्वरूपात लवचीकता आणि अनुकूलतेचि क्षमता दिसुन येते. पंरन्तु जेव्हा एक धर्म ईतिहास नसतो तो कमी स्वाधाचा असतो .तो ह्या नाहितर त्या गोष्टीवर आपले सत्य प्रगट करितो. पंरन्तु त्याचे ते सत्य होवु शकत नाहि. हा यहुदिलोंकाचा शाब्दीक ईतिहास आहे. आणि शेवटी ख्रिस्तिलोंकाची परंमपरा जो ख्रिस्ति धर्म विश्वाचे धर्म विव्दावानची सत्य दरशविते. जर आदाम आणि हव्वा हि अस्तिवत नसती, जर ईस्त्रायल लोक मिस्त्रा मधुन बाहेर आले नसते, जर नोहाची गोष्ट जर रुपक असती, आणि येशु ह्या पृथवीवर चालला फ़िरला नसता, तर संर्पुण ख्रिस्ति धर्माच्या गोष्टी विखरून जाण्याची शक्यता होति .कराण ख्रिस्ति धर्मासाठी एक चुकिचा ईतिहास होने, याचा अर्थ असा कि त्याच्या जवळ एक पोखळ धर्मसिंध्दान्त आहे .ह्या प्रकारे हि एतिहासिक स्थायित्वाचि ख्रिस्ति धर्माचि कमजोरी होउ शकली. असती पंरन्तु ह्या गोष्टींना सोडुन जे ख्रिस्ति परंमपरा आणि एतिहासा गोष्टींचि स्पष्टता करिते. ज्या विषयी पुष्कळ भाग खरा ठरला आहे. ज्याप्रमाने एक कमजोरी एक सामर्थ होउन जाते

दुसरे, ख्रिस्ति धर्म व हिंदु धर्म हे एतिहसतिल मुख्य पात्र आहेत. येशुनेच मात्र मरणातुन जिंवत झाल्याचे दाखवून दिले. एतिहासातिल पुष्कळसे हुशार विज्ञवान शिक्षक होउन गेले, ज्यांनि धार्मिक आंदोलनाची सुरुवात केली हिंदुधर्मात हुशार व शिक्षक पुष्कळ पुढारी होउन गेले. परंन्तु येशु त्यांच्या पेक्षा वेगळा होता .त्याचा आध्यात्मीक शिक्षणाचे परिक्षण करण्यात आले. व त्यामध्ये अलौकिक सामर्थ मात्र दर्शवीते मृत्यु आणि शारिरीक स्वरुपात जिंवन्त होणे हे त्याने भविष्यवानि केली व त्याच्या मध्ये ती पुर्न झाली.(मत्तय 16:21;20:18-19; मार्क 8:31’1 लुक 9:22; योहान 20-21;1 करिन्थ 15).

हयापेक्षा, ख्रिस्तीधर्म सिंध्दातातील पुन:रुत्थान व हिन्दू धर्मातील सिंध्दातातील पुनर्जन्म हे पुष्कळ वेगळे आहे ह्या दोहोचे विचार एकसारखे नाहित. एक पुन:रुत्थान ज्याव्दारे इतिहसिक आणि प्रत्यक्ष अध्यासाव्दारे ठराविक निष्कश निघु शकतो. येशु ख्रिस्तचे पुन:रुत्थान हे विषेश करुन अलौकिक आणि धार्मिक विद्वानाच्या या दोघाव्दारे विचारयोगे तर्क संगतित दिसुन येते. ह्याचे सत्य हिन्दू धर्मातील सिंध्दातातील पुर्नजन्माची पृष्टी करु शकत नाहि. खालि दिलेल्या विभिन्नतेवर लक्ष देवु:

