क्षमा मिळाली? मी देवाकडून क्षमा कशी मिळवू?प्रश्नः क्षमा मिळाली? मी देवाकडून क्षमा कशी मिळवू?

उत्तरः
कायदा 13: 38 घोषित करतो की, “म्हणून, माझ्या बंधूनो, मी तुम्हाला जाणून देऊ इच्छितो की जिझसच्या मार्फत तुमच्या पापांची क्षमा तुम्ही उघड करता.”

क्षमा म्हणजे काय आणि मला त्याची गरज का आहे?

“क्षमा” शब्दाचा अर्थ म्हणजे पाटी स्वच्छ करणे, क्षमा करणे, कर्जमुक्त होणे. आपण एखाद्याविषयी चूक करतो तेव्हा त्याच्याकडून क्षमा इच्छितो कारण संबंध पुनःप्रस्थापित व्हावेत म्हणून. एखादी व्यक्ति क्षमेला पात्र आहे म्हणून क्षमा ग्रहीत गॄहीत धरली जात नाही. क्षमेला पात्र आहे कोणीही पात्र नसते. क्षमा म्हणजे प्रेम, दया, आणि ईश्वरी कृपेची कृती आहे. क्षमा म्हणजे एक निर्णय आहे, एखाद्या व्यक्तिने तुम्हांला काही केले आहे ते धरुन बसणे नव्हे.

बायबल सांगते की आपल्या सर्वांना देवाकडून क्षमेची गरज आहे. आपण सर्वांनी पाप केले आहे. एक्लेसीएस्टिस 7:20 उघड करतो की, “पृथ्वीवर असा कोणी ही मनुष्य नाही की जो योग्य च करतो आणि कधीही पाप करत नाही.” 1 जॉन 1:8 म्हणतो, “जर आपण पाप करत नाही केल्याचा दावा करु, तर आपणच आपली फसवणूक करू आणि सत्याचा अंशही आपल्यात नाही.” सर्व पॉप म्हणजे शेवटी दवाच्या देवाच्या बंडा विरुध्दची क्रियाच आहे (प्साल्म 51:4 ). हयाचा परिणाम म्हणून, आपल्याला देवाच्या क्षमेची असाध्य गरज आहे. जर आपल्या पापांना क्षमा नसेल तर आपल्या पापांचे परिणाम सहन करुन, आपण सनातनत्व खर्च करू (मेथ्यू 25:46 ; जॉन 3:36).

क्षमा – मला ती कशी मिळेल?

कृतज्ञतेपूर्वक, देव प्रेमळ आणि दयाळू आहे – आपल्या पापांची क्षमा करायला उत्सुक आहे! 2 पीटर 3:9 सांगतो की, “... तो तुमच्याबरोबर सहनशील आहे, कोणालाही मारु इच्छित नाही, पण कोणीही त्याच्याकडे पश्चातापासाठी यावे.” देव आपल्याला क्षमा करु इच्छितो, म्हणून त्याने आपल्या क्षमेची तजवीज केली.

आपल्या पापांचा दंड म्हणजे फक्त मृत्यु. पहिले अर्धे रोमन्स 6:23 घोषित करतात, “पापाचे फ़ळ म्हणजेच मृत्यु...” आपण आपल्या पापांसाठी जे काही मिळवले ते म्हणजेच शाश्वत मृत्यु. देव, त्याच्या योग्य योजनेमध्ये, मनुष्य बनला – जिझस ख्राईस्ट (जॉन 1:1, 14). ज्याला आपण पात्र आहोत त्या दंडाला म्हणजे मृत्युला घेऊन जिझस सुळावर मेला. 2 कॉरिन्थिएन्स 5:21 आपल्याला शिकवितो, “ज्याने कधी पाप केले नाही त्याला आपल्यासाठी पाप करण्यासाठी बनवले, म्हणून त्याच्यात आपण देवाची प्रामाणिकता बनू.” आपण ज्याला पात्र आहोत त्या शिक्षेला घेऊन जिझसने सुळावर आपले प्राण त्यागले ! देवा प्रमाणेच, जिझसच्या मृत्युने सर्व जगाच्या पापांच्या क्षमेची तजवीज केली. 1 जॉन 2:2 जाहीर करतो की, “आपल्या पापांसाठी आणि केवळ आपल्या पांपासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठी त्याने त्याग करुन भरपाई केली आहे.” जिझस पाप आणि मृत्युवर घोषित करुन, मरून परंतु जिवंत झाला आहे. (१ 1 कॉरिन्थिएन्स 15:1-28). जिझसच्या पुनर्जन्म आणि मृत्युमार्फ मृत्युमार्फ़त देवाची स्तुती करा, दुसरे अर्धे रोमन्स ६:२३ 6:23खरे आहे, “... पण जिझस ख्राईस्ट आपल्या परमेश्वरा मार्फत शाश्वत जीवन हीच देवाची देणगी आहे.”

