मुक्तीची योजना काय आहे?प्रश्नः मुक्तीची योजना काय आहे?

उत्तरः
तुम्ही भुकेले आहात का? शारीरिक द्रष्टया नाही, पण तुम्हांला जीवनात काहीतरी ज्यास्तीची भूक आहे का? तुमच्यामध्ये असे काहीतरी खोल आहे का की ज्यामुळे तुम्हांला कधीच समाधानी असल्याचे जाणवत नाही? जर असे असेल, तर (हयावर) जिझस हा मार्ग आहे! जिझस म्हणाला, "मी (तुमच्यासाठी) उपजीविकेचे साधन आहे. जो कोणी माझ्याकडे येतो तो कधीच भुका उपाशी राहाणार नाही, आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तो कधीच तहानलेला राहाणार नाही" (जॉन 6:35).

तुम्ही गोंधळलेले आहात का? तुम्हांला जीवनात (जीवन जगण्यासाठी) कधीच मार्ग अथवा हेतु आढकला नाही? हे तर हयाच्यासारखेच भासत आहे की एखाद्याने प्रकाश मिळविला आणि तुम्हांला कळ मिळू शकली नाही? जर असे असेल, तर जिझस हा मार्ग आहे! जिझसने जाहीर केले की, "मी जगासाठी प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो तो कधीही अंधारात चालू शकणार नाही, पण जीवनासाठीचा प्रकाश असेल त्याच्याकडे" (जॉन 8:12).

तुम्हांला कधी असे वाटले आहे का की (तुमच्या) जीवनाची बंदीस्त झाली आहे? तुम्ही खूप सगळे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न केला हे शोधून काढण्यासाठी की त्याच्या मागे जे आहे ते रिकामे आणि निरर्थक आहे? परिपूर्ण जीवनात प्रवेशण्यासाठी तुम्ही इच्छूक आहात? जर असे असेल, तर जिझस मार्ग आहे! जिझसने जाहीर केले की, "मी प्रवेशद्वार आहे; जे कोणी माझ्यातून पसार होईल त्याचे रक्षण होईल. तो आतमध्ये येईल आणि बाहेर जाईल, आणि त्याला कुंपण आढळेल" (जॉन 10:09).

तुम्हांला दुसरे लोक कायम उतरुन पाडतात का? तुमचे संबंध उथळ आणि निरर्थक आहेत का? प्रत्येक जण तुमचा फायदा घेऊ इच्छितो हे असे आहे का? जर असे असेल, तर जिझस मार्ग आहे! जिझसने सांगितले, "मी चांगला धनगर /पाद्री आहे. चांगला धनगर (त्याच्या) मेंढया बक-यांसाठी त्याचे आयुष्य वेचतो... मी चांगला आहे धनगर; मी माझ्या मेंढया/बक-यांना ओळखतो आणि माझ्या मेंढया/बक-या मला ओळखतात" (जॉन 10:11,14).

तुम्हांला आश्चर्य वाटत का हया जीवनानंतर काय घडते? ज्या गोष्टी सडलेल्या किंवा ज्यांना गंज चढला आहे अशा गोष्टींसाठी तुम्ही तुमचे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात का? तुम्हांला कधीतरी शंका येते का की जीवनाला काही अर्थ आहे? तुम्हांला तुमच्या मृत्युनंतरही जगायचे आहे का? जर असे असेल, तर जिझस मार्ग आहे! जिझसने घोषित केले, "मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवील तो जगेल, जरी तो मृत्यु पावला तरी आणि माझ्यावर विश्वास ठेवणा-याचा कधी मृत्यु होणारच नाही" (जॉन 11:25-26 ).

काय मार्ग आहे? खरे काय आहे? जीवन काय आहे? जिझस उत्तरला, "मी च मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे. धर्मगुरुकडे जो कोणी येतो तो माझ्या तर्फेच येतो" (जॉन 14:6).

तुमची भूक जी आहे ती आध्यात्मिक भूक आहे, आणि फक्त जिझसच ती भूक भागवू शकतो. जिझस हा असा एकच आहे की जो अंधाराला उचलून घेऊ शकेल. जिझस हे जीवनात समाधान आणण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे. तुम्ही ज्याला मित्र आणि धनगर म्हणून पाहात आहात तो जिझसच आहे. हया आणि दुस-या जगातही जिझसच जीवन आहे. जिझस मुक्तिसाठीचा मार्ग आहे!

ज्या कारणामुळे तुम्हांला भुकेलेसे वाटते, तुम्हांला अंधारात हरवल्यासारखे वाटते, जीवन निरर्थक वाटते, ते देवापासून विभक्त झाल्यामुळे आहे? बायबल आपल्याला सांगते की आपण सर्वांनी पापे केली आहेत, आणि म्हणून देवापासून विभक्त झालो आहोत (एक्लेसिओस्टिस 7 :20; रोमन्स 3:23). तुमच्या ह्रदयात जी पोकळी आहे ती देव तुमच्या जीवनातून हटवला आहे (म्हणून आहे). आपल्याला देवाशी संबंध जुळवण्यासाठी निर्माण केले गेले होते. आपल्या पापांमुळे आपण हया संबंधांपासून विभक्त झालो आहोत. खराबात खराब म्हणजे आपली पापे आपल्याला देवापासून विभक्त होण्यासाठी कारण ठरतील, हया शाश्वत कालासाठी, हया आणि दुस-या जीवनासाठी (सुध्दा) (रोमन्स 6:23; जॉन 3:36).

हा प्रश्न कसा काय सोडवू शकतो? जिझस मार्ग आहे! जिझसनी आपली पापे स्वतःवर घेतली (2 कॉरिनथिएन्स 5:21 ). आपल्या ऐवजी जिझस मृत्यु पावला (रोमन्स 5:8 ), आपण ज्या शिक्षेला पात्र आहोत (ती शिक्षा भोगून). तीन दिवसांनंतर, त्याचा पुनर्जन्म झाला, पाप आणि मृत्युवर विजय मिळविल्याचे सिध्द करुन (रोमन्स 6:4-5 ). त्याने असे का केले? जिझसने स्वतःच्याच प्रश्नाचे उत्तर दिले, "सर्वात ज्यास्त प्रेम ह्या शिवाय काही नाही की त्याने त्याचे आयुष्य त्याच्या मित्रांसाठी वेचले" (जॉन 15:13 ). आपण जगू शकू म्हणून जिझस मृत्यु पावला. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, आपल्या पापांचे फ़ळ म्हणून त्याचा मृत्यु ह्यावर विश्वास ठेवून – आपल्या सर्व पापांना क्षमा मिळेल आणि धुतली जातील. त्यानंतर आपली धार्मिक भूक भागेल. प्रकाशच दिसेल. परिपूर्ण जीवनाचा आपल्या आयुष्यात प्रवेश होईल. आपण आपल्या ख-या मित्राला आणि चांगल्या धनगराला ओळखू. आपल्याला मृत्युनंतरही जीवन असल्याचे कळेल – स्वर्गात पुनरुत्थानित जीवन जिझस बरोबर शाश्वत जीवनासाठी!

"देवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील, त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल" (जॉन 3:16).

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत यामुक्तीची योजना काय आहे?