पुन:रुत्थान हे एकाच्य मुत्यु नंतर येते एक जिवन एक शरिर, आणि नविन अलौकिक शरिर. पुन:रुत्थान हे दैवी हस्तक्षेपनाने होते म्हनुण ते समोर येणे गरजेचे आहे. ते पापापासुन सुटकेनंतर आहे. आणि ते शेवटल्या दिवशी होणार आहे. पुनर्जन्म ह्या उलट घडणारी घटना आहे. ती पुष्कळ वेळा मृत्यु येणे, पुष्कळ वेळा जिवन प्राप्त होने, पुष्कळ प्रकारच्या शरिरामध्ये आणि शरिर अमर नाहि. ह्या व्यातिरिक्त पुनर्जन्म हे नैसर्गिक नियमाने होतो .ईश्वर व सृष्टी एकच आहे. असे मत सर्व सामान्याता (देव सर्व आहे ), हे सर्व कार्यावर मुलभुतरीत्या आधारित आहे .आणि सदैव हे कर्यारत आहे. यामध्ये कुधलाहि संशय नाहि ,वेगवेगळ्या गोष्टी सांगुन साधर कल्याने हे कुठल्याहि सत्याला प्रमानित करित नाहि. परंन्तु पुरुत्थान हे इतिहसिक स्वरुपत प्रद्शित केले जाते ह्या दोहो मध्ये विषेश हे आहे. तर मृत्यु अगोदर जिवन ह्या मधिल अन्तर न्यायसंगत स्पष्टीकरणात अन्यायकारक स्पष्टता दिसुन येते. येशु ख्रिस्ताचे पुरुत्थान व पुनर्जन्मावर सविस्तर ख्रिस्तीधर्म सिंध्दात या दोहोवर सविस्तर विचार करणे योग्य आहे .

तिसरे, ख्रिस्ति लोंकाचे पवित्र शास्त्र हे एतिहसिक आणि गंभीरतेने विचार करण्यास योग्य आहे. काहि परीक्षणात पवित्र शास्त्र, हिन्दु वेद ,आणि आतापर्यतच्या इतिहासतील सर्व प्रचिन पुस्तकामध्ये ते अधिक श्रेष्ढ आहे. म्ह्नुण ओळखले जाते . ऐक व्याक्ति ह्या प्रकारे म्हणु शकतो कि पवित्र शास्त्रावर अविश्वास करणे म्हणजे इतिहासातील गोष्टी वर अविश्वास करणे होय कारण हे आज पर्यताचा इतिहासिक पुरातन पुस्तकतिल इतिहासातिल पुस्तक असल्याचे स्पष्ट झाले आहे जुना करार (इब्रि–पवित्र शास्त्र) मधिल केवळ असे एक पुस्तक नविन करार ज्याची स्पष्ट करण्यात आली आहे. खाली दिलेल्या बाबिंवर लक्ष द्या:

1)आता पर्याताच्या इतिहासतिल पुरातन पुस्तकामधिल अपेक्षा मध्ये नविन कराराच्या मुळ हस्तलीखित अस्तित्वात आहे ज्या मध्ये -5,000 प्रचिन ग्रिक हस्तलीखित असुन, वेगवेगळ्या भाषेतील मिळुन 24,000 भाषेचे हस्तलीखिन आहे ऐवढे अधिक मात्रतेत झालेले हस्तलीखान हे बहुमुल्य आशर्चय असल्याचा शोधचा आधार आहे ज्याचाव्दारे मुळ पांढाचे परिक्षण एक दुसर्या विरुध्द करण्यासाढी होवु शकते आणि हे ओळखण्यासाढी ही मुळ हस्तलीखान काय आहे.

