जिझसला तुमचा खाजगी रक्षणकर्ता मानण्याचा अर्थ काय?प्रश्नः जिझसला तुमचा खाजगी रक्षणकर्ता मानण्याचा अर्थ काय?

उत्तरः
तुम्ही कधी जिझस ख्राईस्टला तुमचा खाजगी रक्षणकर्ता मानले आहे? तुम्ही उत्तर देण्यापूर्वी, मला प्रश्नाचे स्पष्टीकरण करु द्या. हा प्रश्न योग्य रीतीने समजण्यासाठी, प्रथमतः तुम्ही "जिझस ख्राईस्ट," "खाजगी" आणि "रक्षणकर्ता" म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.

जिझस ख्राईस्ट कोण आहे? खूपसे लोक जिझस ख्राईस्टला एक महान व्यक्ती, मोठा शिक्षक, अथवा देवाचा धर्मप्रचारक म्हणून ओळखतील. हया गोष्टी जिझस बाबत निश्चितच ख-या आहेत, पण तो खरा कोण आहे हयाची व्याख्या ते करीत नाहीत. बायबल आपल्याला सांगते की मांसाहारात मांसाचा जिझस देव आहे, देवाने मनुष्य अवतार घेतला (पाहा जॉन 1:1,14). देव पृथ्वीवर आले आपल्याला शिकविण्यासाठी, बरे करण्यासाठी, (आपल्या चुका) सुधरवण्यासाठी, क्षमा करण्यासाठी – आणि आपल्यासाठी मृत्युमुखी पडण्यासाठी! जिझस ख्राईस्ट देव आहे, जगाचा कर्ता आहे, सर्व सत्ताधीश ईश्वर आहे. तुम्ही हया जिझसला मान्य केले आहे?

रक्षणकर्ता म्हणजे काय आणि आपल्याला रक्षणकर्त्याची गरज का आहे? बायबल आपल्याला सांगते की आपण सर्वांनी पाप केले आहे, आपण सर्वांनी दुष्कृत्याचे आचरण केले आहे (रोमन्स 3:10-18). आपल्या पापाचा परिणाम म्हणून, आपण देवाच्या रागाला आणि न्यायाला पात्र आहोत. अमर्यादित आणि शाश्वत देवाच्या विरुध्द केलेल्या पापांची शिक्षा म्हणेच अमर्यादित शिक्षा (रोमन्स 6:23; रिव्हिलेशन 20:11-15). म्हणून आपल्याला रक्षणकर्त्याची गरज आहे!

जिझस ख्राईस्ट, पृथ्वीवर आला आणि आपल्या ऐवजी तो मृत्यु पावला. जिझसचा मृत्यु, म्हणजेच आपल्या पापांचे अमर्यादित फ़ळ होते जसे काही मांसाहारामध्ये देव (२ कॉरिनाथिऐन्स 2 कॉरिनाथिऐन्स 5:21 ). आपल्या पापांच्या दंडाची भरपाई करण्यासाठी जिझस मृत्यु पावला (रोमन्स 5:8). आपल्याला किंमत चुकवायला नको म्हणून जिझसने चुकवली जिझसच्या मृत्युपासून पुनरुत्थानाने सिध्द केले आहे की त्याचा मृत्यु आपल्या पापांच्या दंडाची भरपाई करण्यासाठी पुरेसा होता. म्हणून जिझस एकमेव रक्षणकर्ता आहे (जॉन 14:6; कायदा 4:12)! तुम्ही जिझसवर तुमचा रक्षणकर्ता म्हणून विश्वास ठेवता?

जिझस तुमचा "खाजगी" रक्षणकर्ता आहे का? बरेचसे लोक ख्रिस्तिनिटीकडे म्हणजे चर्चला जाणे, धार्मिक विधी करणे, ठराविक पापांचे आचरण न करणे अशा द्रष्टीने बघतात. ती ख्रिस्तिनिटी नाही. खरी ख्रिस्तिनिटी म्हणजे जिझस ख्राईस्ट बरोबरचे खाजगी संबंध. जिझस ख्राईस्टला तुमचा स्वतःची खाजगी रक्षणकर्ता मानणे म्हणजे तुमचा स्वतःचा अंगत विश्वास त्याच्यावर ठेवणे. दुस-यांवर विश्वास ठेवून कोणाचेही रक्षण होत नाही. काही ठराविक कृत्ये करुन कोणालाही क्षमा मिळत नाही. खाजगीपणे जिझसला तुमचा रक्षणकर्ता मानणे हाच एकमेव रक्षणाचा मार्ग आहे, त्याचा मृत्यु म्हणजे आपल्या पापांचे वेतन आहे हयावर विश्वास ठेवून, त्याचे पुनरुत्थान म्हणजे तुमच्या शाश्वत जीवनांची खात्रीच (जॉन 3: 16). खाजगीपणे जिझस तुमचा रक्षणकर्ता आहे?

जर जिझस ख्राईस्टला तुम्ही तुमचा रक्षणकर्ता मानायला तयार/मान्य असाल, तर खाली दिलेले शब्द तुम्ही परमेश्वराला सांगा. लक्षात ठेवा, ही प्रार्थना किंवा दुसरी कुठली ही प्रार्थना म्हणून तुमचे रक्षण होणार नाही. ख्राईस्टवर विश्वास ठेवूनच तुम्हांला तुमच्या पापांपासून रक्षण मिळेल. ही प्रार्थना म्हणजे फक्त त्याच्यावर असलेला तुमचा विश्वास आणि तुमच्या मुक्तिबद्लचे आभार व्यक्त करण्याचा मार्ग आहे. "हे देवा, मला माहीत आहे, मी तुझ्या विरुध्द पाप केले आहे आणि मी शिक्षेला पात्र आहे. पण माझ्या ऐवजी जिझस ख्राईस्टने शिक्षा भोगली की ज्या शिक्षेला मी पात्र आहे आणि म्हणूनच त्याच्यावर असलेल्या माझ्या विश्वासामुळे मला क्षमा होऊ शकते. मी माझ्या पापांपासून दूर होऊन तुझ्यावर (माझ्या) मुक्तिसाठी विश्वास ठेवतो. मी जिझसला स्वतःचा खाजगी रक्षणकर्ता मानतो! तुझ्या आश्चर्यकारक ईश्वरी कृपेसाठी आणि क्षमेसाठी मी तुझा आभारी आहे – शाश्वत जीवनाची देणगी! आमिन!"

जे काही तुम्ही इथे वाचले आहे त्याचा तुम्ही ख्राईस्ट साठी निर्णय घेतला आहे का? जर तसे, असेल तर "मी आज ख्राईस्टला स्वीकारले आहे" हे बटण दाबा.भाषा ‘होम पेज’ कडे परत याजिझसला तुमचा खाजगी रक्षणकर्ता मानण्याचा अर्थ काय?