प्रश्नः
प्रभु भोजन /ख्रिस्ति सहभतेचे महत्व कय आहे?
उत्तरः
प्रभुभोजन ग्रहन करण्याचा अर्थ असा आहे कि त्याद्धारे मन ढवडण्याचा अनुभव होतो जुण्या काळात वल्हाड्ण सणसाजार करित असत तो येशुच्या मृतुच्या पुर्व सध्याकाळि देखिल साजर करण्यात आला त्याने ह्या सणाचि नव्याने स्थापन केलि जे कि आज पर्यत मानतो. हा ख्रिस्ति लोकचा आराधनेचा विशेष भाग आहे. हे आमच्या प्रभुचे मृत्यु आणि पुनुरुत्थान आनि भविषात त्याचे गौरवाने येण्याची वाट, पाहत राहाण्यासाठी स्मरण देणारे आहे.
वल्हाड्ण सण हा यहुदि धार्मिक वर्षाचा पवित्र सण होता. हे मिसर देशातिल शेवटच्या पिड्यचे स्मरण होते जेव्हा मिरस देशातिल पहिला पुत्र मारल्या गेला व इस्त्राएल लोकाचा पहिला पुत्र वाचवीला गेला, कारण त्यानि आपल्य घराच्या चौखटिवर कोकर्यचे रक्त लावले होते, त्याच प्रामाने त्यानि त्याचे मास भाजुन बेखमिर बरोबर खल्ले.देवाचि हि आज्ञा होति कि येनारया पिढीने हे सण पाडावे याचि माहिति निर्गम 12 मध्ये लिहिलि आहे.
शेवटचे प्रभु भोजन – वल्हाणड्ण सण साजर करने – येशुने भाकर घेतलि व धन्यवाद दिला, ति भाकर तोड्लि व आपल्य शिष्यास वाटुन दिलि, तो म्हणाला,“तुम्हासाठी दिले जात आहे हे माझे शरिर आहे माझ्या स्मर्थ करा, त्याप्रमाने भोजन झाल्यावर त्याने प्याला घेवुन म्ह्ट्ले हा प्याला तुम्हासाठी ओतिला जात आहे असे माझे रक्त त्यात नवा करार आहे” (लुक 22:19-21). आस रितिने त्याने त्या सणाचे समापन केले (मत्तय 26:30). आनि त्या रात्रि ते जैतुनाच्या पाहाडावर निघुन गेले आनि त्याचा ठीकानि यहुदाने येशुचा विश्वास घात केला जसे कि भविष्यवानि मध्ये सागन्यात आले होते व दुसर्य दिवसि येशुला वधस्तभावर देण्यात आले.
प्रभुभोजना विवरन शुभवर्तमाना मध्ये पहिले जाते (मत्त्य 26:26-29; मार्क 14:17-25; लुक 22:7-22 आणि योहान 13:21-30). पौलने देखिल प्रभुभोजन विषयि 1 करिन्थ 11:23-29 मध्ये लिहिले आहे पौलाने एक वाक्य असे लिहिले कि जे शुभवर्तमान मध्ये नाहि : “जो कोनि अयोग्य प्रकारे ति भाकर खाइल अथवा प्रभुचा प्याल पीइल, तो प्रभुचे शरिर व रक्त या सबधाने दोषि होइल, यास्तव मनुषने आपलि परिक्षा करावि,आनि मगच त्या भाकरितुन खावे,व त्या प्यालत्ले प्यावे. त्या शरिराला न अनुलक्षुण जो खतो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड आणतो.”(1 करिन्थ 11:27-29) “अयोग्यरित्य” त्या भाकरीतुन खाने व पिने याचा अर्थ काय होतो त्य भाकरीतुन खाने व पिने याच अनादर करणे म्हणजे जि किंमत येशुने आमच्या तारणासाठी चुकविलि तिच विसर पड्ने असा याचा अर्थ होवु शकतो त्याच्या मृत्युचा स्विकार न करता पापासंगति सहभागिता कर्न्र पौलच्या ह्या सुचने कडे लक्ष देवुन स्वताचे परिक्ष करुन त्या भाकरीतुन व प्याल्यातुन खावे व प्यावे.
पौलाचे हे वाक्य शुभवर्तान मध्ये नाहि आहे “जितकेदा तुम्हि हि भाकर व प्याला पिता तितकेदा तुम्हि प्रभुच्या मरणाचि तो येइपयर्त घोषणा करता.” (1 करिन्थ 11:26). ह्या वचनाने त्याच्या विधानावर एक सिमा लाउन दिले आहे – जो पर्यत आमचा प्रभु येणार नाहि. ह्या थोड्क्या शद्धात आम्हि शिकु शकतो कि कशा प्रकारे येशु पुष्कळ नाजुक रित्या ह्या दोन तत्वा आपल्य शरिराचा आणि रक्ताचा उपयोग त्याच्या मृत्युच्या स्मरणा चे प्रतिक म्हणुन केले गेले हे स्मरण कोठल्यहि सगमवरि किंवा पितळेच्या पात्रावर कोरुन नक्षिकाम कर्णे नाहि,तर ते भाकर आणि दाक्षरस आहे.
त्याने जाहिर केले कि भाकर हि त्याचे शरिर आहे जे कि मोड्ले गेलि त्याचे हाड मोडले नाहि,प्रतु त्याला पुष्कळ वेदना देण्यात आल्या होत्या (स्त्रोत्र 22:12-17; यशय 53:4-7) आनि दाक्षरस विषयि त्याने रक्त म्हट्ले, त्याने आपल्या भयानक मृत्युचे प्रतिक म्हणुन ते दर्शविले आहे.तो पुर्ण देवाचा पुत्र होता.त्याने जुन्या करारातिल भविष्य वक्ताद्वारे सागितले भविष्य पुरण केले. (उत्त्पति 3:15; स्तोत्र 22; यशय 53;) जेव्हा तो म्हणतो “मझ्या स्मरणात हे करा” म्हणजे ह्या गोष्टीला भविषात चालु ठेवावे. ते वल्हाणड सण कडे देखिल सकेत करतो,जसे कि त्या सना मध्ये एक कोकराला मारले जात होते जे देवाच्या कोकरयाचि वाट पाहात होते जो जगासाठी मारला जाणार होता ते प्रभु भोजन मध्ये पुर्ण झाले जेव्हा येशु ख्रिस्त वल्हाणडणचा कोकरा बनला (1 करिन्थ 5:7) तेव्हा जुन्या कराराचा नियम हा नविन कराराचि स्थापन झालि (इब्रि 8:8-13). यज्ञाचि प्रक्रिय पुढे चाल ठेवावयाचि गरज नाहि (इब्रि 9:25-28). प्रभु भोजन /ख्रिस्ति सहभितेसाठी आहे कि ख्रिस्ताने काय केले, व आम्हि त्याच्या बलिदानाचा स्विकार करतो त्यामुळे आम्हि आनदि होतो.
English
प्रभु भोजन /ख्रिस्ति सहभतेचे महत्व कय आहे?