2) नविन कराराचे लिखान पुरातन एतिहासातिल दस्तावेजापेक्षा मुळ हस्तलीखित असल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे सर्व मुळ हस्तलिखान समकालिन लोंकनि (डोळयानी पाहिलेल्या साक्षी), त्या काळा मधिल पहिल्या इ.स.वि. मध्ये लिहिण्यात आले आणि जसे कि आमच्याजवळ इ.स.वि.125, लिहिल्या गेलेल्या प्रति पृष्ठभागाचे लिखान आहेत. इ.स.वि.200 मधील आहेत आणि संपुन नविन करार इ.स.वि.250 मध्ये लिहिल्यचे दिसुन येते नविन करारातील सर्व पुस्तंकाच्या आरंभीच्या गोष्टी डोळ्यांनी पाहुन त्याचि साक्ष दिल्याचे वेळी लिहिण्यात आले आहे. याचा अर्थ असा आहे कि, आमच्या जवळ पुरातन गोष्टीच्या आणि लोकसाहीत्याची रचान करण्यासाठी वेळ नाहि. कारण त्याच्या व्दारे सत्याचा जबाब पुष्कळ मंडळीच्या सभासंदाच्या व्दारे घेतला गेले आहे. ज्या घटना व्याक्तिस्वरुपात डोळयानी पाहिल्या आहेत त्याचे हे विवरन आहे.

3) नविन करार कोणत्याही पुरातन साहित्यापेक्षा सर्वात जास्त स्पष्ट आहे जॅान आर रोबीनसन यानि आपल्या पुस्तकात परमेश्वरच्या प्रति ईमानदार या मध्ये त्यानि लिहिले आहे नविन करारचे सहित्य हे पुरतन गोष्टीच्या 99.9% स्पष्टपने (कोणत्याही पुर्न प्राचिन पुस्तकपेक्षा ज्यास्त स्पष्ट) आहे. ब्रुश मेटजर, यानि ग्रिक मधिल नविन कराराच्या विशेषाज्ञाना विनम्रते बरोबर 99.5% स्पष्ट आहे असे म्हटले.

चार, ख्रिस्तितत्व हे एक ईश्वरवाद आहे. अनेक देवतावाद आणि ईश्वर व सृष्टी एकच आहे, असे मानण्या पेक्षा जास्त लाभाचे आहे. हिन्दु धर्माला केवळ सर्व ईश्वरवाद (“सर्व काहि देव आहे”), ह्या केवळ अनेक ईश्वरवाद (“पुष्कळ देव असने ”) ,च्या रुपाने दाखवने हे उचित नाहि. हिन्धु धर्म कोणत्या शाखेच्या प्रवाहावर आधारित असु शकतो एक तर सर्व ईश्वरवाद अनेक देवतावाद एक ईश्वरवाद (“सर्व मिळुन एक”),किंवा अनेक पर्यानी आपली स्वताचि वाख्या करु शकतो. असो हिन्दु धर्मा मध्ये अनेक देवतावाद आणि सर्व ईश्वरवाद हे दोन प्रमुख प्रवाह अहेत. ख्रिस्ति धर्माने या दोन्हि प्रवाहावर एक ईश्वर आपला फ़ायदा केला आहे. जागेच्या कमतरते मुळे ह्या तिन तत्वाचि तुलना ह्या ढीकानी केवळ त्याच्या नैयतिक्तेवर केली आहे .

