काईनाची पत्नी कोण होती? काईनाची कोठुण आली होती?


प्रश्नः काईनाची पत्नी कोण होती? काईनाची कोठुण आली होती?

उत्तरः
पवित्रशास्त्र स्पष्टरित्या काईनाच्या पत्नी विषय सांगत नाही. कदाचित कईनाची पत्नी ही त्याची बहीन किंवा पुतणी किंवा काकाच्या मुलाची मुलगी असु शकते. परंतु या विषय पवित्रशास्त्राआम्हाला स्पष्ट रीत्या सांगत नाही काईनाने हाबेलाचा खुन केला त्यावेळी त्याच्या वयाचा उल्लेख् केला नाही. (उत्पती 4:8). ते दोघही शेतकरी होते, यावरुन स्पष्टहोते की ते पुर्ण रितीने आपल्या कुंटुबा बरोबर विकसीत, आणि पूर्ण् वयाचे असतील. आदाम व हवा या वेळी मध्ये आजुन दुसऱ्या मुला मुलीना जन्म दिला असेल जेव्हा काईनाने हाबेलाचा खुन केला तेव्हा. त्याना पुष्कळ मुले मुली झाले असावीत (उत्पती 5:4) जेव्हा काईनाने हाबेलाचा खुन केला तेव्हा पृथ्वीवरुन (उत्पती 4:14). यावरुन असे समजतेकी आदाम हवाला पुष्कळ लेकरे नातवंड व नातवंडाची नातवंड असणार व त्यामधुन काईनाची बायको असेल (उत्पती 4:17). कदाचित काईनाची बायको आदाम हवेची मुलगी किंवा मुलीची मुलगी असावी.

कारण आदाम वहव्वा हे पहिले (केवळ तेच)पृथ्वी वर मानव होते, आणि त्याना त्याच्या मुलांना एक दुसऱ्यासंगती लग्न करण्यायेवजी दुसरा पर्याय नव्हता. त्यावेळेस देवाने आपल्या परिवारातील व्यक्ती संगती लग्न करण्यास मनाई केली नव्हती कारण पृथ्वी वर त्यावेळी पुष्कळ लोक नव्हते जेव्हा पृथ्वी वर जास्त लोक वसती झाली तेव्हा देवाने कुटुबातील व्यक्ती संगती लग्न करण्यास मनाई केली (लेवीय 18:6-18). कारण परिवारातील यौन संबधानमधुन त्याचा परिणाम त्याच्या लेकरामध्ये विकृती असमाण्याता दिसुन येते याचा अर्थ दो समान अनुसंशिक व्यक्ती (अर्थातच भाऊ आणि बहीण) त्याच्या लेकरामध्ये अनुवंशिक दुष्परिणाम दोषपुर्ण गुण असण्याची शक्यता असते ,जेव्हा वेगवेळया कुंबांतील व्यक्ती लग्न करतात. तेव्हा त्याच्या लेकरामध्ये फार कमी प्रमाणाम अनुवंशिकतेचे दोष गुण जे त्याच्या आई वडीलात आसतात ते कमी प्रमाणाम आढळतात कारण पूष्कळ वर्षापासुन मानवाण मध्ये अनुवंशिकतेचा दोषी गुणाची जास्त प्रमाणात “प्रदुषित” पणा जास्त वाढला आहे आणि त्या विषय मागे हाटण्याची प्रवृत्ती अधिक तीवृ वाढत आहे. आदाम हवे मध्ये असे कुटेही अनुसंशिक दोष गुण नव्हते त्यामुळे काही वंशाला जास्त चांगले गुण उपलब्ध होते जे आजच्या लोकामध्ये नाहीत आदाम हवेच्या लेकरामध्ये पुष्क्ळ कमी अनंवशिकतेची दोष गुण होते, तरी त्याचा परिणाम एक एमेंकामध्ये लग्न करुन सुरक्षित होते.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
काईनाची पत्नी कोण होती? काईनाची कोठुण आली होती?