settings icon
share icon
प्रश्नः

देवाचे कोणते गुणधर्म आहेत? देव कसा आहे?

उत्तरः


शुभवर्तमान हे आहे की, आम्ही या प्रश्नाचे उततर देण्याचा पर्यंत करीत आहोत आम्ही देवा विषयी बाहेर शोधु शकत नाही जो काणी देवाच्या पूर्णत्वा विषयी सांगणार आहे त्याने पहिल्यांदा त्यांच्या पूर्णत्वा विषयी वाचायला पाहिजे. व त्या नंतर स्पष्ट होण्यासाठी पवित्र शास्त्रातील संदर्भ पाहवे लागणार आहे शास्त्रातील संदर्भाचा उपयोग, आम्ही करणार आहोत त्या शिवाय देवाचे गुण धर्म मानवाला समजणे शक्य नाही देवा विषयी योग्यते ने समजने हे स्वत: हून होत नाही ( इयोब- 42-7). या वाक्य मध्ये देवाला काय आवडते हे महत्वाचे आहे. देवाने मनुष्याला त्याच्या इच्देने कार्य करण्यास बनविले होते. परंतू मानवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुर्ती पूजा करुन ते मिळण्याचा प्रयत्न करणे ही देवाची इच्छा नाही. (निर्गम 20:3-5).

देवाने आपणास प्रगट करण्यासाठी त्याची निवड केली असेल त्यावरुन आपण त्याला समजू शकतो .देवाचे गुणधर्म किंवा विशेषता “ प्रकाश” आहे याचा अर्थ त्याने स्वत:ला प्रगट करुन कळविले (यशया 60:19; याकोब 1:17). सत्य हे आहे. देवाचे प्रगट होणचे ज्ञान स्वत:हून त्याने दिले ते आम्ही नाकारु शकत नाही जो कोणी विश्राम स्थानी येतो( इब्री 4:1). उत्पती, पवित्र शास्त्र ,आणि वचन देह झाले ( येशु ख्रिस्त) हे समजण्यासाठी देवाला काय आवडते ते आम्हाला मदत पूर्ण आहे.

देव आमाच निमार्ण कार्ता आहे. आपण त्याच्या निर्मीतीतील एक भाग आहोत. हे समजून घेवू या ( उत्पतती 1:1; स्त्रोत्र 24:1). देवाने मनुष्याला त्याच्या प्रती रुपा प्रामाने निमार्ण केले .मनुष्याला सर्व निर्मीती अधिकार दिला (उत्पती 1:26 -28). निर्मिती पापामुळे शापीत आहे तरी पण ती त्याच्या कार्याला स्प्ष्ट करते(उत्पती 3:17-18 ;रोम-1:19-20). त्याचे कार्य निर्मीती विशालता गुणता गुणत सुदंरता, आणि ह्या वरती विचार करीत असताना देवाच्या पूर्णत्वाचा गुणधर्माच्या विषयीचा बोध होतो.

देवाच्या नावावरुन देव कसा आहे? हे समजण्यास मदत होईल. ते खालील प्रामणे

एलोहिम- सर्वशक्तीमान , दैवत्व (उत्पती 1:1)
अदोनाई –प्रभू मालकापासून नोकरापर्यंतच्या नात्याला दर्शवितो. (निर्गम 4:10:13)
एलएलयोन- सर्वच् उच्च्, सर्व शक्तीमान (उत्पती 14.20)
एल रोई – सर्वशक्तीमान जो सर्व पाहतो (उत्पती 16:13)
एल शादाई-सर्व थोर देव (उत्पती 17:1)
एल वोलाम- युगानुगाचा देव (यशया 40:28)
याव्हे- प्रभु “मी आहे” युगान युगान पर्यंत सदैव अस्तित्वात आसणारा (निर्गम 3:13:14)

आम्ही देवाच्या गुणर्धमा विषयी आधिक पाहू देव सर्वकालीक आहे. म्हणजे त्याला सुरुवात किंवा शेवट नाही देव अमर आहे देव अविकारी आहे, अमर्याद आहे (अनुवाद 33:27; स्त्रोत 90:2 ;पहिले तिमथी 1:17) त्याचा अर्थ तो बदलणारा नाही देवाचे अस्तत्व वास्तवीक आणि विश्वासा लायक आहे(मला खी 3:6; गणना 23:19 ;स्त्रोत्र 102:26,27). देव सर्व उत्तम आहे त्याच्या सारखे सुरुवाती पासुन त्यांच्या कार्या प्रमाणे तो अद्वुतीय व पूर्ण आहे(दुसरे शमवेल 7:22; स्त्रोत्र 86:8; यशया 40:25;मतय 5:48) देव अगमय आहे, याचा अर्थ तो अथाग आहे, अनाकलमीय आहे, त्याच्या दैवी गुण धर्मा विषयी पूर्ण पणे समजून घेणे अंत्यत कठीण आहे(यशया 40:28; स्त्रोत्र 145:3 ;रोम 11:33-34).