अनेक देवतावाद आणि सर्व ईश्वरवाद ह्या दोहोमध्ये त्याच्या अनेक नैयतिक्तेवर विषयी प्रश्नचिन्ह पाहायला मिळतात. अनेक देवतावाद संबधीत जर अनेक देव असल्याचे महित होते. कोणत्या देवाच्या नैयतिक्तेचे पालन मनुषानी केले पाहिजे? जेव्हा अनेक देव असतात तेव्हा अनेक नितिमत्वाचे मापदंडाच्या पधद्ति ह्या आपसात संघषर्सीत होत नाहि. किंवा संघषर्सीत होतिल किंवा ते बाहेर पडु शकत नाहि. जर ते बाहेर पडु शकत नाहि तर तेव्हा ती नैयतिक्ताच अस्विकृत असुन आधारहिन आहे. ह्या गोष्टी कमजोरी स्वताहुन प्रामानित केलि जाते. जर नैयतिक्ताची तुलनेची पध्दत आपसात संघषर्सीत नाहि ,तेव्हा कोणत्याहि सिंध्दान च्यावर ते एक दुसर्यासंगती मानण्यास योग्य नाहि? एक दुसर्यासंगती जुळुन घेण्याचा जो सिंध्दान्त असेल .तो देवाबरोबर सर्वच असु शकतो. ह्या परिस्थितिमध्ये देवसर्व्च असु शकत नाहि. कारण ते कोणत्या तरी दुसर्या अधिकारारच्या प्रति जबाबदारर आहेत . ह्यासाठी सर्वात्तम वास्तविक्ता आहे .त्याच्या प्रति त्यांना त्याच्या अधिन व्हावे लागेल. हे सत्य अनेक देवतावदि तत्वाला ते पोकळ करिते तिसर्या पर्याच्या रुपाने जर देव बरे आणि वाईट याच्या प्रति आपली नैयतिक्तेचि मोजमापनी एक दुसर्याबरोबर करिते. तेव्हा ते संर्घषर्सीत होते तेव्हा तो व एक देव याचे आज्ञापालन करित असते जे त्याच्या वरती ते शिक्षा घेवुन येत असते. नैयतिक्ते तत्व संब्धात्मक असते एका देवासाढी आवशक नाहि ,कि एका उदेशा साढीच्या प्राप्तिसाढी आणि विश्ववपि अर्थात सर्वांसाढी “चांगलेच” हो उदाहरणासाढी, एका व्याक्तिने एका लेकाराचे बलिदान देवि कालिला अर्पण करते. हे हिन्दु शाखेच्या कोणत्या शाखेशि ते प्रशंशीय होईल . परंतु ते दुसर्या साढी निषेदाचा विषय होईल पंरतु हे निश्चीतच लेकराची बलि हे अपेक्षाकृत आपत्तिजनक आहे काहि गोष्ट असो त्यासर्व कारणाने आपल्याला प्रगटीकरव्दारे चुक किंवा बरोबर होतात.

सर्वत्र ईश्वरतत्वा पण अनेक देवतत्व वादाच्या सर्वात जास्त उत्तम नाहि आहे कारण कि दृढतापुर्वक तो देखिल शेवटी हेच कबुल करतो कि देव एक आणि एकच आहे ह्या प्रकारे तो “चांगले आणि वाईट” यामधिल अन्तर पुर्न करितो जर “चांगले” आणि “वाईट” वास्तवीकते एक दुसर्या संगति भिन्न आहेत. ते अविभाज्य सत्य आहे. सर्व ईश्वरवाद शेवटी नैयतिक्तेच्या “चांगले” आणि “वाईट”मधिल एक अभिज्या सत्तेच्या वास्तवीक्तेला समोर आणते. आणि जसे कि “चांगले” आणि “ वाईटाचि” निर्मिति केली जाउ शकते तर कर्माच्या सिंध्दान्त हया नैयतिक्तेच्या सिंध्दान्ताला शुन्य करूण देतो कर्माचा सिंध्दान्त एक अवयक्तीक सिंध्दान्त आहे .जो कि पुष्कळ काहि नैसर्गीक व्यवस्था जसे कि गुरुत्वाच्या या निष्कीयतेच्या सिंध्दान्ता प्रमाने होने.जेव्हा कर्मा कोणत्या पापी व्यक्तिच्या आत्म्यावर काम करते तेव्हा देवाचा निर्णय होउ शकत नाहि ते न्यायाला घेउन येते ह्यापेक्षा हि प्रकृतिक व एक अवैयक्ती प्रक्रिय आहे. पंरन्तु नैयतिक्ता हि व्यक्तीच्या साढी आसते अशा व्यक्तीना ज्याना कर्माचा सिंध्दान्त दिला जाउ शकत नाही. उदाहरासाढी, आम्ही काढीने मार दिल्यामुळे काढीला तिला दोषी ढरवु शकत नाहि .करण काढी हि नैतीक्तेच्या प्रप्तिप्रमाने ति एक वस्तु आहे. त्याप्रमाने आम्ही त्या व्याक्तिला दोषी धरतो ज्याने त्या काढीचा उपयोग दुरउपयोग तिचा उपयोग केला कारण ह्या व्यक्ती जवळ नैतीक दायीतत्व योग्यता आहे ढीक ह्याप्रमाने ,जर कर्माच्या शिधदांन्त केवळ एक अवैयक्त स्वभाव आहे. तेव्हा अनैतिक्ता (“कोणत्याहि नैतीक्ता नसणे” ) होय नैतीक्तेच्यासाढी प्राप्त आधार नाहि .