तुम्हांला तुमच्या पापांची क्षमा हवी आहे का? तुम्हांला टाकुन बोलण्याची अपराधीपणाची भावना आहे का की ज्यामुळे तुम्ही बाहेर पडू शकत नाही? तुमच्या पापांना क्षमा मिळणे शक्य आहे जर तुमचा विश्वास तुम्ही जिझस ख्राईस्टवर तुमचा रक्षणकर्ता म्हणून ठेवलात तर. एफेसियन्स १:७ 1:7 म्हणतो, “त्याच्या मध्ये त्याच्या रक्तामार्फत मुक्तता, पापांची क्षमा आणि त्या अनुषंगाने येणारे ईश्वरी कृपेचे सोंदर्य आम्हांला हेव आहे.” जिझसने आमच्या कर्जाची भरपाई केली आहे, म्हणून आम्हांला क्षमा करु शकतो. तुमच्या क्षमेची भरपाई करण्यासाठी जिझसने प्राण दिले आणि तो तुम्हांला क्षमा करील ह्यावर विश्वास ठेवून तुम्हांला करावयाचे आहे की जिझस मार्फत देवाला तुम्हांला क्षमा करण्यासाठी विचारा! जॉन 3:16-17 (मध्ये) ह्या आश्चर्यकारक संदेशाचा समावेश आहे, “देवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र (जगाला) दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल. देवाने जगाला दोष देण्यासाठी त्याचा पुत्र जगात पाठवला नाही तर त्याच्या मार्फत जगाचे संरक्षण होण्यासाठी पाठविला.”

क्षमा – खरोखरीच तितकी सोपी आहे का?

हो ती तितकीच सोपी आहे! तुम्ही देवाकडून क्षमा कमावू शकत नाही. तुम्ही तुमच्या क्षमेसाठी देवाला वेतने देत नाही. तुम्ही फक्त ती विश्वासाने, ईश्वरी कृपेने आणि देवाच्या दयाळूपणामुळे मिळवू शकता. जर तुम्ही जिझस ख्राईस्टला तुमचा रक्षणकर्ता मानत असाल आणि देवाकडून क्षमा मिळवत असाल, तर इथे प्रार्थना आहे जी तुम्ही करू शकता. ही किंवा दुसरी कुठली प्रार्थना म्हणून तुमचे रक्षण होणार नाही. जिझस ख्राईस्ट मध्ये विश्वास ठेवूनच तुमच्या पापांच्या क्षमेची तजवीज होऊ शकेल. ही प्रार्थना म्हणजे केवळ तुमचा देवावर असलेला विश्वास आणि तुमच्या क्षमेची तजवीज केल्या बदल त्याचे आभार व्यक्त करण्याचा मार्ग आहे. "हे देवा, मला माहीत आहे मी तुझ्या विरुध्द पाप केले आहे आणि मी शिक्षेला पात्र आहे. पण ज्या शिक्षेला मी पात्र आहे ती शिक्षा जिझस ख्राईस्टने भोगली कारण की त्याच्यावर असलेल्या विश्वास मुळे मला क्षमा मिळू शकते. मी माझ्या पापां पासून बाजूला झालो आणि मोक्षासाठी माझा विश्वास त्याच्यावर ठेवला. तुमच्या आश्चर्यकारक कृपेसाठी आणि क्षमेसाठी आभारी आहे! आमिन!"

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत याक्षमा मिळाली? मी देवाकडून क्षमा कशी मिळवू?