देव न्यायी आहे, तो कुठल्याही मनुष्या विषयी पक्षपात करीत नाही. ( अनुवाद 32:4 स्त्रोत्र 18:30). देव सर्व शक्तीमान आहे, तो सर्व सामर्थीय आहे, तो असे काही करतो की, त्याच्या द्वारे आपणास आनंद होतो परंतु त्याचे सर्व कार्य त्याच्या चारीत्रया प्रामणे असतात(प्रगटी 19:6;यिर्मया 32:17).देव सर्वव्यापी आहे, अर्थाच तो सर्वत्र -उपस्थित आहे सर्व ठिकाणी सर्व काही देव आहे(स्त्रोत्र139:7-13;यिर्मया 23:23). देव सर्व ज्ञानी आहे, त्याला भूतकाळ, वर्तमानकाळ ,भविष्यकाळ याविषयी त्याला माहित आहे. आम्ही कशा विषयी विचार करीत आहोत. हे देखील त्यामध्ये समाविष्ठ आहे. तो सर्व काही जाणतो त्याचा न्याय हा पक्ष पाती नाही. ( स्त्रोत्र 139:1-5;नितीसुत्रे 5:21).

देव एक आहे, याचा आर्थ तो दुसरा कोणी नाही तो आमच्या अतंकरणातील खोलीतील गरजा आमच्या इच्छा जाणून घेवून पूर्ण करण्याच्या योग्यतेचा आहे, तोच आम्ही केलेली स्तुती आराधना ग्रहण करण्यास योग्यतेचाआहे (अनुवाद 6:4). देव नितीमान आहे, याचा अर्थ देव कधीही चुकीच्या गोष्टीकडे नजर अंदाज करीत नाही देव नितीमान व न्यायी असल्यामुळे त्याने आमच्या पापा क्षेमेसाठी येशुला देवाच्या न्यायाचा अनुभव करावा लागला जेव्हा त्याने त्याजवर टाकले (निर्गम 9:27; मतय 27:45,46 ;रोम-3 21-26).

देव सर्वभौम आहे, याचा अर्थ सर्वात महत्वाचा सारी निर्मीती एकत्र होऊन त्याच्या उद्देशाला आपण विफल करु शकत नाही(स्त्रोत्र 93:3;95:3; यिर्मया 23:20). देव आत्मा आहे,म्हणजेच तो अदुष्य आहे (योहान 1:18 4:24). देव त्रेक्य आहे, याचा अर्थ तीन मिळून एक आहे जश्या प्रकारे त्याच्या समानतेत त्याच्या शक्ती मध्ये आणि गौरवात ते बरोबरीचे आहेत लक्षात असु दया पहिल्या संदर्भात त्याचे नाव सारखे आहे. परंतू ते तीन वेगळे व्यकती आहेत “पिता,पुत्र,पवित्र आत्मा(मतय 28:19; मार्क 1:9-11). देव सत्य आहे त्यांने तयार केलेला करार तो सर्वनसाठी पूर्ण करीतो, तो अत्यंत प्रामाणीक आहे तो लबाड बोलत नाही( स्त्रोत्र 117:2; पहिले शमवेल 15:29).

देव पवित्र आहे, याचा अर्थ सर्व प्रकारच्या नैतिकतेच्या अपवित्रते पासून वेगळा व विरोधी आहे देव सर्व वाईट गोष्टी पाहतो.आणि त्याचा त्याला राग येतो. देव आग्णी आहे व आगी विषयी वचना मध्ये शास्त्रात उल्लेख केला आहे देव भस्म करणारा अग्णी आहे(यशया 6:3; हबक्कुक 1:13; निर्गम 3:2 ;4,5; इब्री12 :29). देव दयाळू आहे- त्याचा चागुल पण दया आणि प्रेम- हे सर्व शब्द समलीत आहेत, जर देवाची कृपा झाली नसती तर देवाच्या पवित्रतेच्या उपस्थिती पासुन आपण वेगळे राहीलो असतो आम्ही देवाचे आभार मानतो तसे झाले नाही त्यांची इचछा आहे की प्रत्येकाने ते वैक्तीक रित्या त्याला ओळखावे(निर्गम 34:6 स्त्रोत्र 31:19; 1पेत्र 1:3; योहान 3:16; योहान 17:3).

देवा विषयीच्या प्रश्नाचे उत्तर मी नम्रतेने समजून सागण्याचा प्रयत्न केला आहे मीआपणास प्रोत्साहन दिले की देवाचा शोध पूर्ण अन्त:करणाने करावा(यिर्मया 29:13).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाचे कोणते गुणधर्म आहेत? देव कसा आहे?
© Copyright Got Questions Ministries