मात्र ख्र्स्ति धर्म एक ईश्वर, आपल्या नैतीक्तेच्या व्दारे देवाच्या व्याक्तिमत्वाला दर्शवीते देवाचे चारित्र चांगले आहे. आणि म्हणुन जो कोणि त्याचि इच्छा पुन करितो तो चांगले आहे. जो कोणि देवा व त्याच्या इच्छेपासुन दुर होतो तो वाईट आहे.

पाचवा, प्रश्न अजुन तिथेच आहे “तुम्ही आपल्या पापासंगती काय करता?” ख्रिस्ति धर्म ह्या प्रश्नाचे उत्तर प्रखरतेने देते. हिन्दु धर्मा प्रमानेच बौध्द धर्मात देखिल पापासाठी दोन विचार आहेत. पाप हे काहि वेळा दुर्लक्ष करण्यचा समज आहे. हिन्दु धर्माच्या व्याखेनुसार पाप म्हणजे वास्तवीकतेला न समजने. पंरतु पापासाठी नैयतीक्तेचा त्रृटीचा विचार तसाच राहातो. काहि वाईट आपल्या स्वइछेने करने म्हणजे पाप पंरन्तु आध्यत्मिक किंवा पार्थिव व्यावस्थेला तोडने वाईट गोष्टीच्या प्राप्तिसाढी प्रयत्न करने. हे पाप होईल परंतु पापाचि नैयतीक्तेची व्याख्या ह्याप्रमाने दाखवीते कि त्याला प्रायश्चिताची अवशक्ता आहे प्रायश्चिताचा विचार कोठुन येतो? काय प्रायश्चित कर्माचा सिंध्दान्ताचे पालन केल्याने येइल का? कर्माचे सिंध्दान्त हे अनैतिक आणि अवैयतिक आहेत एक व्यक्ति वाइट गोष्टीला करुन तो कसे समतोल राखु शकतो परतु तो पापापासुन सुटकारा करु शकत नाहि कर्म ह्या विषयी कोठेलाच संदर्भ देउ शकत नाहि ज्याच्या व्दारे एका व्यक्तिची नैतिक त्रृटी चुकिची मनली जावि उदाहरणासाठी, आम्ही कोणाला दु;खि करितो किंवा एकट्या मध्ये पाप करतो? कर्म याचि कुठलीहि चिन्ता करित नाहि .कारण कर्म हे एक व्यक्ती नाहि उदाहरणासाठी समजा एका व्यक्तीने एका तरुणाला मारले तर ज्या व्यक्तीला त्याने ह्या कृतिमुळे दु:खित केले त्याला त्याने धन, जमिन, किंवा आपल्या मुलाला त्याने त्याल दिले तरी ह्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीची जो तरुण मुलगा होउ शकत नाहि. ह्या पापची तो हि भरपाई कोणतीहि वस्तु करु शकत नाहि. काय प्रायश्चीत शिव किंवा विष्णु यांना प्रसंन्न केल्याने येते का? होउ शकते कि हे आम्हाला क्षमेचा प्रस्ताव जरि केला .तरी पापाच्या कर्जाची फ़ेड होउ शकत नाहि. ते कर्ज तसेच राहिल ते पापची क्षमा करु शकत नाहि .ह्या मुळे कोणतीही मोठी गोष्ट नाहि. जेव्हा आनंदाच्या दरवाजाने जाताना हात हालवत अभिवदन करितात.

