settings icon
share icon
प्रश्नः

पवित्र शस्त्राचा संबधित आहे काय?

उत्तरः


इब्री 4:12 " देवाचे वचन सजीव सतेज्ञ, कोण्त्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण जीव आत्त्मा, साधे व मज्ला यांचे परीक्षक असे आहे, पवित्र शास्त्र जवळ्पास 1900 वर्षा पुर्वी लीहिन्यात आले होते तरीहि त्याची अचुक्ता वप्रस्तुती आज पर्यत न बदलणारी राहात आहे.पवित्र शास्त्र सर्व प्रशनाचे एक मात्र स्त्रोत आहे कि जे देवाने आम्हाला आपल्या आणी मनुष्य जातीच्या विष्यीच्या योजने साठी देण्यात आले आहे.

पवित्र शास्त्रामध्ये नेसर्गिक जगाविषयी सर्वात मोठी माहिती आहे ज्याची वेज्ञानीक शस्त्राच्या शोधामुळे सिध्द करण्यात आले आहे. यामध्ये काही वचन लेवीय 17:11, उपदेश्क 1:6-7, ईयोब 36:27-29, स्तोत्रसहित 102:25-27 आणि कलसे 1:16-7 सहभाग आहे जसे कि मनुष्य जातीसाठी परमेश्वराची तारणाराची योजना पवित्र शस्त्राची गोष्टी द्वारे उघड केली जाने, त्यामध्ये पुष्कळ भिन्न चारीत्राचे मोठया प्रमानात स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या वर्तना मध्ये, पवित्र शास्त्रात मोठया प्रमानात मनुष्याच्या व्य्वहार आणी स्वभावाच्या बाब्तीत मोठया प्रमानात मनुष्याच्या व्य्वहार आणी स्वभावाच्या बाबतीत माहीती उपलब्द आहे.आमच्या आपल्या दिवस पुर्वा दिव्साच्या अनुभव मध्ये आमहाला पाहायला मिळ्ले मनुष्याच्या व्यवाहारीक्वीश्याची माहीती कोण्त्याही मनो विज्ञानच्या पाठय पुस्तका पेक्षा अधीक स्पष्ट विवरक दिले आहे पवित्र शस्त्रात लिहिले गेलेली पुष्कळ्शा सत्याचा उलघडा पवित्र शस्त्र बाहेर असलेले स्तोत्रापासुन झाली. इतिहासहि शोध पुष्कळ वेळा पवित्र शस्त्रा बाहेरील व पवित्र शस्त्रातील स्तोत्राचे विवरण पुष्कळ मोठेया प्रमाणात एक सारखे आहेत असे दखविते.

तरीपन पवित्र शास्त्र एक एतिहासीक पुस्तक एक मनो विज्ञानीक किंवा विज्ञानाचे एक पुस्तकच्या लेखा सरखे नाही पवित्र शस्त्र देवाच्या द्वारे दिलेले आपल्या विषयाचे वर्णन आहे जे कि मनुष्यांना देव्यात आले कि तो कोन आहे,व त्याची मनुष्यासाठी काय इच्छा आहे ह्या प्रकारानाचा विशवे उदेश पापाच्या द्वारे आमचे देवापासुन वेगळे उदेश पापाद्वारे आमचे.देवापासुन वेगळे होते आणी देवाचा पुत्र येशु ख्रिस्त हयाच्या क्रुसावरील बलीदानच्या द्वारे त्याच्या बरोबर मनुष्याचे नाते पुन्हा स्थापीत होने सामाधानाची गोष्ट आहे तारणासाठी आमची आवइयकत कधी बदलत नाही आणी देवाची आमच्या संगती करण्याची इच्छा कधी दलत नाही.

पवित्र शस्त्र पुष्कळ प्रमणात आज संबधीत गोष्टीचा पुरव्टा आहे पवित्र शस्त्राचा महत्वाचा संदेश - सुटकार्याचा - आहे जो कि सर्व त्याची अवाश्यकता आहे देवाचे वचन कधी कालबाहय अधीकमीत, सुधारीत होत नाही, त्याचे संस्कती बदलतात नियम वचन आजही तेवडच संबधीत आहे प्रभावशाली जेवडे पहील्या वेळी लिहीन्यात आले होते हे आवश्यक नाही पवित्र शस्त्र आज आमच्यावर संपुर्ण रित्या त्याचे स्पष्ट रित्या लागु कारण व्हावे परन्तु देवाचे प्रत्येक वचन खत्री पुर्वक सत्यतापुर्व्क आपण आपल्या जिवनात त्याचे लागु करण आज करु् शकतो व ते केले पहिजे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्र शस्त्राचा संबधित आहे काय?
© Copyright Got Questions Ministries