ख्रिस्ति धर्म, कदाचित, पापा बरोबर एक शेवटी आणि देवाच्या विरुध नैयतिक्तेच्या त्रृटी मध्ये व्यवहार करिते. आदमापासुन सर्व मनुष्यजाती पापची सृष्टी बनली. पाप वासत्वक्ते मध्ये आहे. आणि याने मनुष आणि आनंद यामध्ये असिमित आशी दरी निर्माण केलि. आणि पाप हे न्यायाचि मागनी करते. तरी पण ती कमी किंवा अधीक वजनी मध्ये संन्तुलित केली जाउ शकत नाहि. जरी चांगले काम वाईट कामापेक्षा दाहा पटीने चांगले असले .तरि ते त्ये व्यक्तीच्या विवेक बुधिमध्ये वाईट काम आहे. ह्या वाईट गोष्टी संगती काय निर्माण होते? काय त्यांना क्षमा केलि जाते ज्याप्रमाने आपण पहिल्यानदा पाहिले तो कहि मोठा विषय नाहि? काय त्याना आंनदा मध्ये येण्यास परवानगी दिली जाते? काय तो एक भ्रम आहे ? किंवा अशा परकाच्या कोणत्याहि समस्सेवर सोडुविले जाउ शकत नाहि. ह्या भ्रमाच्या संबम्धामध्ये पाप आमच्यासाठी इतके काहि अधिक वास्तवीक्ता असु शकत नाहि. हि व्याख्या भ्रमाच्या रुपात करु शकत नाहि .पापाच्या पुर्ण होण्याच्या संबधामध्ये त्याचि किंमत चुकविल्या सिवाय पापची क्षमा करणाचा अर्थ त्याचा परिनाम गंभीर नाहि. आम्हाला हे ठाउक आहे कि ते लबाड आहे. आंनदाविषयी तेव्हा आनद अधिक उत्तम नसतो. जर पाप आत मध्ये कार्य करीत राहाते. तेव्हा असा प्रकारचा अनुभव होतो, कि ह्र्दयात पाप गुप्त संशयला देत आहो. कि आम्ही बर्या आणि वाइट व्याक्तिगत गोष्टीची मोजमापणी विरुध्द बाजुनेकरित आहोत ह्यागोष्टी बरोबर आंनदा मध्ये सहभागि करुन शकत नाहि म्ह्नुन त्याबरोबर त्यागोष्टी करने बंद करावे लागेल व आम्ही त्याच्या बरोबर चालु शकु.

ख्रिस्ती धर्मामध्ये,कदाचित, पापाची शिक्षा होने गरजेचे आहे. म्ह्नुन ख्रिस्ताने स्वता:ला त्या वंधस्ताभावर दिले. देव मनुष बनला ,त्याने परिपुर्ण जिवन जगले, तो मरण पावला, जे मरण आपल्याला पाहिजे होते ते त्याने स्वतावर घेतले. तो आमच्या बदल्यामध्ये वंधस्ताभावर खिळला गेला, तो आमच्या बदल्यामध्ये होता त्याने आमच्या पापाला झाकले किंवा त्याने आमच्या साढी प्रायश्चीत केले. त्याने स्वताला दाखुन दिले कि मृत्युची सत्ता त्याजवर नाहि. म्हणुन तो पुनरूथित झाला. त्याप्रमाने त्याने आम्हाला अभिवचन दिले ,जो कोणि त्याजवर विश्वास ठेवतो ,त्याला प्रभु म्हणुन व तारणारा म्हणुन स्विकार, तो त्याला सर्वकालिक जिवन देतो. (रोम 3:10;23; 6:23; 8:12;10:9-10: इफ़िस 2:8-9 फ़लिप 3:21).

शेवटी, ख्रिस्ती धर्मामध्ये आम्ही पाहातो कि आम्ही वाचवीले गेलो आहोत, आम्हाला काहि क्षणापुरत्या अनुभवावर अवलंबुन राहाण्याची गरज नाहि. आमच्या उत्तम कामाच्या ध्दारे मनन करुन किंवा खोट्या देवाच्या वर विश्वास ठेवावयाची आवशक्ता नाहि आम्ही “अस्तित्वावर विश्वास” करणाचा प्रयत्न केला जो जिवन्त व सत्य देव आहे एक एतिहासिक स्वरुपातच मदत करणारा विश्वास, एक स्थायी व परिक्षन केलेल्या देवाचे प्रगटीकरण (पवित्र शास्त्र ), नैतिक जिवन जगण्यासाठी व धर्मविज्ञांनाच्या स्वरुपात संतुष्ट करण्यासाठीचा आधार आणि देवाबरोबर स्वर्गात राहण्यासाठी सुक्षित घर आमच्या जवळ आहे.

तर, ह्या गोष्टीचा अर्थ काय आहे? शेवटी सत्यता हि आहे कि येशु सत्य आहे! येशु आमच्या साठी एक शिध्द बलिदान होते. देव सर्वाना क्षमा करितो आणी तारण देतो जे आम्ही ते मात्र स्विकारावे (योहान 1;12). आम्ही विश्वास करतो कि येशु आमच्या साठी तरणारा आहे. त्याने आपले जिवन आमच्या –अर्थात आपल्या मिंत्रा साठी दिले जर आपन आपल्या विश्वासाने येशुला आपल्या जिवनात तरणारा म्ह्णुन स्विकारता. तर आपल्या जवळ स्वर्गातिल सार्वकालिक जिवनाचि आश असु शकते. देव आपला क्षमा करिल. आपल्या जिवनाला शुध्द करिल, आपल्या जिवनाला नविन करिल, आपल्या आत्म्याला नविन करिल, आणि आपल्या ह्या जगात व येणार्या युगात सार्वकालिक जिवन देइल, आम्ही कशा प्रकारेच्या अन्मोल वरदानाचा स्विकार करित नाहि? आम्ही देवाला पाठमोरे होउ शकतो त्याने आमच्या इतकी मोठी प्रिति केलि की त्याने स्वतला त्या वधस्तभावर बलिदान दिले?

जर तुम्हाला अजुनही आपल्या विश्वासाचि खात्री नाहि तर आम्ही आपल्या दीलेली प्रार्थना करण्याचे आमंत्रन देतो “देवा मला मदत कर काय सत्य आहे, मला मदत कर सत्य काय आहे त्याची पारख करण्यासाठी मला मदत कर तारणाचा योग्य व सत्य मार्ग दाखिव” देव सदैव आपल्या ह्या प्रकारे केलेल्या प्रार्थनाचा सन्मान करितो.

जर आपण येशुला आपला तारणारा म्हणुन स्विकार करुन इछिता, तर आपले मुख उघडुन किंवा शांन्त बोल आणि म्हणा येशु व्दारे देण्यात आलेले तारणारचे दान मी स्विकारतो. जर आपन हि प्रार्थना करु इछीता तर ह्या ठीकाणी उदाहरनासाठी, आपस हि प्रार्थना दिलि आहे “देव तुझ्या प्रेमा बध्दल मी उपकार मानतो. उपकार मानतो तुझ्या बलीदाना बध्दल उपकार मानतो. तु मला क्षमा करुन माझे तारण केल्या बध्दल मी तरणाचे दान स्विकातो. जे येशु व्दारे देण्यात आलेले मी येशुला माझा जिवनात तारणारा म्हणुन स्विकारतो. आमेन!”

जे काही आपण या ठिकाणी वाचून प्रभु येशुचा स्विकार करण्याचा निर्णय घेतला असेल तर कृपा करुन खाली दिलेल्या “आज मी, येशुचा स्विकार करतो” हे बटन दाबावे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मि हिन्दु आहे, मि ख्रिस्ति होण्यासाठी विचार करावा का?
© Copyright Got Questions Ministries